गुलकंद टर्टल मोमोज (gulkand momos recipe in marathi)

Roshni Moundekar Khapre @cook_25711428
गुलकंद टर्टल मोमोज (gulkand momos recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका बाउल मध्ये अर्धा मैदा,तेल,थोडे मीठ आणि पाणी टाकून मळून घेणे..आणि अर्ध्या मैदा मध्ये मीठ,तेल.आणि(विड्याच्या पणाला मिक्सर मध्ये बारीक करून हिरवा रंग तयार करून चाळणी ने गळून घेणे तो हिरवा रंग पीठ मळण्यासाठी वापरणे. पिठाचा हिरवा गोळा तयार करणे. चॉकलेटी रंगा चा एक छोटा गोळा तयार करून घेणे.
- 2
सारणासाठी वाटी मध्ये गुलकंद,ड्राय फ्रूट,चेरी,आणि विड्याच्या पानाचे बारीक काप करून सारण मिक्स करून घेणे.
- 3
हिरव्या रंगाची गोल पारी लाटून त्यात 1 चमचा सारण भरून पारी बंद करून घेणे. आणि खालील प्रमाणे पाण्याच्या मदतीने चिटकून घेणे.
- 4
तयार टर्टल 25 मिनटे स्टीम करून घेणे.
- 5
गरम गरम टर्टल मॉमोज सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व्ह करणे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
प्राउन्स मोमोज (prawn momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर कोलंबी चे देशी पद्दतीने भाजी बनवून त्याचे सारण करून मोमो बनवले Kirti Killedar -
पौष्टिक मोमोज (healthy momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज चे व्हेज मोमोज ,चिकन मोमोज, सोया मोमोज, तंदुरी मोमोज, पनीर मोमोज, चोकलेट मोमोज आसे आनेक प्रकार आहेत. मी सारणासाठी कडधान्ये , भाज्या , चीज वापरले आहे आणि मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पीठाचा वापर करून मोमोज बनवले आहेत. Ranjana Balaji mali -
शाकाहारी मोमोज (veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरपोस्ट १मोमोज हा पदार्थ शाकाहरी आणि मांसाहरी या दोन्ही गटात मोडतो, कारण मोमोजच्या आत जे सारण असते त्यात भाज्या घातल्या की हा शाकाहरी झाला आणि चिकण किंवा मटण खिमा करून घातले तर हे मांसाहरी मोमोज झालेत. मी मोमोज बनवण्याचा कधी प्रयत्न नव्हता केला. पण कूकपॅडच्या थीम मुळे आज संधी मिळाली मोमोज बनवण्याचा. खूप छान झाले एकदम चविष्ट. शाकाहारी मोमोजची रेसिपी मी शेअर करतेय. स्मिता जाधव -
-
डाळ मोमोज विथ कॅबेज कटोरी (dal momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हे वेगवगळ्या पद्धतीने बनवले जातात म्हणून मी आज डाळ मोमोज बनवले.डाळ मोमोज हे थोड वेगळे आहे. पण ना खूप चविष्ट पदार्थ आहे.आणि टेस्ट ला पण खूप छान झाले. Sandhya Chimurkar -
रोज मोमोज (rose momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरव्हॅलेंटाईनसाठी योग्य कृती. गुलाबाच्या शेपचे हे मोमोज खूप सुंदर दिसतात, मन मोहित करतात. मोमोज सोया सॉस किंवा मोमो सॉस किंवा आपल्या आवडीनुसार सॉस बरोबर खाऊ शकता. हर प्लाटर हीस शटर -
मल्टीग्रेन पनीर टिक्का मोमोज (paneer tikka momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हे नेपाळ, सिक्कीम आणि तिबेटमधले एक प्रकारचे लोकप्रिय खाद्य आहे. मोमोज हा पदार्थ शाकाहरी आणि मांसाहरी या दोन्ही गटात मोडतो, कारण मोमोजच्या आत जे सारण असते त्यात भाज्या घातल्या की हा शाकाहरी झाला आणि चिकन किंवा मटण खिमा करून घातले तर मांसाहरी मोमोज झाले. मोमोज हे वाफवले किंवा तळले जातात.नेहमी मोमोजचं आवरण हे मैद्यापासून बनवलं जातं. मी त्यात अजून पीठं घालून त्याचा पौष्टिकपणा वाढवला आहे. आतमधे पनीरचे सारण भरले आहे. Prachi Phadke Puranik -
