कुकर मधली झटपट जीरा राईस

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#jeera rice
#जीरा राईस

कुकर मधली झटपट जीरा राईस

#jeera rice
#जीरा राईस

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबासमती तांदूळ
  2. 1 टेबलस्पूनजीरे
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. मीठ चवीनुसार
  5. पाणी गरजेनुसार
  6. 2ते 3 टीस्पून तेल

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. कुकर मध्ये तेल तापत ठेवा त्यात जीरे घाला, हिरवी मिरची चे तुकडे घाला. तांदूळ घालून मिक्स करावे.

  2. 2

    त्यात गरजेनुसार पाणी घाला. चवीनुसार मीठ घाला उकळी आल्यावर झाकण लावून 1 ते 2 शिट्ट्या करा.

  3. 3

    कुकर मधली झटपट जीरा राईस

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

Similar Recipes