आख्खा मसूर (akkha masoor recipe in marathi)
#ccs
अख्खा मसूर
कुकिंग सूचना
- 1
मसूर स्वच्छ करून धुऊन कुकर मध्ये दहा मिनिटे शिजवून घ्यावेत.
- 2
कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि लसूण बारीक चिरुन घ्यावेत.
- 3
गॅसवर मध्यम आचेवर एका पॅन मध्ये तेल घेऊन त्यात जिरें घालावे. जीरे तडतडल्यावर त्यात कढीपत्ता, मिरची, लसूण घालून ते परतुन त्यात कांदा घालून गुलाबी रंगाचा झाल्यावर त्यात टोमॅटो, मीठ व सर्व मसाले घालून ढवळून घ्यावे.
- 4
नंतर त्यात शिजलेले मसूर व वाटलेले खोबरे घालून आवश्यक तेवढे पाणी घालून चांगली उकळी काढून घ्यावी. आख्खा मसूर तयार. भाकरी किंवा भाता बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झणझणीत अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#ccs "झणझणीत अख्खा मसूर भाजी" लता धानापुने -
अख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccs अख्खा मसूर म्हटलं कि कोल्हापूर च डोळ्यांसमोर आलं पाहिजे :) तर अशी कोल्हापूरची फेमस डिश झणझणीत कांदा लसूण मसाला वापरून बनवली आहे :) सुप्रिया घुडे -
आख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccs#आख्खामसूर#मसूरकूकपॅड ची शाळा या अॅक्टिविटी साठी अख्खा मसूर तयार केला ही रेसिपी पहिल्यांदा मी माझ्या जाऊबाई ना बनवताना पाहिले आहे त्यांच्या हाताची ही रेसिपी मी टेस्ट केलेली आहे त्या खूप छान अख्खा मसूर बनवतातमी बनवते पण आज खूप छान तयार झाला आहे अख्खा मसूर रेसिपीजतून नक्कीच बघा Chetana Bhojak -
अख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccsढाबा स्टाईल अख्खा मसूर रेसिपी पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
कोल्हापुरी अख्खा मसूर (kolhapuri akkha masoor recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्रआज मी झणझणीत कोल्हापुरी अख्खा मसूर बनविला, मस्तच झालाय त्याला ठेचलेल्या लसूणीचा मस्त Deepa Gad -
अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)
#kdrअख्खा मसूर सातारा सांगली भागातील ढाब्यांवर मिळणारी लोकप्रिय डिश. झटपट होणारी व चवदार अशी ही रेसिपी. मसूर मध्ये आयर्नचे प्रमाण भरपूर आहे. झिंक कूकपॅड च्या कडधान्य रेसिपी थीम साठी झटपट होणारी "अख्खा मसूर " रेसिपी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
ढाबा स्टाईल अख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccs#ढाबा_स्टाईल_अख्खा_मसूर#कुकपॅडची_शाळा या निमित्ताने इस्लामपूर या माझ्या जन्मगावातील एक प्रसिद्ध असणारा पदार्थ "अख्खा मसूर" याची रेसिपी सादर करताना खूप आनंद होत आहे. अख्खा मसूर हा घरोघरी थोड्याफार फरकाने जरा वेगळ्या पद्धतीने पण केला जातो. तरीही फारच चमचमीत असा अख्खा मसूर हा भाकरी. चपाती, भात कशाबरोबर पण खायला खूपच टेस्टी लागतो. बनवायला एकदम सोपा आहे. Ujwala Rangnekar -
धाबा स्टाइल अख्खा मसूर (Akha masoor recipe in marathi)
कोल्हापूर स्पेशल झणझणीत अख्खा मसूर मसूर अतिशय रुचकर व सुंदर लागतो. Charusheela Prabhu -
अख्खा मसूर (akhya masoor recipe in marathi)
#KS2#कोल्हापुर स्पेशल#अख्खा मसूर Rupali Atre - deshpande -
झणझणीत अख्खा मसूर भाजी (aakha masoor bhaji recipe in marathi)
