चॉकलेट पिस्ता मोदक (chocolate modak recipe in marathi)

,#रेसिपीबुक #week10
#मोदक
गणपती बाप्पा आले की दाहा दिवस वेगळे वेगळे प्रसाद रोजच असतो मोदक उकडीचे असो वा तळलेले ते खाऊन मुलांना कंटाळा येतो म्हणून त्यांच्या आवडीने खास आज बनवले चॉकलेट पिस्ता मोदक नेहमीपेक्षा जरा वेगळे आणि झटपट होणारे आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडतील.
चॉकलेट पिस्ता मोदक (chocolate modak recipe in marathi)
,#रेसिपीबुक #week10
#मोदक
गणपती बाप्पा आले की दाहा दिवस वेगळे वेगळे प्रसाद रोजच असतो मोदक उकडीचे असो वा तळलेले ते खाऊन मुलांना कंटाळा येतो म्हणून त्यांच्या आवडीने खास आज बनवले चॉकलेट पिस्ता मोदक नेहमीपेक्षा जरा वेगळे आणि झटपट होणारे आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडतील.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम व्हाईट चॉकलेट ची ब्रिक एका मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये एक मिनिट ठेवून विरघळवून घ्या व त्याला काढून त्यात मिल्क पावडर खोबरे किस आणि हिरवा कलर टाकून पिस्ता मिश्रण तयार करा.
- 2
आता मोदकाच्या सारणासाठी बदाम काजू पिस्ते यांची भरड गुलकंद थोडं खोबरं किस आणि टूटीफ्रूटी मिक्स करा त्याचे छोटे बॉल्स बनवून घ्या म्हणजे सारण तयार होईल.
- 3
आता डार्क चॉकलेट डबल बॉयलर मध्ये ठेवून पातळ करून घ्या करून घ्या आता हे पातळ केलेले मिश्रण मोदकाच्या साच्यात चमच्याने टाका त्यात गुलकंद काजू बदाम पिस्ते पावडर आणि खोबरं मिक्स करून केलेले सारण भरून मोदक फ्रिज मध्ये पाच मिनिट सेट करायला ठेवा काढून बाप्पाला प्रसाद दाखवा उरलेल्या पिस्ता मिश्रणाचे मोदक साच्यात टाका त्यात ड्रायफ्रूट चा बोल स्टफ करा आणि मोदक ग्रीन पिस्ता तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चॉकलेट गुलकंद मोदक (chocolate gulkand modak recipe in marathi)
#gurमाव्याचे मोदक, उकडीचे मोदक तर सर्वांना आवडतातच पण हल्ली चॉकलेट मोदक सुद्धा अनेकाना आणि खास करून मुलांना आवडतात. आज मी सुद्धा व्हाइट चॉकलेट वापरून दोन प्रकारचे मोदक बनवले आहेत. एक मोदक स्टफिंग भरून केले आहेत तर दुसरे मोदक चॉकलेट मध्येच पिस्ते, रोझ petals आणि रसमलाई इसेन्स घालून तयार केले आहेत. करायला खूप सोपे आणि चवीला तितके छान असे चॉकलेट मोदक नक्की करून बघा...Pradnya Purandare
-
ऑरेंज चॉकलेट डिलाईट मोदक (orange chocolate delight recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#post2#मोदकगणपतीच्या नैवेद्यासाठी आपण रोज रोज नवनवीन प्रकारचे मोदक तयार करतो.आपल्या पारंपारिक उकडीचे मोदक तळणीचे मोदक झाले की त्यानंतर त्या दिवसात गणपती बाप्पांसाठी विशेष कोणत्या प्रकारचे मोदक करावे हा सर्वांनांचाच विचार सुरू होतो. मग त्यातूनच काही पटकन होणारे व चवीलाही उत्कृष्ट असे नवनवीन प्रकारचे मोदक बनवत असतो. त्यातीलच एक असा पटकन होणारा मोदक प्रकार आज आपण पाहू या.चला तर मग आज गणपती बाप्पा साठी तयार करूया ऑरेंज चॉकलेट डिलाइट मोदक. Nilan Raje -
मिल्क मसाला मोदक (milk masala modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक रेसिपी||बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया|||| रे चरणी ठेवितो माथा|||| बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे||आले आले गणपती बाप्पा घरी आले.मग काय आमची लगबग सुरू झाली बाप्पा च्या आवडीचा प्रसाद बनवण्यासाठी.आपण उकडीचे, तळणीचे मोदक बनवतोच पण त्याच बरोबर बाप्पा साठी काहीतरी नवीन आणि वेगळे असा प्रसाद बनवण्याचा विचार केला, म्हणून मग अशाप्रकारे मोदक करून बाप्पाच्या नैवेद्यासाठी केले. बाप्पाला आणि घरातल्या सगळ्यांना आवडणारे असे हे मोदक. Jyoti Gawankar -
