मसाला बाजरा रोटी (masala bajra roti recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#GA4
#week24
# की वर्ड बाजरा
गोल्डन एप्रन4 वीक 24 मधील पझल क्रमांक 24 च्या कीवर्ड मधील बाजरा हा शब्द ओळखून मी मसाला बाजरा
रोटी बनवली आहे.ग्लूटेन फ्री व हेल्दी खाण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजेच ही रोटी होय.

मसाला बाजरा रोटी (masala bajra roti recipe in marathi)

#GA4
#week24
# की वर्ड बाजरा
गोल्डन एप्रन4 वीक 24 मधील पझल क्रमांक 24 च्या कीवर्ड मधील बाजरा हा शब्द ओळखून मी मसाला बाजरा
रोटी बनवली आहे.ग्लूटेन फ्री व हेल्दी खाण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजेच ही रोटी होय.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
दोन व्यक्ती करिता
  1. 1 वाटीबाजरीचे पीठ
  2. 1 वाटीपाणी
  3. 1/4 टीस्पूनहळद
  4. 1/2 टीस्पूनतिखट
  5. 1/4 टीस्पूनआमचूर पावडर
  6. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  7. मीठ स्वादानुसार

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम गॅसवर एका पॅन मध्ये पाणी टाका त्यात मीठ टाका.पाणी उकळू द्या.

  2. 2

    पाणी उकळल्यावर त्यात बाजरीचे पीठ घाला. हलवू नका.आता यावर झाकण ठेवा.एक मिनिट ठेवून गॅस बंद करा.

  3. 3

    आता हे पीठ एक परातीत काढा.यात हळद तिखट व आमचूर पावडर घाला.आता हे सर्व एकत्र करून चांगले मळून घ्या व याचा नरम गोळा होऊ द्या.

  4. 4

    आता या गोळ्याच्या पोळी थापून घ्या.तव्यावर दोन्ही बाजूने शेकून घ्या.गरम पोळी वर तूप टाका व गूळ सोबत सर्व करा.अथवा चटणी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes