चमचमीत अंडा भुर्जी

Chhaya Paradhi @Chhaya12_1962
#झटपट होणारी व सगळ्यांच्या आवडीची डिश चला रेसिपी बघुया
चमचमीत अंडा भुर्जी
#झटपट होणारी व सगळ्यांच्या आवडीची डिश चला रेसिपी बघुया
कुकिंग सूचना
- 1
अंडा भुर्जी साठी बेसिक तयारी करून ठेवा अंडी फोडुन फेटुन ठेवा कांदे, मिरच्या, कोथिंबीर चिरून ठेवा पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर कांदा मस्त परतुन घ्या नंतर त्यात मिरच्या व कोथिंबीर परतुन शिजवा
- 2
नंतर त्यात सर्व सुके मसाले मिक्स करून परता व शिजवा त्यात फेटलेल्या अंड्याचे मिश्रण टाका
- 3
हळुहळु झार्याने परता व बारीक करा चविनुसार मिठ व कोथिंबीर मिक्स करून शिजवा
- 4
आपली अंडा भुर्जी रेडी
- 5
प्लेट मध्ये गरमागरम अंडा भुर्जी भाकरी, पोळ्या सोबत सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16903308
















टिप्पण्या (2)