मिल्की कोकोनट मोदक (milk coconut modak recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#gur

गणेशोत्सव सण हा सर्वच अगदी भक्तीभावाने साजरा करता.
त्यातही नैवेद्याचे असंख्य प्रकार बाप्पासाठी केले जातात.
बाप्पाच्या प्रसादात मोदक म्हटलं की ,निरनिराळे प्रकार आलेच ..नाही का?
असेच एक तोंडांत टाकताच विरघळणारे कोकोनट मोदकांची रेसिपी पाहू..😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४ ते‌५ जणांना
  1. 1 कपडेसिकेटेड कोकोनट
  2. 1/2 कपमिल्क पावडर
  3. 1/2 कपसाखर
  4. 1/2 टीस्पूनवेलचीपूड/इसेन्स
  5. बदामाचे काप
  6. थेंबभर पिवळा रंग
  7. 1/4 कपदूध (केसर भिजवलेले)
  8. 1/4 कपतूप
  9. 1/4 कपदूध

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    पॅनमधे दूध,मिल्क पावडर छान मिक्स करून घ्या.

  2. 2

    नंतर त्यात साखर घालून छान‌मिक्स करून घ्या.नंतर त्यात दूधात भिजवलेले केसर दूध,डेसिकेटेड कोकोनट घालून छान मिक्स करावे.

  3. 3

    मिश्रणाचा गोळा होईपर्यंत सतत परतत राहावे नाहीतर तळाला लागू शकते. बदामाचे काप घालावेत.

  4. 4

    मिश्रण छान‌घट्टसर झाले की गॅस बंद करावा.व थंड करावे. त्यानंतर त्याचे मोदक करावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Similar Recipes