आम्लेट पाव (omelette pav recipe in marathi)

Shubhra Ghodke
Shubhra Ghodke @cook_26195241

#GA4 #week2 मुलांच फेव्हरेट ऑम्लेट पाव आणि एकदम पटकन होणारा पदार्थ ऑल टाइम फेव्हरेट

आम्लेट पाव (omelette pav recipe in marathi)

#GA4 #week2 मुलांच फेव्हरेट ऑम्लेट पाव आणि एकदम पटकन होणारा पदार्थ ऑल टाइम फेव्हरेट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 2पाव
  2. 2अंडी
  3. 1 टीस्पूनलाल तिखट
  4. 1 टीस्पूनमीठ
  5. 4 ते 5 मिरचीचे तुकडे
  6. 1/2टोमॅटो बारीक चिरून
  7. 1 टीस्पूनकोथिंबीर बारीक चिरलेली
  8. 2 टीस्पूनअमूल बटर
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 1/2कांदा बारीक चिरून

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    प्रथम 2 अंडी एका पातेल्यात फोडून घ्या. त्यात 1 टी स्पून हळद,कोथिंबीर बारीक चिरलेली, 1 टी स्पून लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो चवी नुसार मीठ टाका

  2. 2

    मिश्रण चांगले हलवून घ्या, व तव्यावर अमूल बटर 2 टी स्पून टाकून फेटलेले अंड्याचे मिश्रण टका

  3. 3

    एक साईड चांगली भाजून घेऊन दुसऱ्या साईड ने पण चांगले भरून घ्या. मस्त ऑम्लेट तयार. ब्रेड पण बटर लावून दोन्ही साईड ने भाजून ग्या. गरम गरम सर्व्ह करा मस्त ऑम्लेट पाव तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shubhra Ghodke
Shubhra Ghodke @cook_26195241
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes