दुधी हलवा

#रेसिपीबुक #week1 दुधी हलवा दुधीची भाजी जास्त लोकांना आवडत नाही पण दुधी हलवा म्हटल की तोंडाला पाणी सुटत चला हा हलवा कसा करायचा ते बघुया
दुधी हलवा
#रेसिपीबुक #week1 दुधी हलवा दुधीची भाजी जास्त लोकांना आवडत नाही पण दुधी हलवा म्हटल की तोंडाला पाणी सुटत चला हा हलवा कसा करायचा ते बघुया
Steps
- 1
दुधी भोपळ्याची साल काढुन किसुन घ्या भोपळा कोवळा असेलतर बिया काढण्याची गरज नाही (बिया कोवळ्याच असतात)
- 2
कढई गरम करून त्यात तुप टाकुन ड्रायफुट परतुन काढुन ठेवा व त्यातच दुधीचा किस टाकुन परता ५ मिनटे झाकण ठेवुन स्लो गॅसवर शिजवा
- 3
कढई वरचे झाकण काढुन परत परतुन घ्या त्यात दुध टाकुन परता व परत २-४ मिनटे झाकण ठेवुन शिजवा
- 4
नंतर त्यात कन्डेड मिल्क व साखर टाकुन परता व शिजवा
- 5
मिश्रण शिजल्यावर थोड घट्ट होईल त्यावेळी ग्रिनकलर थोड्या दुधात मिक्स करून टाका त्यात मिल्क पावडर मिक्स करा
- 6
मिल्क पावडर मिक्स करून परता नंतर वेलची जायफळ पावडर मिठ फ्राय केलेले थोडे ड्रायफ्रुट मिक्स करून परता आपला दुधी हलवा रेडी
- 7
तयार दुधी हलवा प्लेट मध्ये सर्व्ह करा वरून फ्राय केलेले ड्रायफ्रुट पसरवा
Similar Recipes
More Recipes
-

NoHaxTKG
-

Vada Heroux
-

Elanor
-

Slow Cooker Goat Curry (myheartbeets.com)
Cluelesskitty
-

cindybear
-

Maggie Conlon
-

Shivani gori
-

Annike !:)
-

Lauren
-

Lauren
-

liliana8083
-

Angelica
-

Aroush Ahmed
-

Alizay doll -

vidhi vazirani
-

Madhumita Bishnu
-

Alizay doll -

Shaf's cuisine
-

Alizay doll -

Shaf's cuisine
-

Alizay doll


















Comments (3)