"बाजरीचे जाळीदार धिरडे" (Bajriche Dhirde Recipe In Marathi)
"बाजरीचे धिरडे"
कुकिंग सूचना
- 1
वाटी मध्ये बाजरीचे पीठ घेऊन त्यात हिरवी मिरची लसूण ठेचा, मीठ, कांदा, गाजर, कोथिंबीर,तेल, हळद हिंग घालून मिक्स करा
- 2
पाणी घालून पातळ कंन्सस्टंटी चे मिश्रण करा.तवा तापत ठेवा.. धिरडे घालताना तवा चांगला गरम हवा.. तव्यावर दोन तीन थेंब तेल घालून टिश्यू पेपर ने पसरवून घ्या.पळीने हव्या त्या आकारात धिरडे बनवा..
- 3
धिरडे तव्यावर घातल्यावर गॅस मिडीयम करावा.. दोन मिनिटात पलटून घ्या. दुसऱ्या बाजूने ही खमंग भाजून घ्या.. ताटात किंवा चपाती च्या डब्यात न ठेवता,जाळीवर ठेवा म्हणजे लवकर नरम होत नाही..व वाफेने ओलसर होणार नाही.. अशाप्रकारे सर्व धिरडे बनवा..
- 4
लसणाची चटणी,टाॅमेटो साॅस, दही, शेजवान चटणी.. सोबत सर्व्ह करा..
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ज्वारीचे धिरडे (jowariche dhirde recipe in marathi)
#GA4 #week16#JOWAR हा किवर्ड ओळखला आणि बनवला कुरकुरीत असे ज्वारीचे धिरडे. ज्वारीच्या पिठात बाजरीचे पीठ, तांदळाचे पीठ मिक्स करून पौष्टिक ज्वारीचे धिरडे बनवले आहे. rucha dachewar -
बाजरीचे धिरडे
कित्येक वेळा बाजरीचे पीठ आणले जाते पण वापर करायचा राहून जातो.भोगीला बाजरीची भाकरी खायची असतें म्हणून पीठ आणले जाते.त्या दिवशी वापर होतोमग पीठ पडून राहतेकाही दिवसांनी त्याची विरी जातेभाकरी जमत नाहीत, तुटतातअशा वेळी ही धिरडी करून पहाचविष्ट होतात आणि पीठही वाया जात नाही P G VrishaLi -
बेसन पीठाचे जाळीदार धिरडे (besan pithache dhirde recipe in marathi)
"बेसन पीठाचे जाळीदार धिरडे" तोंडीलावणे म्हणून किंवा असेच खायला ही छान लागते.. घरात बाकिच्यांसाठी अंड्याचे ऑमलेट बनवले तर माझ्यासाठी मी धिरडे बनवते.. गरमागरम धिरडे टाॅमेटो केचप,दही सोबत छान लागते. लता धानापुने -
मराठवाडा स्पेशल जाळीदार धिरडे आणि आमरस (jalidar dhirde ani aamras recipe in marathi)
#KS5"मराठवाडा स्पेशल जाळीदार धिरडे आणि आमरस" मी आज पहिल्यांदा च ज्वारीच्या पीठाचे धिरडे बनवले.खुप छान मस्तच, चविष्ट होतात.. Thank you Cookpad India या प्लॅटफॉर्म वर नवनवीन पदार्थांची ओळख होते आणि चव घ्यायला मिळते.नवनवीन रेसिपीज ट्राय करता येतात.मला खुप आनंद होत आहे की मी या प्लॅटफॉर्म चा हिस्सा आहे.. लता धानापुने -
ज्वारीचे धिरडे (Jwariche Dhirde Recipe In Marathi)
अगदीच झटपट बनतात हे ज्वारीचे धिरडे चला तर मग बनवूयात ज्वारीचे धिरडे. भाकरी न खाणार्या करता हा उत्तम पर्याय आहे. Supriya Devkar -
खान्देशी धिरडे (khandesi dhirde recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल#खान्देशी धिरडे Rupali Atre - deshpande -
बाजरीचे घावन (bajriche ghavan recipe in marathi)
#ब्रेकफास्टघावन हे अनेक पदार्थ, पिठं वापरून बनवीले जाते. पौष्टिक पदार्थ आहे आण पोटभरीचा आहे.झटपट बनवता येतो.थंडीत खमंग खुसखुशीत घावनं गरमागरम तशीच खायला मजा येते. Supriya Devkar -