चॉकलेट ब्राउनी मोदक (chocolate brownie modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा आले घरी पारंपरिक तळणीचे मोदक केले. पण काही खास आणि वेगळा प्रकार कार्याचा असा ठराल तस कुकपॅड मुळे जरा जास्त चालना मिळाली आहे. त्यातच ठरले वेगळा प्रकार करावा. जरा वेळ जास्त लागला पण रिजल्ट चांगला आला. बाप्पा चा नाव घेवून सुरवात केली. तर बघुया कसे बनवले मोदक 🌰 Veena Suki Bobhate -
-
टू लेअर चॉकलेट मोदक (two layer chocolate modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक Suvarna Potdar -
आक्रोड मोदक (Akrod Modak Recipe In Marathi)
गणपती बाप्पा साठी खास नैवद्य साठी झटपट होणारे आक्रोड मोदक Mrs.Nilima Vijay Khadatkar -
इन्सटन्ट कोकोनट पिस्ता मोदक (coconut pista modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10गणपती बाप्पाला असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करायला मला खूप आवडते. माझ्या कडे गणपती असतो आणि कधी जर खूप गडबड झाली कि मी हे कोकोनट पिस्ता मोदक करते . १० मिनिटात त्यात होतात आणि चवी ला पण अप्रतिम . Monal Bhoyar -
रोझ मोदक (Rose Modak Recipe in Marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकगणपती बाप्पा घरी आले की त्यांच्या साठी काय काय नैवेद्य करायचा आणि कुठल्या कुठल्या प्रकारे करायचा याची एक मजा असते. बाप्पासाठी आपण विविध प्रकारचे नैवेद्य करतो, पण बाप्पाचा आवडता मोदक. मोदकांमध्ये ही बरेच प्रकार आहेत त्यातल्या हा एक प्रकार रोझ मोदक. नक्की करून पहा तुमच्या बापाला सुद्धा आवडेल. सोप्या पद्धतीने होणारे आणि कधीही करू शकतो असे हे मोदक आहेत. Jyoti Gawankar -
उकडीचे केसर पिस्ता मोदक (ukdiche kesar pista modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पासाठी त्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक आपण नेहमी करतो पण त्यातही बाप्पासाठी काहीतरी शाही करावा असा वाटलं. त्यातून हि रेसिपी तयार झाली. Manali Jambhulkar -
कोकोनट- बेरी स्टफ्ड चॉकलेट मोदक (coconut berry chocolate modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 10 #मोदकपारंपारिक चुरमा मोदक झाल्यावर आताच्या नव्या युगाला साजेसे चॉकलेटचे मोदक बनवण्याचा पहिल्यांदाच प्रयत्न केला. मला स्वतःला व्हाईट चॉकलेट खूप आवडते म्हणून मी या व्हाईट चॉकलेटमध्ये डेसिकेटेड कोकोनट आणि ड्राय बेरीज यांचे स्टफ्फिंग भरून रिच मोदक तयार केले. त्याच बरोबर व्हाईट चॉकलेट मध्ये लाल रंग घालून दोन रंगाचे प्लेन चॉकलेट मोदकही बनवले.Pradnya Purandare
-
रसमलाई चॉकलेट मोदक (Rasmalai Chocolate Modak Recipe In Marathi)
#GSR :गणपती special रेसिपी चे मी रसमलाई चॉकलेट मोदक बनवून दाखवते. Varsha S M -
-
कोकोनट गुलकंद मोदक (coconut gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 "गणपती बाप्पा मोरया"🙏🌹 ll वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा ll घरोघरी बाप्पांचे आगमन झालेले आहे. आता घरोघरी रोज गणपतीबाप्पाला गोड-धोड मोदकांचा नैवेद्य राहणार.माझ्या घरी गणपती बसत नाही. पण माझ्या मुलाला बाप्पा फार आवडतात. मुलालाच काय मलाही आवडतात. माझा मुलगा दरवर्षी क्ले पासून गणपती तयार करतो. तेव्हा या विघ्नहर्ता बाप्पांना मी बसण्याच्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी मोदकाचा नैवेद्य करत असते. तेव्हा पहील्या दिवशी मी कोकोनट गुलकंद मोदक केले. खूप छान लागतात.चला तर मग बघुया कोकोनट गुलकंद मोदक😊 Shweta Amle -
पीनट चाॅकलेट मोदक विथ गुलकंद स्टफींग (chocolate modak recipe in marathi)
गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजे मोदक. अलीकडच्या काळात मोदकांचे भरपूर वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. चॉकलेट म्हटलं की मुले अगदी आवडीने खातात. Trupti Temkar-Bornare -
चॉकलेट अल्मोड मोदक (chocolate almond modak recipe in marathi)
आज बाप्पा ला बदामाचा ब्राऊन मिश्रण चाचॉकलेट मोदक. :-)#gur Anjita Mahajan -
पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा मोरयाउकडीचे मोदक हे पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात. Purva Prasad Thosar -
"डबल चॉकलेट मोदक" (Double Chocolate Modak Recipe In Marathi)
#GSR बाप्पाचे आवडते मोदक, पण वेगळ्या रूपात .आणि मुलांचे आवडते चॉकलेट मोदकाच्या रूपात....❤️❤️ Shital Siddhesh Raut -
पान शॉट्स मोदक (pan shots modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10मोदक रेसिपीसहे मोदक खाऊन विड्याचे पान खाल्ल्याचा फील येतो...चला तर ही रेसिपी बघूया..... Sampada Shrungarpure -
गुलकंद नटी मोदक (gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक रेसिपीजमाझ्या कडे गणपती नसल्यानी मोदक होत नाहीत पण हौशी साठी बनावते कधी. मोदक थीम दिल्याने आणी तेही गणपती बाप्पा च्या आगमना च्या निमित्यने पुर्ण भक्तीभावाने काहितरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला.. Devyani Pande -
तळणीचे कोकोनट मोदक (coconut modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक post -1 ...तळलेले डेसीकेटेड कोकोनट चे सारण वाापरून केलेले मोदक ....गणपती बाप्पा बसले पहिल्या दिवशी हे मोदक करून नेवेद्य दाखवत असते दरवर्षी ..। Varsha Deshpande -
मावा चॉकलेट मोदक (mawa chocolate modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पाला मोदक सगळ्यात जास्त प्रिय म्हणुनच मी बाप्पांच्या नैवेद्यासाठी खास मावा चॉकलेट मोदक बनवले कसे विचारता चला रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#MS दोन पद्धतीचे ,पुर्ण ऑईल फ्री आणि कुरकुरीत राहणारे तळणीचे ( तळलेले ) मोदक..एकदा करुण पहा. नक्की घरात सर्वांना खूप आवडतील व आरोग्य साठी सर्वात उत्तम ...आपल्या गणपती बाप्पा चे आवडीचे मोदक Neha Suryawanshi -
गुलकंद, ड्रायफ्रुट्स स्टफ्ड पान मोदक (Gulkand Dryfruits Stuff Pan Modak Recipe In Marathi)
🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏"गुलकंद, ड्रायफ्रुट्स स्टफ्ड पान मोदक"बाप्पा घरी आल्यावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायला खुपच मजा येते व मनाला समाधान मिळते.. लता धानापुने -
-
पान मोदक (pan modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया . मोदक मला बनवायला खूप आवडतात मी आज पान मोदक बनवले आहेत . Rajashree Yele -
कोकोनट चॉकलेट मोदक (coconut chocolate modak recipe in marathi)
#gur#modakमोदक मोठ्यांपासून लहानांनापर्यंत सर्वांना आवडतात आणि त्यात ते चॉकलेटचे असतील तर अहाहा. आज मी घेऊन आले आहे करायला अगदी सोप्पी रेसिपी आणि तितकीच टेम्पटिंग..नक्की करून पहा. Shital Muranjan -
चोको पिस्ता फज (choco pista fudge recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9रेसिपीबुकची यावेळेसची थीम फ्युजन थिम आहे म्हणून आज ट्राय केलं नेहमी आपण चॉकलेट फज डार्क चॉकलेटनी करतो आज व्हाईट चॉकलेटनी ट्राय केल. Deepali dake Kulkarni -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक मोदक म्हणजे गणपती बाप्पा चा सर्वात आवडता पदार्थ, म्हणूनच आज मी आणि माझ्या बाप्पासाठी पारंपरिक पद्धतीचे उकडीचे मोदक केले आहेत. त्याची रेसिपी तुम्हा सर्वांना बरोबर शेअर करते तुम्हाला हि खूप आवडतील. Sushma Shendarkar -
पानशॉट मोदक (panshot modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक रेसिपीजपोस्ट 2.. मोदक आणी माझा संबंध तसा कमीच. करण आमच्या घरी गणपती नाहीत.. मोदक म्हटले की तळण आले किंवा पेढ्याचे जातीती जास्त गूळ खोबराचे. माझ्या वीडियो मधे मी पानशॉट दखवले होते बस तिच युक्ती वापरुन का एक प्रयोग.. Devyani Pande
More Recipes
टिप्पण्या (3)