जिलेबी (jalebi recipe in marathi)

Jyoti Kinkar @cook_22588725
#रेसिपीबुक #week15 #जिलेबी
रेसिपीबुक चा आज शेवटचा आठवडा छान अश्या गोड जिलेबीनी संपूर्ण झाला.
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबी
रेसिपीबुक चा आज शेवटचा आठवडा छान अश्या गोड जिलेबीनी संपूर्ण झाला.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक मैद्या मध्ये पाणी घालून त्याचे मिडीयम बॅटर तयार केले. रात्रभर फेरमेन्ट होण्यासाठी ठेऊन दिले.दुसऱ्या दिवशी बॅटर छान फरमेंट झाले.
- 2
एका भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करून उकळून घेतला त्यात इलाची पूड, कलर आणि लिंबू रस घालून चाचणी तयार केली.भीजवलेलं बॅटर दुधाच्या पॉलिथिन मध्ये भरून घेतले.
- 3
तेल गरम करून जिलेबी बनवुन घेतल्या आणि गरम गरम चाचणीत डीप करून काढल्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13721910












टिप्पण्या