धिरडे (dhirde recipe in marathi)
#GA4 #week12#बेसनबेसन हा कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहे. या पिठात साधारण 15 धिरडे होतात. Sampada Shrungarpure -
तांंदळाचे धिरडे (tandalache dhirde recipe in marathi)
आई नाश्त्यासाठी बनवायची हे धिरडे Kirti Killedar -
आमरस धिरडे (aamras dhirde recipe in marathi)
#KS5धिरडे जरी डोशासदृश असला तरी वेगळा आहे बरंका. यात आंबवण्याची कृती नाही तर, वेगवेगळी पिठे मिसळून हा चटकन होणारा पदार्थ आहे. पूर्वी पोळी-भाकरी करताना वर लावण्यासाठी थोडी कोरडी कणीक किंवा तांदळाचे पीठ किंवा ज्वारीचे पीठ घेतले जाई. पोळी-भाकरी करून झाल्यावर हे कोरडे पीठ थोडे उरले तर त्यात थोडे तिखट, मीठ व पाणी घालून पातळसर कालवून तापलेल्या तव्यावर एक धिरडे बनवून मुलांना दिले जाई. धिरड्यासाठी कोणतीही फारशी पूर्वतयारी करावी लागत नाही. घरात उपलब्ध असतील ती पिठे घेऊन धिरडे लगेच बनवता येते. Shital Muranjan -
लसूणी धिरडे (LASUNI DHIRDE RECIPE IN MARATHI)
#GA4 #Week24 #लसुण हा कीवर्ड घेऊन मी धिरडे केले आहे. Dipali Pangre -
पारंपारिक मेथी बाजरीचे दिवसे (Methi Bajriche Divse Recipe In Marathi)
#DR2 संध्याकाळचे जेवण हे पचनास हलके असावे असे मानले जाते कारण आपला संध्याकाळी व्यायाम होत नाही त्यामुळे पचनक्रिया ही मंदावलेली असते भाकरी ही पचनाला हलकी असते आज आपण याच भाकरीचे दिवसे बनवणार आहोत बनवायला अगदी सोपे आहेत आणि झटपट बनतात चला तर मग आज आपण बनवूया मेथी बाजरीचे दिवसे Supriya Devkar -
गव्हाच्या पिठाचे धिरडे (dhirde recipe in marathi)
आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे धिरडे करतो. नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आज मी पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवले आहे हे खूप छान लागतात. Deepali Surve -
-
-
बाजरीचे खमंग थालीपीठ (bajriche khamang thalipeeth recipe in Marathi)
#GA4 #week24#cooksnapहि लता धानापुने ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली. त्यात थोडा बदल केला आहे. त्यांची रेसिपी छानच आहे. धन्यवाद. Sumedha Joshi -
बाजरीचे आलू चीज पॅटीस (bajrichi aloo cheese patties recipe in marathi)
#GA4 #week24#बाजरी हा क्लू. बाजरी काही अंशी उष्ण असते. मात्र थंडी मध्ये शरिराला उष्णता निर्माण करण्यासाठी बाजरीचे पदार्थ खाल्ले पाहिजेत. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
सुरणाचे धिरडे (suranache dhirde recipe in Marathi)
#GA4 #week14#keyword_yamYam म्हणजे सुरण.. खूप जणांना सुरण आवडत नाही. लहान मुलांना तर अजिबात नाही. अशावेळी असे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने करून खायला घातले कि मुल आवडिने खातात.आज मी सुरणाचे धिरडे केले आहे अगदी टेस्टी सोबत हेल्दी पण..😊 जान्हवी आबनावे -
धिरडे (बेसन आणि गव्हाचे पीठ) (Dhirde recipe in marathi)
