फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
साहित: कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर, बटाटा, लसूण, कोथिंबीर कापून घेणे. शेगदाणे, भात
- 2
एका पॅनमध्ये चार टेस्पून तेल टाकून गरम व्हायला ठेवा गरम झाल्यावर त्यात लसणाची फोडणी द्या. मग त्यात सर्वे व्हेजिटेबल आणि शेगदाणे टाकून दोन ते तीन मिनिटे परतून घ्या. मग त्यात चवीपुरते मीठ आणि टॉमेटो टाकून दोन ते तीन मिनिटे परतून घ्या. मग त्यात हळद, मिरची पावडर टाकून दोन-तीन मिनिटं परतून झाल्यावर त्यात कोतीबिर टाका.
- 3
मग त्या मिश्रणामध्ये भात टाकून चांगलं एकजीव करून घ्या. सर्व भात एकजीव झाल्यावर त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटं सोलॉ गॅसवर ठेवा. पाच मिनिटं झाल्यावर गॅस बंद करावा
- 4
तयार फोडणीचा भात
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13672481













टिप्पण्या (7)