आंबोळी उपमा (Amboli Upma Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम उरलेल्या आंबोळ्याचे तुकडे करावेत व ते मिक्सर मध्ये रवाळ वाटून घ्यावेत
- 2
त्यानंतर गॅस ऑन करून त्यावर एक कढई ठेऊन त्यात २ चमचे तेल गरम करून घ्यावे व त्यात लसूण मोहरी जीरे यांची फोडणी करावी तसेच आले लसूण पेस्ट छोटा चमचा घालावी
- 3
टोमॅटो नरम होत आल्यावर त्यात एका छोट्या बटाटीचे बारीक तुकडे करून घालावेत व ते वाफेवर शिजू द्यावेत
नंतर त्यात फ़ुगवलेली मूगडाळ घालावी व ती शिजू द्यावी - 4
नंतर त्यात बारीक चिरलेला एक कांदा घालावा व तो लाल होईपर्यंत परतून घ्यावा त्यानंतर त्यात टोमॅटो घालावा
- 5
नंतर चिमूटभर हळद टाकावी व नंतर त्यात मिक्सर मध्ये रवाळ वाटून घेतलेली आंबोळी घालावी व एक वाफ काढावी.... आपला उपमा तयार....
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16444925













टिप्पण्या (2)