अय्यंगर बेकरी स्टाइल रवा केक (rava cake recipe in marathi)

Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
मुंबई ला अय्यंगर बेकरी खुप प्रसिद्धआहे. तिथे वेगवेगळे केक, खारी आनी बिस्किट असतात . मुख्य म्हणजे ते अंडी न घालता बनविलेलि असतात.
अय्यंगर बेकरी स्टाइल रवा केक (rava cake recipe in marathi)
मुंबई ला अय्यंगर बेकरी खुप प्रसिद्धआहे. तिथे वेगवेगळे केक, खारी आनी बिस्किट असतात . मुख्य म्हणजे ते अंडी न घालता बनविलेलि असतात.
कुकिंग सूचना
- 1
सर्व पदार्थ रूम temperature वर असने आवश्यक आहे. सर्व पदार्थ एका बोल मधे मिश्रित करुन घ्या. हे मिश्रण २० मिनिट झाकून ठेवा.
- 2
एका केक पैन ला बटर लावून घ्या. त्यात मिश्रण ओतुन थोड़ा tap करा. वरुन बादाम काप लावा.
- 3
ओवन मधे १८० डिग्री वर ४० मिमिट ठेवावे. बाहेर काढ़ून थंड करा. कापुन सर्व करा.
- 4
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15531575

टिप्पण्या (4)