कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

अळूवडी (aluvadi recipe in marathi)

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793

#रेसिपीबुक #week14 #Themeआळुवडी रेसिपी

#रेसिपीबुक #week14 #Themeआळुवडी रेसिपी

पुढे वाचा

अळूवडी (aluvadi recipe in marathi)

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793

#रेसिपीबुक #week14 #Themeआळुवडी रेसिपी

#रेसिपीबुक #week14 #Themeआळुवडी रेसिपी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिटे
४ व्यक्तींसाठी
  • 200 ग्रॅम बेसन पीठ
  • 15 आळूची पाने
  • 1 टिस्पून हळद
  • 2 टिस्पून लसून हिरवी मिरचीची पेस्ट
  • गरजेनुसार मीठ
  • 1 टीस्पूनजिरे
  • 1 टीस्पून धने पावडर
  • 1 टीस्पून लाल मिरची पावडर
  • तळण्यासाठी तेल
  • 2 टेबलस्पून तांदूळ पीठ
  • गरजेनुसार पाणी
  • 1/2लिंबाचा रस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम आपण आळूची पाने स्वच्छ धुऊन घेऊ.आता एका बोल मध्ये बेसन पीठ घेऊ. नंतर त्यात लसूण हिरवी मिरची पेस्ट,जिरे, धने,हळद,मीठ लिंबाचा रस,तांदळाचे पीठ घालून मिक्स करू. नंतर थोडे पाणी टाकून छान घट्ट बॅटर बनवून घेऊ.

    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    बॅटर जास्त पातळही नको आणि जास्त घट्ट पण नको. आता धुतलेल्या अळूच्या पानावर बेसन पीठाचे बॅटर लावून घ्या. नंतर पुन्हा त्यावर एक पान ठेवा असे करून तीन-चार पानांवर ठेवून बॅटर लावून घ्या. दोन्ही साईड ने दुमडून घ्या.आणि नंतर त्याचा गोल रोल करा.

    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता एका पातेल्यात २ ग्लास पाणी टाका.आणि वाफ होण्यासाठी ठेवा. चाळणीला तेल लावा, आणि त्यात आपण बनवलेले अळू पानाचा रोल ठेवा. १०-१५ मिनिटं वाफवून घ्या.

    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    वाफवून तयार झाल्यावर त्याचे छान तुकडे करा. थंड करून घेऊ. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलामध्ये छान तळून घ्या.

    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तयार आहेत आपले खुसखुशीत आणि खमंग अळू वडी.चविला अप्रतिम आणि खूप कुरकुरीत लागते.

    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    अळूवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793
20 सप्टेंबर 2020 12:54 रोजी

टिप्पण्या (3)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
22 सप्टेंबर 2020 13:06
Very nice
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

अळूवडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
  2. मुंबई स्पेशल बटाटे वडा (vada pav recipe in marathi)
  3. वडा पाव (vada pav recipe in marathi)
  4. बटाटा काप (batata kaap recipe in marathi)
  5. बेबी कॉर्न अँड मशरूम करी (baby corn and mushroom curry recipe in marathi)
  1. काजू-पिस्ता बर्फी (kaju pista barfi recipe in marathi)
  2. बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
  3. हेल्दी बर्फी (healthy barfi recipe in marathi)
  4. हेल्दी आटा बर्फी (healthy ata barfi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13633033
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close