कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कच्च्या केळ्याचा कुर्मा
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कच्च्या केळ्याचा कुर्मा रेसिपी चे मुख्य फोटो

कच्च्या केळ्याचा कुर्मा

शर्वरी पवार - भोसले
शर्वरी पवार - भोसले @Epicurean_Gourmet
दुबई, युएई.

#ngnr
ही खूपच सुरेख चवीची अशी कुर्म्याची रेसिपी आहे. कांदा लसूण न घालताही आपण खूप छान सात्विक भाज्या बनवू शकतो त्याचेच एक उदाहरण म्हणजे कच्चा केळ्याचा कुर्मा!
बरेच जण श्रावणामध्ये कांदा-लसूण बरोबर कंदभाज्यांचा ही त्याग करतात. यामध्ये मुख्य बटाटा सोडला जातो. त्या बटाट्यालाच पर्याय म्हणून कच्च्या केळ्याचा, सुरणाचा किंवा लाल भोपळ्याचा वापर केला जातो. मी येथे कच्च्या केळ्यापासून कुर्मा बनवला आहे. तुम्ही श्रावणात उपलब्ध कोणतीही भाजी घेऊन हा कुर्मा करू शकता. कारवार मध्ये तोंडली, फरसबीच्या शेंगा यांपासूनही कुर्मा बनवला जातो.
काही ठराविक गोष्टी सोडल्या तर ही डिश उपवासालाही चालू शकेल. चला तर मग, रेसिपीकडे वळूया ..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मिनिटं
२ - ३ जणांना
  • 1मोठ्ठे कच्चे केळ साल काढून चौकोनी आकाराचे तुकडे करून
  • 1 छोटा चमचातेल केळं परतवण्यासाठी
  • सुपारीएवढा गुळ
  • 1 तुकडाकोकम
  • चवीनुसारमीठ
  • वाटणासाठीः
  • 1/2मूठ ओलं खोबरं
  • 1पेरभर आलं तुकडे करून
  • 3-4हिरव्या मिरच्या तुकडे करून
  • 1 छोटा चमचाअख्खे धणे
  • 1/2 छोटा चमचाजिरे
  • 1/4 छोटा चमचाशाहीजिरे
  • फोडणीसाठीः
  • 1 छोटा चमचातेल
  • 1/2 चमचामोहोरी
  • 1 चिमूटभरमेथीदाणे
  • 1/4 चमचाहिंग
  • 1/2 चमचाहळद
  • चार-पाच कडिपत्त्याची पाने
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनिटं
  1. 1

    सगळ्यांत आधी केळाची साल काढून चौकोनी तुकडे करून स्वच्छ धुवून घ्यावे. नंतर, तेलावर परतवून घेऊन प्लेटमध्ये काढून ठेवावे.

    कच्च्या केळ्याचा कुर्मा रेसिपी स्टेप 1 फोटो
    कच्च्या केळ्याचा कुर्मा रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    वाटणासाठीचे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.

    कच्च्या केळ्याचा कुर्मा रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर, एका कढल्यात उरलेले तेल गरम करून मोहोरी, मेथीदाणे, हळद आणि कढिपत्त्याची फोडणी करून वाटण चांगले परतवून घ्यावे.

    कच्च्या केळ्याचा कुर्मा रेसिपी स्टेप 3 फोटो
    कच्च्या केळ्याचा कुर्मा रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर त्यात १ पेला पाणी, गुळ, कोकमाचा तुकडा आणि चवीनुसार मीठ घालून केळ्याचे तुकडे साधारण शिजेतोवर उकळू द्यावे.

    कच्च्या केळ्याचा कुर्मा रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तयार कुर्मा चपाती, भातासोबत सर्व्ह करावा.

    कच्च्या केळ्याचा कुर्मा रेसिपी स्टेप 5 फोटो
    कच्च्या केळ्याचा कुर्मा रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

शर्वरी पवार - भोसले
शर्वरी पवार - भोसले @Epicurean_Gourmet
02 सप्टेंबर 2021 14:14 रोजी
दुबई, युएई.
अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरप्राणवल्लभे ।ज्ञानवैराग्यसिद्ध्य भिक्षां देहि च पार्वति ।।
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Sharmila
Sharmila @Sharmila
03 सप्टेंबर 2021 06:52
Mastch
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

केळ्याची कुर्मा

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)
  2. कच्च्या टोमॅटोची चटणी (kachya tomatochi chutney recipe in marathi)
  3. शाही ब्रेड रबडी... (shahi bread rabdi recipe in marathi)
  4. फ्लॉवर बटाटा मिक्स भाजी (flower batata mix bhaji recipe in marathi)
  5. खारीक खोबरे लाडू (kharik khobra ladoo recipe in marathi)
  1. दोडका भाजी (झिंगा पॉस्तो) (dodka bhaji recipe in marathi)
  2. व्हेज कुर्मा नो ओनियन नो गार्लिक (veg korma recipe in marathi)
  3. पारंपारिक बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
  4. कुरकुरीत कारली फ्राय (karle fry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15448093
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close