आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)

Varsha S M @varsha_1964120
#PBR: आलू पराठा, पंजाबी हेल्दी breakfast.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम उकडलेला बटाटा सोलून किसून घ्यावे आणि नंतर त्यात एक वाटी घवहाचे पिठ मसाले तेल मीठ घालून छान एकत्र करून लागेल त्याप्रमाणे थोड थोड पाणी घालून मऊसूत पिठ भिजवून ५ ते १० मिंट झाकून ठेवावे.
- 2
आता पिठाचे गोळे तयार करून पराठे लाटून तव्यात पराठे तूप/ लोणी लावून खरपूस भाजून घ्यावे.गरमागरम पंजाबी आलू पराठा लोणी,तिखट चटणी किंव्हा टोमॅटो केचप बरोबर खायला द्यावे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16754759









टिप्पण्या (2)