#ccsकुकपॅड ची शाळा हि थिम मिळाल्यावर शाळेचे जुने दिवस आठवले, तर अशा या कुकपॅड च्या शाळेच्या निमित्याने खास झणझणीत अख्खा मसूर रेसिपी..... Supriya Thengadi -
कोल्हापुरी अख्खा मसूर (kolhapuri akkha masoor recipe in marathi)
#ks2 कोल्हापूर म्हंटलं कि तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, मिसळ हि सगळी नावं लगेच सुरु होतात आणि जिभेवर चव रेंगाळायला लागते. पण कोल्हापुरची अजून एक खासियत म्हणजे अख्खा मसूरची भाजी. आज तीच रेसिपी मी पश्चिम महाराष्ट्र थीम मधे केली आहे. Prachi Phadke Puranik -
अख्खा मसूर (akkha masoor recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य2खास गुरुं साठी हे नैवेद्य साठी ताट अख्खा मसूर,आमरस- पुरी बनवली आहे.माझ्या घरा जवळच दत्त मंदिर आहे न गुरु पौर्णिमेच्या आधी चे काही दिवसापासून च उत्सव सुरु होतात पण आता lockdown मुळे उत्सव तर नाही पण पूजा, नैवेद्य तर असतातच,त्यात आज गुरुवार म्हणुन हा स्वामीं साठी नैवेद्य बनवला,आणि आमच्या बागेतीलच शेवटच्या आंब्याचा आमरस ही. Varsha Pandit -
अख्खा मसूर वेज बिर्याणी (akha masoor veg biryani recipe in marathi)
#ccsबिर्याणी मध्ये भरपूर भाज्या असतात.त्यामुळे आपल्याला भरपूर व्हिटॅमिन मिळतात.अख्खा मसूर मध्ये protein भरपूर प्रमाणातअसल्यामुळे ते शरीराला अत्यंत आवश्यक आहे.बघा तर मग ही रेसिपी. :-)#ccs Anjita Mahajan -
-
अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)
#ks2#अख्खा मसूरसातारा जिल्ह्यातील व्हेज मधील सर्वात प्रसिद्ध पदार्थ. काही ढाबे तर या साठी प्रसिद्ध आहेत .काही लोक आवर्जुन तेथे जाऊन आपल्या जिभेचे चोचले पुरवतात. मीही आज अख्ख्यामसूरची रेसिपी तुमच्यासाठी घेवून आले आहे. Namita Patil -
अख्खा मसूर (akhya masoor recipe in marathi)
#KS2#अख्खा मसूरकोल्हापूर म्हंटले की झणझणीत रस्सा आठवतो.....शाकाहारी लोकांसाठी ही भाजी म्हणजे त्या भागात पाहुणचार असतो.... Shweta Khode Thengadi -
अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 5सातारा, कराड,सांगली,कोल्हापूर या ठिकाणी हायवेला अख्खा मसूर मिळणारी हाॅटेल व ढाबे लागतात. ही प्रसिद्ध अशी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
अख्खा मसूर करी (Akkha Masoor Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryमहाराष्ट्रातली एक फेमस डिश अख्खा मसूर करी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
कोल्हापुरी अख्खा मसूर (kolhapuri akkha masoor recipe in marathi)
#KS2 #कोल्हापुरी अख्खा मसूर # मस्त चमचमीत... Varsha Ingole Bele -
अख्खा मसूर खिचडी (akhya masoor Khichdi recipe in marathi)
#cooksnap # अख्खा मसूर खिचडी # सीमा माटे# यांची ही रेसिपी मी cooksnap केली आहे. पहिल्यांदाच मसूर वापरून खिचडी केली आहे. पण खूप मस्त, चविष्ट झाली आहे खिचडी...घरी सर्वांना आवडली... Varsha Ingole Bele -
मसूर मखनी (masoor makhani recipe in marathi)
