कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रवा कस्टर्ड मोदक (rava custard modak recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रवा कस्टर्ड मोदक (rava custard modak recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रवा कस्टर्ड मोदक (rava custard modak recipe in marathi)

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793

#रेसिपीबुक #week10
#मोदक रेसिपी
मोदक हे मी पहिल्यांदाच बनवले आहे .खास बनवण्याचा कधी प्रसंग आला नाही. मला मोदक आवडतात स्कूल मध्ये असताना माझी फ्रेंड नेहमी मला टिफिन मध्ये खायला घेऊन यायची. या रेसिपी निमित्ताने मला त्या दिवसाची खूप आठवण झाली. मोदकाची माझ्यासाठी स्पेशल प्लेट असायची.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
3 व्यक्तींस
  • 1 कप रवा
  • 1/2 कप साखर
  • 1 टीस्पून वेलची पावडर
  • 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर
  • 2 टेबलस्पून फ्रेश क्रीम
  • 1.5 कप दुध
  • 1 टेबलस्पून तूप
  • 2-3 थेंब ऑरेंज कलर
  • 1कप वाईट चॉकलेट
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम एका पॅन मध्ये हे तूप टाकून त्यात रवा भाजून घ्या. आणि बाजूला ठेवा. आता त्याच पॅनमध्ये तूप टाकून त्यात दूध टाका आणि दुधाला उकळी येऊ द्या.

    रवा कस्टर्ड मोदक (rava custard modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रवा कस्टर्ड मोदक (rava custard modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रवा कस्टर्ड मोदक (rava custard modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    दुधाला उकळी आल्यावर त्यात साखर टाका आणि हलवून घ्या. नंतर त्यात कस्टर्ड पावडर चे मिश्रण टाकून मिक्स करून घ्या.एक मिनिट शिजल्यावर त्यात भाजलेला रवा टाकून छान पैकी मिक्स करून घ्या.

    रवा कस्टर्ड मोदक (rava custard modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रवा कस्टर्ड मोदक (rava custard modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रवा कस्टर्ड मोदक (rava custard modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर त्यात खाण्याचा ऑरेंज कलर टाका.आता त्यात फ्रेश क्रीम, वेलची पावडर पावडर टाका. आणि तूप सुटेपर्यंत शिजवू द्या.

    रवा कस्टर्ड मोदक (rava custard modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रवा कस्टर्ड मोदक (rava custard modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रवा कस्टर्ड मोदक (rava custard modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता वाईट चॉकलेट किसून घ्या.आणि त्याचे गोळे बनवा. आता रव्याच्या सारणामध्ये चॉकलेटचा बॅाल ठेवून त्याचे मोदक बनवून घ्या.

    रवा कस्टर्ड मोदक (rava custard modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रवा कस्टर्ड मोदक (rava custard modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रवा कस्टर्ड मोदक (rava custard modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तयार आहे आपले सुंदर असे नैवेद्यासाठी चे रवा मोदक. मोदकाचा साचा अवेलेबल नसल्यामुळे मी हे हातानेच बनवले.आणि खूप छान पण झाले.माझ्या मुलीला तर खूप आवडले.

    रवा कस्टर्ड मोदक (rava custard modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    रवा कस्टर्ड मोदक (rava custard modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    रवा कस्टर्ड मोदक (rava custard modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793
23 ऑगस्ट 2020 15:12 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रवा कस्टर्ड मोदक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
  2. टू इन वन कलश मोदक (ukdiche kalash modak recipe in marathi)
  3. मावा पिस्ता मोदक (mawa pista modak recipe in marathi)
  4. पोहयाचे मोदक (poha modak recipe in marathi)
  5. चॉकलेट पिस्ता मोदक (chocolate modak recipe in marathi)
  1. शाही कॅरॅमल मावा मोदक (shahi caramel mawa modak recipe in marathi)
  2. उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
  3. अळू वडी (aloo wadi recipe in marathi)
  4. उकडीचे गुलकंद मोदक (ukadiche modak recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13484021
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close