कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चिकन चिली (chicken chilli recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चिकन चिली (chicken chilli recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चिकन चिली (chicken chilli recipe in marathi)

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
Central America

चिकन चिली

चिकन चिली

पुढे वाचा

चिकन चिली (chicken chilli recipe in marathi)

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
Central America

चिकन चिली

चिकन चिली

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटं
3 सर्व्हिंग्ज
  • 250 ग्रॅम बोईल चिकन
  • 2 टीस्पूनमैदा
  • 2 टीस्पूनकॉर्नफ्लॉवर
  • 100 ग्रॅम कोबी
  • 2कांदा
  • 1शिमला मिरची
  • 4 टीस्पूनकोथिंबिर
  • 5-6लसूणाचा च्या पाकळ्या बारीक चॉप केलेले
  • 2इंच अद्रक बारीक चॉप केलेले
  • 2हिरवी मिरची
  • आवश्यकतेनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार तेल
  • 1/2मिरची पावडर
  • 3 टीस्पूनसोया सॉस
  • 3 टीस्पूनटॉमेटो सॉस
  • 3 टीस्पूनविनिगर
  • 2 टीस्पूनकॉर्नफ्लॉवर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटं
  1. 1

    कोबी, शिम्ला मिरची, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, लसूणच पेस्ट, मीठ, टोमॅटो सॉस, सोया सॉस, विनिगर, मेय्दा, कॉर्नफ्लॉवर

    चिकन चिली (chicken chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सर्वात पाहिले तुम्हाला हवे तेव्डे चिकन चे पिस करुन घेणे. मग चिकन धुन बोईल करुन घेणे. चिकन पुरण बोईल नाही करायचे आहे थोडं कचे शिजून घेणे. एका टॉपात शिजवले चिकन 2 टीस्पून मैदा, 2 टीस्पून कॉर्नफ्लॉवर, मीठ, अरल, लसून चा पेस्ट, सोया सॉस आणि 2 टीस्पून तेल हे एक जीव करुन घेणे.

    चिकन चिली (chicken chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिकन चिली (chicken chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिकन चिली (chicken chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग तेलात तळून घेणे.

    चिकन चिली (chicken chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन चिली (chicken chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एका टॉपात 3 टीस्पून तेल टाकून गरम होय्ला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात लसूण, अद्रक हिरवा मिरची परतून घेणे. मग त्यात कांदा, ढोबळी मिरची, कोबी, तेलात परतून घेणे.

    चिकन चिली (chicken chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चिकन चिली (chicken chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चिकन चिली (chicken chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मग त्यात सोया सॉस, टॉमेटो सॉस, मीठ, विनिगर. हे सरव मिश्रण टाकुन परतून घेणे. मग त्यात दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर च मिश्रण टाका. एक जीव करून घ्या.

    चिकन चिली (chicken chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चिकन चिली (chicken chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चिकन चिली (chicken chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मग त्यात चिकन घालुन परतून घेणे. 5 मिनिटे बारीक गैस वर शिजायला ठेवणे.

    चिकन चिली (chicken chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चिकन चिली (chicken chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चिकन चिली (chicken chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    चिकन चिली तयार

    चिकन चिली (chicken chilli recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
06 सप्टेंबर 2020 07:09 रोजी
Central America
i am house wife and i love cooking..🍴🍽
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

vandana
vandana @vandanacooks
06 सप्टेंबर 2020 11:32
Yummy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चिकन चिली कोंबडी चिल्ली रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. उकडीचे मोदक जास्वंदीच्या फुलांच्या रुपात (ukadiche modak recipe in marathi)
  2. शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
  3. कचोरी (kachori recipe in marathi)
  4. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  5. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  1. पालक पनीर मोमोज (palak paneer momos recipe in marathi)
  2. तंदुरी समोसा मोमोज (tandoori samosa momos recipe in marathi)
  3. व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
  4. कुरकुरे फ्राईड मोमोज विथ चटणी (momos recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13579415
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close