कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झातर मनकिश (अरेबिक ब्रेकफास्ट) (Jhatar Mankish recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झातर मनकिश (अरेबिक ब्रेकफास्ट) (Jhatar Mankish recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झातर मनकिश (अरेबिक ब्रेकफास्ट) (Jhatar Mankish recipe in marathi)

शर्वरी पवार - भोसले
शर्वरी पवार - भोसले @Epicurean_Gourmet
दुबई, युएई.

#BFR
अरेबिक देशांमध्ये चांगले शाकाहारी पदार्थ मिळत नाहीत हा माझा "मोठ्ठा गोड गैरसमज" झातर मनकिश ( Zaatar Manakish ) / झातर रोटी खाल्ल्यावर दूर झाला. "झातर" ही एक हिरवट रंगाची स्पाईस पावडर असते. ही झातर पावडर वापरून बनवलेले "मनकिश" म्हणजेच रोटी किंवा पराठा आज आपण बघणार आहोत.
प्रत्येक अरेबिक देशपरत्वे "झातर" चे घटक थोड्याफार फरकाने बदलतात. आम्हाला इथे तयार पावडर मिळते पण, भारतात ती मिळेलच असं नाही. त्यामुळंच मी झातर बनवण्याची भारतीय पध्दत सांगणार आहे. पिझ्झा, पास्ता मुळे आजकाल सगळ्यांकडे ड्राईड ऑरेगनो, बेसिल असतंच. त्याचाच वापर आपण करुया. तसंच रोटीसाठी मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरणार आहोत आणि भारतीय चवीनुसार त्यात आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची ही घातली आहे जेणेकरून "मनकिश" खमंग लागावे. झातर रोटी लाटून त्यावर स्प्रेड करून मग तंदूर किंवा ओव्हन मध्ये भाजतात. त्याऐवजी आपण स्टफ्ड् पराठा किंवा नान सारखं तयार करून तव्यावर भाजून बनवूया. बेकिंग पावडर, सोडा आणि दही यांमुळे "मनकिश" गव्हाच्या पीठाचे असले तरीही आतून मऊसूत आणि वरून एकदम खुसखुशीत होतात.
ह्या झातरचे औषधी गुणधर्म सुध्दा आहेत. अँटी ऑक्सिडंट्स ने ठासून भरलेली "झातर स्पाईस पावडर" प्राचीन काळापासून कृमिघ्न म्हणून अरब देशांमध्ये वापरली जाते. तसंच, पैलेस्टाईन मध्ये अजून एक चलन प्रचलित आहे. मनाची जागरूकता आणि आकलनक्षमता वाढवत असल्याने लहान मुलांना शाळेला जाताना "झातर" ब्रेकफास्ट मध्ये खाण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल ह्यात काहीच दुमत नाही. चला तर मग पाहुया, एक "लेवंँट अरेबिक डेलिकसी" ...

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१/२ तास
२ - ३ जणांना
  • वरची पारी बनवण्यासाठी :
  • 2 वाट्यागव्हाचे पीठ
  • 1 चमचाबेकिंग पावडर
  • 2 चिमूटभरबेकिंग सोडा
  • 1 चमचाड्राय यीस्ट (ऐच्छिक)
  • 1 वाटीदही
  • 3 टेबलस्पून तेल (मोहन म्हणून)
  • 1/2 वाटीदूध
  • चवीनुसारमीठ
  • थोडे बटर किंवा तूप (वरून लावण्यासाठी)
  • झातर :
  • 2 टेबलस्पून ओरेगॅनो
  • 1 टेबलस्पून बेसिल
  • 1 चमचाहलकं भाजलेलं जिरं
  • 1 टेबलस्पून हलके गरम केलेले धणे
  • 1 टेबलस्पून हलकीशी गरम केलेली बडिशेप
  • 1 टेबलस्पून पांढरे तीळ (हलके भाजून)
  • 1 टेबलस्पून चिली फ्लेक्स्
  • 2छोट्या लिंबाचा रस
  • चवीनुसारसैंधव / काळं मीठ
  • मनकिश स्टफिंग साठी :
  • तयार झातर स्पाईस पावडर
  • 1 चमचाआलं+लसूण पेस्ट
  • 4-5हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • 1/2 चमचाकसूरी मेथी बारीक चुरून
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    सगळे पदार्थ मिक्स करून छान मऊ, पातळसर कणीक मळून घ्यावी. ती साधारण ब्रेडच्या कणकेप्रमाणे असावी. कणकेला १० ते १५ मिनिटे रेस्ट करावे.

    झातर मनकिश (अरेबिक ब्रेकफास्ट) (Jhatar Mankish recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    तोवर, झातर साठीचे ही सगळे इन्ग्रेडियंट्स (तीळ आणि लिंबाचा रस सोडून) मिक्सरवर बारीक फिरवून घ्यावे. नंतर त्यात तीळ आणि लिंबाचा रस घालून हाताने मिक्स करावे.

    झातर मनकिश (अरेबिक ब्रेकफास्ट) (Jhatar Mankish recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तयार झातर मध्ये आलं+ लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, कसूरी मेथी, तेल, चवीनुसार मीठ घालून कालवून घ्यावे.

    झातर मनकिश (अरेबिक ब्रेकफास्ट) (Jhatar Mankish recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    कणकेचे गोळे बनवून घ्यावेत.थोड्या कोरड्या पीठावर पातळ पोळी लाटून घ्यावी. त्यावर थोड्या तेलाचे बोट फिरवून तयार झातर मिश्रण स्प्रेड करावे. माझ्या मुलासाठी मी तेलाऐवजी थोडं चीज किसून त्यावर झातर पसरवलं आहे.

    झातर मनकिश (अरेबिक ब्रेकफास्ट) (Jhatar Mankish recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    मोदकासारख्या पार्या करून कणकेचा गोळा नीट बंद करून घ्यावा.पोळी हलक्या हाताने किंचित जाडसर आणि छोटी लाटावी किंवा नान बनवताना हाताने पसरवतात तशी पसरवून घ्यावी.

    झातर मनकिश (अरेबिक ब्रेकफास्ट) (Jhatar Mankish recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    थोड्या बटर किंवा तेलावर छान खरपूस भाजून घ्यावी. तयार झातर मनकिश टोमॅटो सॉस, लसणीच्या चटणीबरोबर किंवा झणझणीत खर्डा/ठेच्याबरोबर सर्व्ह करावा.

    झातर मनकिश (अरेबिक ब्रेकफास्ट) (Jhatar Mankish recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    झातर मनकिश (अरेबिक ब्रेकफास्ट) (Jhatar Mankish recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    झातर मनकिश (अरेबिक ब्रेकफास्ट) (Jhatar Mankish recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

शर्वरी पवार - भोसले
शर्वरी पवार - भोसले @Epicurean_Gourmet
08 ऑगस्ट 2021 03:22 रोजी
दुबई, युएई.
अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरप्राणवल्लभे ।ज्ञानवैराग्यसिद्ध्य भिक्षां देहि च पार्वति ।।
पुढे वाचा

टिप्पण्या (18)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
13 ऑगस्ट 2021 13:10
fantastic
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Arabica रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
  2. मिक्स दाल ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
  3. एग 65 (egg 65 recipe in marathi)
  4. व्हेज मुंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)
  5. सॅंडविच (sandwich recipe in marathi)
  1. इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
  2. श्रीधान्य थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
  3. तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
  4. रवा उत्तपा (rava uttapam recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15358323
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close