गर्लिक पाॅट राईस (garlic pot rice recipe in marathi)

Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
गर्लिक पाॅट राईस (garlic pot rice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी तांदुळ धुवुन, २० मिनिट भिजवून थेवा. नंतर शिजवुन घ्या. शिजवितना मीठ व तेल घाला. पूर्ण पाणि आटले की १० मिनट दम वर ठेवा.
- 2
सर्व भाज्या धुवुन बारीक चिरुन घ्या. गाजर व बींस ला स्टीम करुन घ्या.
- 3
एका पॅन मधे तेल गरम करा. त्यात हिरवे कांदे, आले व लसूण टाका. लालसर झाले की ३ ग्लास पाणि टाका. व उकड येवु दया. त्यात सोया सॉस, चिली सॉस, मीठ व विनेगर टाका.
- 4
आता उरलेले सर्व भाज्या टाकुन शिजवून घ्या. भाज्या शिज़ल्या की त्यात कोर्नफ़्लौर चा घोळ बनवुन घाला. शेवटी कंदयाचि हिरवी पात व मीरपुर घाला.
- 5
सर्व करतांना आधी भात घाला व त्यावर वरिल ग्रेवी घाला. गरमागरम सर्व करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- काळ्या मसाल्यातील भरली वांगी (kadya masalatil bharli vangi recipe in marathi)
- उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi amti ani daynanchi amti recipe in marathi)
- लाल भोपळ्याची भाजी (laal bhopalyachi bhaji recipe in marathi)
- पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
- लसणाची कांदा टमाटा चटणी (lasanachi kanda tamatar chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14633572















टिप्पण्या