कोफ्ता साहित्य: पनीर-१५०ग्रॅम(किसून घेतलेले) • खवा-५०ग्रॅम • बटाटा-१(उकडून बारीक केलेला) • बेकींग सोडा-एक चिमुट • आलं-१/२इंच(वाटलेले) • कॉर्न फ्लॉवर-एक टेबलस्पून • काळीमिरी पावडर-१/२टीसेपून • मीठ-स्वादानुसार • तेल-तळण्याकरिता • स्टफींग साहित्य: • ड्रायफ्रुटस्- १/२वाटी(बारीक तुकडे केलेले) • जीरे पावडर-१/२टीस्पून •