#dr इन्ग्रेडियंट मध्ये फक्त रुटीन मसाले अख्खा मसूर वापरून मसूर मखनी बनवली आहे... मी जैन आहे जैन लोकांमध्ये महिन्यामध्ये चार दिवस असे असतात की त्या दिवशी हिरव्या पालेभाज्यांचा वापर केला जात नाही..2अष्टमी पौर्णिमा, अमावस्या... तेव्हा मसूर मखनी ही डिश आम्ही नेहमी बनवत असतो विदाऊट व्हेजिटेबल्स पण मसूर मखनी खूप छान लागते गरम गरम भाता सोबत तसेच पोळीसोबत पण छान लागते Gital Haria -
अख्खा मसूर (akkha masoor recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4एखादे गाव ठराविक गोष्टी साठी प्रसिद्ध असते ते तिथल्या खाद्य संस्कृती मुळे. पूना बेंगलोर रोड वर आमच्याकडे सांगली डिस्टिक मध्ये इस्लामपूर हे गाव व तिथलं ढाबे खूप च प्रसिद्द आहेत. तिथे मिळणारा अक्खा मसूर सर्वदूर प्रसिद्ध आहे. ती रेसिपी मी घरी आज केली. त्याची रेसिपी. Shubhangi Ghalsasi -
-
अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#अख्खा_मसूर_भाजी ...मी आज मोड आलेल्या अख्खा मसूर भाजी बनवली .. Varsha Deshpande -
अख्खा मसूर-कोल्हापूर स्पेशल (akha masoor recipe in marathi)
#ccsमसूर हे या एक द्विदल कडधान्य. सगळ्यांचे आवडते.चटकन होणारे...अगदी मोडच यायला हवेत असे नाही.लवकर भिजतात.ऐनवेळीही करता येण्यासारखी!शिवाय अगदी चविष्ट आणि पचनास हलकीही.साध्या लसणाच्या फोडणीनेही छान चव येते.ही नेहमी घरीच होणारी आणि उसळ वर्गातली...पण काही दिवसांनी ही हॉटेलमध्येही दिसू लागली...."अख्खा मसूर"च्या पुण्यापासून अगदी कोल्हापूरापर्यंत ठिकठिकाणच्या ढाब्यावर मोठे फलक दिसू लागले.मला तर ही अख्खा मसूरची काय भानगड आहे हे बरेच दिवस समजलेच नव्हते.एकदा कोल्हापूरला जाताना कराडपाशी एका हॉटेलमध्ये हा पदार्थ ट्राय केला...अगदी झणझणीत आणि तर्रीदार..नाकातून पाण्याची धार आणि तिखटपणाने घामच आला...खास कोल्हापूरी झटका!!इतका तिखटपणा काही नेहमीच्या जेवणात आमच्याकडे नसतो...तरीही झणझणीत खाण्याची इच्छा झाली की आता हा अख्खा मसूर जरा स्टाईलमध्ये ज्यादा मसाला और ग्रेव्हीबरोबर केला की जिव्हातृप्ती बरोबरच हॉटेलस्टाईलचाही आनंद मिळतो!🤗🤗....पहा,आवडतीये का तुम्हाला माझी ही रेसिपी😊 Sushama Y. Kulkarni -
अख्खा मसूर दाल फ्राय (akha masoor dal fry recipe in marathi)
#ccs मसूर हे अगदी उच्च protein युक्त आहे.या मध्ये भरपूर व्हिटॅमिन असतात.दाल फ्राय मध्ये ही पण अतिशय चविष्ट अशीडाळ तयार होते.आपण अगदी फुलका, भाकरी पोळी सोबत सर्व्ह करू शकतो.:-) Anjita Mahajan -
-
सुका मसूर / अख्खा मसूर (akkha masoor recipe in marathi)
#Cooksnap#Thanksgiving#Chhaya Paradhi मी आज छाया ताई ची रेसिपी कूकस्नाप केली आहे. खूप मस्त झाली आहे मसूरची उसळ.सगळ्यांना खूप उसळ ही आवडली. धन्यवाद छाया ताई. ही रेसिपी तुम्ही पोस्ट केली.🙏 Rupali Atre - deshpande -
अख्खा मसूर ची भाजी/ मसूर आमटी (masoor amti recipe in marathi)
मी मसूर ची पातळ भाजी बनविलेली आहे आमच्या घरात सर्वांना अशी भाजी खुप आवडते खूप टेस्टी आणि रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट भाजी आहे. Suvarna Potdar -
मसूर ची भाजी (masoor chi bhaji recipe in marathi)
#मसूरनेहमीच चमचमीत खाऊन कंटाळा येतो, त्यासाठी ही साधीच लसूण तडका असलेले मसूर ची भजी, भाता सोबत सुंदर च लागते. Surekha vedpathak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15532220
टिप्पण्या