अंडा मोमोज (egg momos recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैद्याच्या पिठामध्ये तेल आणि मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा त्यानंतर खाण्याचा रंग घालून पीठ चांगले मळून घ्या.
- 2
पीठ दहा मिनिटे बाजूला ठेवा, एक पँन घेऊन त्यामध्ये तेल घालून,दोन अंडी घाला त्यानंतर हिरवा कांदा मीठ घाला.
- 3
कांदा शिजल्यानंतर त्यात शेजवन, सोया सॉस घाला व चांगले मिक्स करा, मळलेल्या पिठाचे छोटे गोळे घेऊन पुऱ्या लाटून घ्यावा.
- 4
पुऱ्या मध्ये सारण ठेवून त्याला व्यवस्थित त्याच्या कडा बंद करून चांगला आकार द्यावा त्यानंतर गॅसवर एका पातेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये जाळी ठेवून त्यावर एक प्लेट ठेवावी त्यात तयार केलेली मोमोज शिजवण्यासाठी ठेवावी.
- 5
१० मिनिटांनी आपले अंडा मोमोज तयार होतील.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13595726



















टिप्पण्या