लसणाची कांदा टमाटा चटणी (lasanachi kanda tamatar chutney recipe in marathi)

Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
लसणाची कांदा टमाटा चटणी (lasanachi kanda tamatar chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सामान एकत्रित करणे नंतर कांदा टमाटा बारीक चिरून घेतला लसनाच्या पाकळया सोलून घेतल्या नंतर मिक्सरच्या भांडयात परतून घेतलेला कांदा टमाटा लाल तिखट मीठ थोडे जीरे असे सर्व टाकून फिरवून घेतले बारीक वाटल
- 2
नंतर ती चटणी एका छोट्या भांडयात काढून घेतली नंतर
- 3
त्यावर हिंग जीरे मोहरी कढीपत्ता याची खमंग फोडणी टाकून ती चविष्ट बनवली नंतर ती प्रस्तूत केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
खोबरे-लसूण सुकी चटणी (khobhre lasun sukhi chutney recipe in marathi)
#GA4 #week24#lasun Priya Sawant -
-
-
-
-
-
कांदा कैरी चटणी (kanda kairi chutney recipe in marathi)
#KS5#मराठवाडाउन्हाळ्यात आपण कैरीचे अनेक प्रकार करतो कांदा कैरी चटणी ही मराठवाड्यातील एक खास रेसिपी आहे ही चटणी उन्हाळ्यात जेवणाला लज्जत आणते व खूपच छान लागते आंबट गोड तिखट अशी चटणी खूपच चवदार होते आणि झटपट लवकर होते अगदी तोंडी लावायला काही नसलं तर पटकन अशी होणारी ही चटणी आहे किंवा पोळी सोबत ही खाऊ शकतो. Sapna Sawaji -
-
कांदा कैरीची चटणी (kanda kairichi chutney recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल#कांदा कैरीची चटणी Rupali Atre - deshpande -
-
-
कांदा चटणी (kanda chutney recipe in marathi)
#Healthydietकांदा चिटणी कोणत्याही पदार्थासोबत कधीही खायला आवडते. Sushma Sachin Sharma -
-
शेंगदाणे-लसूण चटणी (shengdane lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week24 ..किवर्ड लसूण Sushama Potdar -
-
लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week24 #गार्लिकगोल्डन एप्रन 4 -आठवडा 24 चे क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड - गार्लिक म्हणजे लसूण. Pranjal Kotkar -
-
लसणाची चटणी (lasnachi chutney recipe in marathi)
#GA4#week24#keyword_garlicमाझ्या मुलाला आंबट गोड चव आवडते... म्हणून मग मी त्या चवीची लसणाची चटणी बनविते... आणि हवे तेंव्हा मस्त त्याचा लाच्चा पराठा बनऊन देते 😋😋 Monali Garud-Bhoite -
कांदा कैरी चटणी (kanda kairi chutney recipe in marathi)
#KS5 #कांदा कैरी चटणी... कैरी मध्ये कांदा टाकून मी पहिल्यांदाच बनविली आहे ही चटणी... पण छान लागते चवीला.. आवडली आमच्या घरी.. Varsha Ingole Bele -
लसणाची चटणी (lasnachi chutney recipe in marathi)
#GA4 #week24 #Garlicमुंबई ची खास वडापाव सोबत ची Sangita Bhong -
-
-
-
कांदा चटणी...सिंहगड स्पेशल (kanda chutney recipe in marathi)
#Cooksnap#कांदा_चटणी_सिंहगड_स्पेशल.. कांदेनवमी ... या दिवशी सबकुछ कांदा रेसिपीज..😍...मुसळधार,धो,धो पावसात जिभेला खास treat देण्याची ही नवमी तिथी..हा दिवस त्यामुळे घरोघरी फार पूर्वीपासूनच साग्रसंगीत सोहळ्याचा दिवस..आप्तस्वकीयांबरोबर हसतखेळत पाऊसधारांसंगे गरमागरम कांद्याचे विविध पदार्थ करुन त्या मेजवानीचा आस्वाद घेण्याचा दिवस..😍..लहानपणापासूनच खास कायम आठवणीतला दिवस...हा दिवस खास असण्याचे कारणही तसेच खास ...आहाराचा ऋतुमानाशी लावलेला संबंध..पुढे दोन दिवसांनी येणारी आषाढी एकादशी..सुरु होणारा चातु्र्मास.. चातु्र्मासात चार महिने कांदा,लसूण,वांगी हे पदार्थ खायचे नाहीत..कारण चार महिन्यांचा पावसाळा..या पावसाळ्यात मंद झालेली पचनशक्ती..त्यात हे वातूळ पदार्थ खाल्ले तर तब्येतीस त्रास होणार..हे तळण्यासाठी कांदा,लसूण पदार्थ निषिद्ध ...म्हणूनच हा चार महिन्यांचा दुरावा सुसह्य व्हावा म्हणून कांद्याला बहाल केलेली ही खास तिथी.😍..खरंच पूर्वाजांच्या विचारांचे करावे तेवढे कौतुक कमीच..सगळेच अचंबित करणारे !!!!! चला तर मग आज मी माझी मैत्रीण @Shital Siddhesh Raut हिची सिंहगड स्पेशल कांदा चटणी cooksnap केलीये..शितल अतिशय चमचमीत झालीये ही कांदा चटणी..😋😋..खूप मस्त..👌👌..सगळ्यांनाच आवडली.. Thank you so much dear for this awesome recipe😊🌹❤️ Bhagyashree Lele -
कैरी कांदा चटणी (kairi kanda chutney recipe in marathi)
#KS5#ही मराठवाड्यातील पारंपारिक रेसिपी आहे .उन्हाळ्यात अंगाची काहिली होत असते .तेव्हा आपल्या स्वयंपाकात त्यात उतारा म्हणून बर्याच रेसिपी करतात .त्यातलीच ही एक चटणी रूचकर तर आहेच नि कांदा कैरीमुळे आरोग्यास ही हितकारक.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane -
कैरी कांदा चटणी (Kairi kanda chutney recipe in marathi)
#MBR#मसाला बॉक्स रेसिपी चॅलेंज Sumedha Joshi
More Recipes
- उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi amti ani daynanchi amti recipe in marathi)
- भोपळा डाळ रस्सा भाजी (bhopla dal rassa bhaji recipe in marathi)
- शेजवान फ्राइड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
- मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
- "पारंपारिक पद्धतीने चविष्ट मेथीची भाजी" (methichi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14634307
टिप्पण्या