साठवणीतील लिंबु रस (सरबत)

# हिवाळा सिजनमध्ये मार्केट मध्ये भरपुर प्रमाणात लिंब आलेली दिसतात म्हणुन ठरवल की लिंबाचा साठवणीतल रस काढुन फ्रिज मध्ये ठेवायचा उन्हाळ्यात त्याचा चांगला उपयोग होतो. चला तर हा साठवणीतील लिंबु सरबत कसे बनवायचे ते बघुया
साठवणीतील लिंबु रस (सरबत)
# हिवाळा सिजनमध्ये मार्केट मध्ये भरपुर प्रमाणात लिंब आलेली दिसतात म्हणुन ठरवल की लिंबाचा साठवणीतल रस काढुन फ्रिज मध्ये ठेवायचा उन्हाळ्यात त्याचा चांगला उपयोग होतो. चला तर हा साठवणीतील लिंबु सरबत कसे बनवायचे ते बघुया
Steps
- 1
लिंबू स्वच्छ धुवुन वाळवुन ठेवा
- 2
लिंबाचा रस काढुन नंतर तो चाळणीने गाळुन ठेवा. मोठ्या कढईत साखर व पाणी मिक्स करून साखर विरघळेपर्यंत ढवळत रहा व पाक होईपर्यंत ढवळत उकळा
- 3
साखरेचा १-२ तारी पाक करून घ्या
- 4
तयार पाक थंड करून नंतर त्यात लिंबाचा रस चांगला मिक्स करा
- 5
लिंबाचे सरबत करताना ग्लासात २ टिस्पुन तयार सरबत घेऊन त्यात पाणी व बर्फाचे क्युब मिक्स करून चमच्याने ढवळुन दया आपले लिंबाचे थंडगार सरबत सर्व्ह करायला रेडी (सरबतात तुम्ही काळ मिठ, आल्याचा रस ही मिक्स करू शकता)
Similar Recipes
More Recipes
-

Oyster design desiccated coconut sandesh
Barnali Debdas
-

Soumini Bhattacherjee
-

Seema Sharma
-

Radhika Shaparia
-

Tina
-

Keshma Raichura
-

Amrita Chakroborty
-

Shrikhand Sandesh Sandwich Dessert
Bethica Das
-

Aishwarya Kitchen A
-

Foram C. Virani
-

Robin Keith
-

Coconut Cake w/ Cream Cheese Frosting
Sonya Bankester
-

Robin Keith
-

Tricia
-

Mariam Azeem (Umme Sarim)
-

Pandanus Pudding in Coconut Cream
Pakprawee
-

Deepika Parmar
-

Kulsoom Bukhari
-

QUEEN OF THE KITCHEN
-

Mariam Azeem (Umme Sarim)
-

Alka Bhandari
-

One Bite Chicken Tortilla Wraps
Mariam Azeem (Umme Sarim)















Comments (2)