डेटस ऐण्ड हनी ओपन मोमोज(dates & honey open momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरआपण वेगवेगळ्या प्रकारची तिखट मोमोज नेहमीच बनावतो.पण आज मी थोडे वेरिएशन म्हणून गोड मोमोज बनवले आहेत .त्याचं फोल्डिंग पण वेगळ्या प्रकारे करून मी ओपन मोमोज बनवले आहे.असे हे गोड डेटस ऐण्ड हनी ओपन मोमोज नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
चॉकलेट ड्रायफ्रूट मोमोज (chocolate dry fruit momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर हा प्रकार मी पहिल्यांदाच करून बघितला.छान झाला.Rutuja Tushar Ghodke
-
मशरूम तंदुरी मोमोज (mushroom tandoori momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हा पदार्थ शाकाहरी आणि मांसाहरी या दोन्ही गटात मोडतो, कारण मोमोजच्या आत जे सारण असते त्यात भाज्या घातल्या की हा शाकाहरी झाला आणि चिकण किंवा मटण खिमा करून घातले तर हे मांसाहरी मोमोज झालेत. एक प्रकारे मोमोज म्हणजे तिखट मोदकच. मोमोज चा उगम नक्की कुठे झाला हे सांगणे कठीणच पण नेपाळ मध्ये खूप प्रसिद्ध आहे हा प्रकार. वाफवलेले मोमोज, तळलेले मोमोज आणि तंदूर मोमोज पण खूप छान लागतात. Sanskruti Gaonkar -
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हा खूप प्रसिद्ध असा पदार्थ आहे. नेपाळ,सिक्कीम,हिमाचलप्रदेश,आणि दिल्लीकडे नॉर्थसाईड ला गेलात तर जागोजागी तुम्हाला मोमोज मिळतात.आपल्या इथे ही सर्वांना मोमोज खूप आवडतात. मोमोज मध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालून किंवा चिकन खिमा घालून बनवू शकतो. मोमोज बनवताना तुम्हाला आपले मोदक नक्कीच आठवतील. फक्त आतल सारण वेगळं बाकी वळवण्याची, स्टीम करण्याची पद्धत सेम. मोमोज ला तुम्ही हवा तो आकार द्या. Trupti B. Raut -
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमी फस्ट टाईम मोमोज करून बघितले आहे घरी छान वाटले तेव्हा तुम्ही ही नक्की ट्राय करा मजा आली करताना इतके सुंदर दिसत होती की काय सांगू Nisha Pawar -
वेज मोमोज (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरआज मी पहिल्यांदा मोमोज बनवले . खूप छान झालेत .माझ्या मूलांना आवडले म्हणजे छानच झाले Varsha Deshpande -
-
सोया रोज मोमोज (soya rose momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हे मी पहिल्यांदा दिल्लीला खाल्ले. पण त्या आधी कधी बघितल सुद्धा नव्हत. आणि कधी बनवलं पण नाही. पण cookpad नी मोमोज बनवण्याची संधी दिली. आणि खरच मला हे रोज मोमोज बनवायला खूप मजा आली. Sandhya Chimurkar -
-
-
मेथी व्हेजी मोमोज (methi veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरआजचे मोमोज मी आपली आवडीची मेथीची भाजी घालून केलेत. खूप छान चवीला झालेत. Jyoti Kinkar -
-
-
व्हेज मोमोज - गव्हाचे पीठ वापरून (veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज ह्याला डमपलिंग्स पण म्हणतात... ह्याचे फोल्डस अनेक प्रकारे केले जाते, जेणे करून ते खूप आकर्षक दिसते...मोमोज हे मी करत असते नेहमी, जास्त करून तंदूर मोमोज करते. ते मैद्याचे असतात. पण आज विचार केला काहीतरी नवीन हवे, त्याचे बाहेरचे कव्हर, आत मधील भाजी सगळेच. पण हा आगळा वेगळा पदार्थ तेवढाच छान जमला आणि तेवढाच छान लागत होता.....मोमोज हा पदार्थ शाकाहरी आणि मांसाहरी या दोन्ही गटात मोडतो, कारण मोमोजच्या आत जे सारण असते त्यात भाज्या घातल्या की हा शाकाहरी झाला आणि चिकन किंवा मटण खिमा करून घातले तर हे मांसाहरी मोमोज झालेत. Sampada Shrungarpure -
मोमोज (momos recipe in marathi)
मोमोज # सप्टेंबर हा पदार्थ खरं तर आपलाच आहे पण आता तो आपण नव्याने शिकतोय.अनेक पत्रकारच सारण आणि डिझाईन मधे बनतात.काही ठिकाणी मंचावर सूप पण देतात ह्या बरोबर. Pradnya Patil Khadpekar -
व्हेज स्टीम मोमोज (veg steam momos recipe in marathi)