#Healthydietनाश्त्यासाठी धिरडे (बेसन आणि गव्हाचे पीठ) चांगला आहार आहे. Sushma Sachin Sharma -
गाजर काकडीचे धिरडे (Gajar Kakdiche Thirde Recipe In Marathi)
#cookpadturn6 गाजर आणि काकडी हे दोन्ही पाळणेदार पदार्थ असून शरीराला खूप आवश्यक असे आहेत यापासून अनेक पदार्थ बनवले जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे धिरडे गडबडीच्या वेळी हा पदार्थ झटपट बनवता येतो आणि पोटभरीचा सुद्धा आहे चला तर मग आपणच बनवण्यात गाजर काकडीचे धिरडे Supriya Devkar -
चटपटे धिरडे(dhirde recipe in marathi)
#झटपटधिरडं अगदी साध्या पध्दतीने केले जाते. मी जरा व्टिस्ट देउन आज हे धिरडे बनविले आहे. Jyoti Chandratre -
धिरडे आणि आमरस (dhirde ani aamras recipe in marathi)
#ks5 मराठवाडाधिरडे आणि आमरस ही मराठवाड्यातील आंब्याच्या सिझन मध्ये प्रत्येक घराघरात आवर्जून बनवतात. धिरडे आणि आमरसाचा बेतच असतो. Shama Mangale -
काकडीचे धिरडे... (kakdiche dhirde recipe in marathi)
#काकडीचेधिरडेसकाळच्या गडबडीत झटपट होणारी आणि तेवढीच हेल्दी, पोष्टिक आणि करायला देखील सोपी असणारी रेसिपी म्हणजे *काकडीचे धिरडे*... 💃 💕 Vasudha Gudhe -
ज्वारीचे धिरडे (jowariche dhirde recipe in marathi)
# कुकस्नॅप# कल्पनाताई चव्हाण यांची ही रेसिपी केली आहे.माझे माहेर मराठवाडातले असल्याने ही रेसिपी करताना माझ्या आईची आठवण झाली.पुन्हा मी बालपणात रमले! ! ! Shital Patil -
धिरडे (बेसन व गव्हाच्या पिठाचे) (Dhirde Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKमाझी आवडती रेसिपीबेसनाचे धिरडे मला खूप आवडते.सुषमा शर्मा तिची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.खूपच छान झालेली धिरडी.नाष्ट्यासाठी खूप छान पदार्थ आहे हा. Sujata Gengaje -
तांदळाचे धिरडे (dhirde recipe in marathi)
#कूक स्नॅप रेसिपी साठी मिसेस कीर्ती किल्लेदार यांची तांदळाचे धिरडे ही रेसिपी मला खूप आवडली. आणि ही रेसिपी खूप कमी वेळात तयार झाली. खूप खूप धन्यवाद कीर्ती शिलेदार मॅडम.🙏🙏🙏 सायली सावंत -
केळाचे तिखट धिरडे
बऱ्याचदा केळी घरात शिल्लक राहतात आणि अशावेळी ती पिकल्यानंतर त्याचं काय करावं असा प्रश्न पडतो गोड खाण्याचा कंटाळा ही आलेला असतो मग काय आपण त्याचे तिखट धिरडे तर बनवू शकतो चला तर मग आज आपण पिकलेल्या केळाची तिखट धिरडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत Supriya Devkar -
मेथी काकडीचे धिरडे (methi kakadiche dhirde recipe in marathi)
#EB1 # W1 संध्याकाळच्या जेवणासाठी, मी केलेय आज मेथी आणि काकडीचे धिरडे... कमी तेलाचे... नी सोबत लसूण तिखटाचे तेल... सोबत कांदा असला खायला. की मस्त जेवण झाले म्हणून समजा.. तेव्हा बघु या.. Varsha Ingole Bele -
दूधी भोपळ्याच्या धिरडे (Dudhi Bhoplyache Dhirde Recipe In Marathi)
#DR2डिनर रेसिपीहैल्दी एडं न्यूट्रीशियस । Sushma Sachin Sharma -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16755237
टिप्पण्या