कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
लातूर स्पेशल दर्शवेळा अमावस्या भज्जी(मिक्स भाजी) (mix bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
लातूर स्पेशल दर्शवेळा अमावस्या भज्जी(मिक्स भाजी) (mix bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

लातूर स्पेशल दर्शवेळा अमावस्या भज्जी(मिक्स भाजी) (mix bhaji recipe in marathi)

Jyoti Kinkar
Jyoti Kinkar @cook_22588725

#मकर...
मराठवाढ्यात वेळ अमावस्येला शेतात पूजा केली जाते आणि खीर, आंबील, वरण, भात, भाकरी आणि मिक्स भाज्या, बेसन पीठ घालून केलेली ही वेगळ्या प्रकारची (भाजी) भज्जी केली जाते. आणि शेतातच सर्व जेवण करतात हा एक प्रकारचा वनभोजनाचा प्रकार आहे.
ही भज्जी भोगीलाही करता येते. मिक्स भाजी म्हणून.
भज्जी थंड झाल्यावर जास्त टेस्टी लागते.
आता छान सीजन सुरु आहे, हिरवा वाटाणा, चणे,गाजर तूर सहज मिळत आहे.नक्की सर्वांनी करून पहा.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20/30मिनिट
8 सर्व्हिंग्ज
  • 1 वाटीहिरवा ताजा वाटाणा
  • 1 वाटीहिरवे हरभरे (भिजवलेले काळे किंवा हिरवे चणे)
  • 1 वाटीओले शेंगदाणे (भिजवलेले शेंगदाणे)
  • 1 वाटीहिरवे तूर
  • 1 वाटीघेवडा
  • 1 वाटीगाजर चिरून
  • 1 वाटीहिरव्या चिंच सकट उकळून घेतलेले पाणी (चिंचचा कोळ)
  • 1जुडी मेथी
  • 1 वाटीकांद्याची पात
  • 1 वाटीकोथिंबीर
  • 2मोठे टेबलस्पून आलंलसून कोथिंबीर पेस्ट
  • 2 चमचेलाल तिखट (आवडीनुसार घ्या)
  • 1 चमचाहळद
  • 1 चमचाधने पूड
  • 1 टीस्पूनमोहरी
  • 1 टीस्पूनजिरं
  • 2हिरव्या मिर्च्या
  • 10/12कडीपत्ता पान
  • 2 वाटीबेसन पीठ
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20/30मिनिट
  1. 1

    प्रथम सगळ्यां भाज्या सोलून, निवडून घेतल्या. सर्व तयारी करून ठेवली. (बेसन पीठात थोडे पाणी घालून पेस्ट बनवुन ठेवली, शिजवताना गुठळ्या होऊ नये त्यासाठी)

    लातूर स्पेशल दर्शवेळा अमावस्या भज्जी(मिक्स भाजी) (mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    लातूर स्पेशल दर्शवेळा अमावस्या भज्जी(मिक्स भाजी) (mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    लातूर स्पेशल दर्शवेळा अमावस्या भज्जी(मिक्स भाजी) (mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका पातेल्यात तेल घातले त्यात जिरं, मोहरी, मिरची कडीपत्ता ची फोडणी केली. आता त्यातआलंलसून कोथिंबीर पेस्ट घातली. सर्व मिक्स केले आता त्यात तूर, वाटाणा, घेवडा, शेंगदाणे, चणे, गाजर घालून चांगले परतून घेतले 2मिनिट झाकण ठेऊन भाज्या वाफवून घेतल्या. आता त्यात लाल तिखट, हळद, धने पूड घालून मिक्स केले आणि मेथी, कांद्याची पात घालून पुन्हा सर्व मिक्स केले आता त्यात चिंच कोळ घातला आणि पाणी घालून उकळी काढली. आणि कोथींबीर घातली.

    लातूर स्पेशल दर्शवेळा अमावस्या भज्जी(मिक्स भाजी) (mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    लातूर स्पेशल दर्शवेळा अमावस्या भज्जी(मिक्स भाजी) (mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    लातूर स्पेशल दर्शवेळा अमावस्या भज्जी(मिक्स भाजी) (mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पाण्याला उकळी आल्यावर बेसन पेस्ट घातले आणि सतत ढवळून घेतले पाणी आटे पर्यंत.5 मिनिट झाकण ठेवले.आणि गॅस बंद केला. आपली भज्जी तयार

    लातूर स्पेशल दर्शवेळा अमावस्या भज्जी(मिक्स भाजी) (mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    लातूर स्पेशल दर्शवेळा अमावस्या भज्जी(मिक्स भाजी) (mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    लातूर स्पेशल दर्शवेळा अमावस्या भज्जी(मिक्स भाजी) (mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    भाकरी सोबत सर्व केले.

    लातूर स्पेशल दर्शवेळा अमावस्या भज्जी(मिक्स भाजी) (mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Jyoti Kinkar
Jyoti Kinkar @cook_22588725
18 जानेवारी 2021 18:51 रोजी

टिप्पण्या (2)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311
08 मे 2021 08:00
खुप छान ताई मी लातुरची आहे 👍
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भज्जी मिक्स भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. रिफ्रेशिंग जलजिरा (refreshing jaljeera recipe in marathi)
  2. हिरव्या मिरचीचा खर्डा / ठेचा (Hirvya Mirchicha Thecha Recipe In Marathi)
  3. पावभाजी तवा सिझलर (pavbhaji tava sizzler recipe in marathi)
  4. टोस्टी तिळगुळ (toast til gud recipe in marathi)
  5. मकरसंक्रांत स्पेशल पंजाबी खिचडी (punjabi khichdi recipe in marathi)
  1. मसाला भाकरी.. (masala bhakhri recipe in marathi)
  2. तिळगुळ क्रिस्पी रेवडी (til gud crispy revdi recipe in marathi)
  3. दाबेली (dabeli recipe in marathi)
  4. सोया पुलाव (soya pulav recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14439218
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close