कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पोहे बाकरवडी (poha bakarvadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पोहे बाकरवडी (poha bakarvadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पोहे बाकरवडी (poha bakarvadi recipe in marathi)

Minu Vaze
Minu Vaze @minu_7700

#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी

#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी

पुढे वाचा

पोहे बाकरवडी (poha bakarvadi recipe in marathi)

Minu Vaze
Minu Vaze @minu_7700

#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी

#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
४ सर्व्हिंग
  • ५० ग्रॅम मैदा
  • १ टेबलस्पून चिंच
  • १ टेबलस्पून गुळ
  • चवीनुसार मीठ
  • ५० ग्रॅम पोहे
  • तळण्यासाठी तेल
  • 1 टीस्पूनधनिया पावडर
  • 1 टीस्पूनजिरे पावडर
  • 1 टीस्पूनलाल मसाला
  • 1 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनगरम मसाला
  • २ टेबलस्पून बेसन
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    एक पॅन घेऊन त्यामध्ये पोहे भाजून घ्यावे,त्याच्यामध्ये बेसन भाजून घ्यावे त्यानंतर पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात लाल मसाला, गरम मसाला, जिरे पावडर,धने पावडर,चवीनुसार साखर घालावी.

    पोहे बाकरवडी (poha bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पोहे बाकरवडी (poha bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पोहे बाकरवडी (poha bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पोह्याचा चुरा करून तो पॅनमध्ये घालावा,त्यात बेसन घालावे सगळे व्यवस्थित मिक्स करून सारण तयार करून घ्यावे, एक बाऊल मध्ये मैदा मीठ व तेल घालून व्यवस्थित मळुन घ्यावे पीठ व्यवस्थित मळून झालं ते थोडं थोडं पाणी घालून घट्टसर मळावे व थोडे दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवावे, त्यानंतर त्याचे पोळी लाटावी व त्यावर चिंच व गुळ चे पाणी लावावे त्यावर सारण पसरावे.

    पोहे बाकरवडी (poha bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पोहे बाकरवडी (poha bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पोहे बाकरवडी (poha bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    हळुवार हाताने त्याचा रोल करून घ्यावा व शेवटच्या कडा पाणी लावून चिकटवून व्यवस्थित बंद करावा त्याचे छोटे छोटे गोळे करून हाताने दाबून घ्यावे.

    पोहे बाकरवडी (poha bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पोहे बाकरवडी (poha bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पोहे बाकरवडी (poha bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गॅसवर कढई ठेवावी, त्यामध्ये तेल घालावे,तेल तापले की गॅस कमी करावा व त्यात हळुवार हाताने या बाकरवडी कढईमध्ये घालुन खरपूस मंद आचेवर तळून घ्या

    पोहे बाकरवडी (poha bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पोहे बाकरवडी (poha bakarvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Minu Vaze
Minu Vaze @minu_7700
06 सप्टेंबर 2020 04:23 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पोहे बाकरवडीच्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. उकडीचे मोदक जास्वंदीच्या फुलांच्या रुपात (ukadiche modak recipe in marathi)
  2. चिकन चिली (chicken chilli recipe in marathi)
  3. कचोरी (kachori recipe in marathi)
  4. शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
  5. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  1. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  2. मिनी ड्रायफ्रूट मसाला कचोरी (mini dryfruit masala kachori recipe in marathi)
  3. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  4. पालक पनीर मोमोज (palak paneer momos recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13576680
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close