#मोमोज#सप्टेंबरव्हेज मोमोजमोमोज हा खूप प्रसिद्ध असा पदार्थ आहे.ही एक तिबेटीयन रेसिपी आहे. नेपाळ,सिक्कीम,हिमाचलप्रदेश,आणि दिल्लीकडे नॉर्थसाईड ला गेलात तर जागोजागी तुम्हाला मोमोज मिळतात.तिथे हे स्ट्रीटफूड म्हणून खूप फेमस आहे.आपल्या इथे ही सर्वांना मोमोज खूप आवडतात. मोमोज मधील भाज्या स्टीम केल्याने ही रेसिपी तेवढीच हेल्दी बनते.मोमोज बनवताना तुम्हाला आपले मोदक नक्कीच आठवतील. फक्त आतल सारण वेगळं बाकी वळवण्याची, स्टीम करण्याची पद्धत सेम. मोमोज ला तुम्ही हवा तो आकार द्या. वास्तविक तिबेटच्या मोमोज चवीबद्दल काही कल्पना नाही परंतु मी बनवलेल्या मोमोज ची चव अफलातून होती . Prajakta Patil -
गुलकंद पान मोदक (gulkand pan modak recipe in marathi)
#मोदकसध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत तर प्रत्येक सणाला आपण पान वापरतो, कलाशमध्ये नाराळसोबत पानही ठेवले जाते. एखादी वेळी पान फेकण्यातही जातात, पण काही जणांना त्याचा उपयोग कधी कधी माहिती नसतो. आमचा गणपती पाच दिवसांचा असतो तर आम्ही 4 दिवस घरचे मोदक बनवतो आणि शेवटच्या दिवशी बाप्पा चे आवडते बुंदीचे लाडू आणतो. पूजेसाठी पान आणलेले तर त्यातले काही जास्तीचे पान फ्रिज मधे दिसले, तर म्हटलं चला यावर्षी नवीन काही तरी ट्राय करून पाहू आणि खरंच खूप छान झालेले मोदक एकदम मऊ आणि चवीला पण खूप छान आहेत. Pallavi Maudekar Parate -
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर रेसिपी-1 नेपाळला एकदा व्हेज मोमोज खाल्ले होते. तिकडचा प्रसिध्द पदार्थ आहे. आज मी पहिल्यांदाच चिकन मोमोज व टोमॅटो चटणी बनवली खूप छान झालेले. Sujata Gengaje -
-
स्मोकी अँड स्वीट मोमोज (smokey and sweet momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर मोमोज ही नेपाळ व तिबेटियन लोकांची स्पेशल डिश आहे. या खाद्यपदार्थात भरपूर प्रमाणात भाज्या असतात. त्यामुळे खूपच पौष्टिक अशी डिश बनते . मी जरा हटके..स्मोकी मोमोज तयार केले. व स्वीट मोमोजही बनविले.चला तर कसे बनवायचे ते पाहूयात ... Mangal Shah -
व्हेज मोमोज आणि फ्राईड मोमोज (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर2018 साली नेपाल tour झाल्यावर मोमोज हा प्रकार खूप वेळा घरी आल्यावर वेगवेगळ्या स्टफिंग करून बनवले आहे. कधी मॅश केलेली बटाटा भाजी तर कधी मॅश बटाटे, गाजर, मटार, चीज यांचं मिश्रण एकत्र मिक्स करून स्टफिंग केले. आज मी इथे माझे सगळे मोमोज वाफवून झाल्यावर त्यातलीच तीन मोमोज घेऊन dipali kathare यांची फ्राईड मोमोज ची रेसिपी recreated केली. मी कोटिंग साठी भाजलेले बारीक रवा घेतले. प्रथमच असे कुरकुरीत आणि टेस्टी मोमोज घरच्यांना ही खूप आवडले. थँक यू दिपालीजी फ्राईड मोमोज या थोडी वेगळी रेसिपी साठी. Pranjal Kotkar -
मोमोज / चिली गार्लिक मोमोज (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरएक ..खर सांगू तर माझी ही दुसरी वेळ मोमोज करून पाहण्याची,आधी असेच केले होते एकदा पण आता आपल्या थीम या निमित्ताने अगदी मनापासून बनवून बघितले..आणि खरंच खूप छान झाले 👍मोमोज ला एक वेगळा ट्विस्ट दिला आहे मी..आवडला तर सांगा Shilpa Gamre Joshi -
कोलंबीचे कलरफुल मोमोज (kolambi momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज कधी केले नवते आणि कधी वाटले पण नवते कि कधी मोमोज बनवावे लागतील पण कुकपॅड मुळे ही संधी मिळाली वाटले नवते मोमोज बनवता येतील पण प्रयत्न केला कि सगळेच जमते आणि मोमोज पण जमले छान झाले मोमोज कोलंबी चे मोमोज म्हणजे सगळयांना आवडणारेच Tina Vartak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13596961
टिप्पण्या (2)