कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मूगागाठी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मूगागाठी रेसिपी चे मुख्य फोटो

मूगागाठी

शर्वरी पवार - भोसले
शर्वरी पवार - भोसले @Epicurean_Gourmet
दुबई, युएई.

#ngnr
श्रावण महिन्यात कांदा, लसूण विरहित शुद्ध आणि सात्विक काही मिळाले तर आनंदाची उकळी फुटते. त्यातही, ते जर ऑईल फ्री असेल तर दुधात साखरच! बघूया तर मग ऑईल फ्री, सात्विक मूगागाठी ..

#ngnr
श्रावण महिन्यात कांदा, लसूण विरहित शुद्ध आणि सात्विक काही मिळाले तर आनंदाची उकळी फुटते. त्यातही, ते जर ऑईल फ्री असेल तर दुधात साखरच! बघूया तर मग ऑईल फ्री, सात्विक मूगागाठी ..

पुढे वाचा

मूगागाठी

शर्वरी पवार - भोसले
शर्वरी पवार - भोसले @Epicurean_Gourmet
दुबई, युएई.

#ngnr
श्रावण महिन्यात कांदा, लसूण विरहित शुद्ध आणि सात्विक काही मिळाले तर आनंदाची उकळी फुटते. त्यातही, ते जर ऑईल फ्री असेल तर दुधात साखरच! बघूया तर मग ऑईल फ्री, सात्विक मूगागाठी ..

#ngnr
श्रावण महिन्यात कांदा, लसूण विरहित शुद्ध आणि सात्विक काही मिळाले तर आनंदाची उकळी फुटते. त्यातही, ते जर ऑईल फ्री असेल तर दुधात साखरच! बघूया तर मग ऑईल फ्री, सात्विक मूगागाठी ..

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

साधारण १५ मिनिट
२ - ३ जणांना
  • 1 वाटीमोड आलेले हिरवे मूग
  • 2 तुकडेकोकम
  • सुपारीएवढा गुळ
  • चवीनुसारमीठ
  • वाटणासाठीः
  • 2मोठे चमचे ओले खोबरे
  • तीन-चार हिरव्या मिरच्या
  • 1/2 चमचाजिरे
  • 1/2 चमचाधने
  • 1 छोटातुकडा दालचिनी
  • 7आठ मिरी दाणे
  • 1/2 चमचाहळद
  • 1 चमचालाल तिखट
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

साधारण १५ मिनिट
  1. 1

    प्रथम मोड आलेले मुग पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्या वरील टरफल काढून टाकावे.

    मूगागाठी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता एका पातेल्यात २ वाट्या पाणी गरम करून त्यात साफ केलेले मूग आणि कोकम घालून साधारण अर्धवट शिजवावे.

    मूगागाठी रेसिपी स्टेप 2 फोटो
    मूगागाठी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    वर उल्लेख केलेल्या साहित्यापासून वाटण तयार करून घ्यावे.

    मूगागाठी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता त्यात तयार वाटण, सुपारीएवढा गुळ आणि चवीनुसार मीठ घालून मूग चांगले शिजवून घ्यावे.

    मूगागाठी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    गरमागरम भाकरी आणि भातासोबत वाढावे.

    मूगागाठी रेसिपी स्टेप 5 फोटो
    मूगागाठी रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

शर्वरी पवार - भोसले
शर्वरी पवार - भोसले @Epicurean_Gourmet
02 सप्टेंबर 2021 14:15 रोजी
दुबई, युएई.
अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरप्राणवल्लभे ।ज्ञानवैराग्यसिद्ध्य भिक्षां देहि च पार्वति ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)
  2. कच्च्या टोमॅटोची चटणी (kachya tomatochi chutney recipe in marathi)
  3. शाही ब्रेड रबडी... (shahi bread rabdi recipe in marathi)
  4. फ्लॉवर बटाटा मिक्स भाजी (flower batata mix bhaji recipe in marathi)
  5. खारीक खोबरे लाडू (kharik khobra ladoo recipe in marathi)
  1. दोडका भाजी (झिंगा पॉस्तो) (dodka bhaji recipe in marathi)
  2. व्हेज कुर्मा नो ओनियन नो गार्लिक (veg korma recipe in marathi)
  3. पारंपारिक बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
  4. कुरकुरीत कारली फ्राय (karle fry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15442197
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close