मुंग डाळ वरण (Moong Dal Varan Recipe In Marathi)

Mamta Bhandakkar @cook_24313243
#cooksnap
Preeti tai tumchi recipe karun bagity khup chaan jhalye वरण
मुंग डाळ वरण (Moong Dal Varan Recipe In Marathi)
#cooksnap
Preeti tai tumchi recipe karun bagity khup chaan jhalye वरण
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम डाळ कुकरमध्ये शिजवून घेऊ.
- 2
आता तेलात जीरा हिंग लसूण पाकळ्या बारीक केलेले कोथिंबीर घालून फोडणे देऊ त्यानंतर कांदा टोमॅटो घालून परतून घेऊ. कांदे टोमॅटो झाले की सगळे मसाले घालून पुन्हा छान परतून घ्यावे.
- 3
आता शिजवलेली डाळ घालून छान परतून घ्या आणि अर्धा ग्लास पाणी घालून मध्यम गॅसवर होऊ द्या वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करून घ्यावे.
- 4
आमदार वरण तयार आहे गरमागरम भातासोबत सर्व्ह करा.
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
पालक साग आणि बाजरा भाकरी (Palak Sag Bajri Bhakri Recipe In Marathi)
पालक साग आणि बाजरा भाकरी Mamta Bhandakkar -
मेथीचे वरण (methiche varan recipe in marathi)
#GA4#week2#keyword_fenugreekमेथीचे वरण Shilpa Ravindra Kulkarni -
-
मिक्स कडधान्य उसळ (Mix Kaddyanchi Usal Recipe In Marathi)
कडधान्य ची रेसिपीमिक्स कडधान्य उसळ Mamta Bhandakkar -
फोडणीच वरण (phodnich varan recipe in marathi)
# Pcr प्रेशर कुकर मुळे बर्याचश्या गोष्टी सोप्या झाल्या. एखाद वेळी घाई आसली की पटकन वरण आणी भात दोन पदार्थ एकाच वेळी शिजतात. त्यामुळे झटपट स्वयंपाक होतो. Suchita Ingole Lavhale -
बोरसुरी डाळ /भोकरी वरण (bhokari varan recipe in marathi)
#KS5#मराठवाडारेसिपीजलातूरमधील निलंगा तालुक्यातील 'बोरसुरी'गावामध्ये पहिल्यांदाच हे वरण केल्याने बोरसुरी गावाच्या नावावरून 'बोरसुरी'हे नाव पडले.बोरसुरी गावातील लोकं म्हणतात ,तेथील पाण्याची चव इतकी चविष्ट आहे.त्यामुळे त्यांचे वरण खूप चविष्ट बनते.त्यामुळे आजूबाजूचे लोकं हे व्रत बनवण्यासाठी बोरसुरी गावातून पाणी आणातात.तेथे हे तर पाहूयात झणझणीत बोरसुरी वरण. Deepti Padiyar -
फोडणीचे वरण (Fodaniche varan recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी तुरीच्या दाळीचे वरण Ranjana Balaji mali -
उरलेल वरण चे पराठे (Left Over Varan che Parathe Recipe In Marathi)
उरलेले वरण चे पराठे Mamta Bhandakkar -
-
पिवळी मुंग डाळ खिचडी (pivdi moong dal Khichdi recipe in marathi)
#kr# पिवळी( फिकि) मुंग डाळ खिचडीमाझ्या लहान मुलांसाठी खिचडी बनवली आहे... त्याची सर्वात जास्त फेवरेट आणि त्याला आवडणारी खिचडी..... झटपट, कमी वेळात आणि कमी इन्ग्रेडियंट मध्ये होणारी... Gitalharia -
टोमॅटोचे वरण (tomatoche varan recipe in marathi)
#dr # टोमॅटोचे वरण.. भाजीला काही नसले, की कोणत्याही रुपात, वरण आपल्या मदतीला धाऊन येते.. असेच मी आज केले आहे टोमॅटोचे वरण... Varsha Ingole Bele -
फोडणीचे वरण (phodniche varan recipe in marathi)
#drफोडणीचे वरण लहानपणापासून अगदी जिव्हाळ्याचा विषय कारण आमच्याकडे बिना फोडणीचे वरण चालतच नाही. माझी आई तर फक्त जीरे मोहरी आणि लसणाची खमंग फोडणी बास एवढंच याच साहित्यात खूप छान वरण करते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
डाळ वांगे (dal vange recipe in marathi)
घरी जर भाजी नसेल ,आणि वांगी असतील तरी मुल वांगी खायला आवडतं नाही , तर मग वांग्याचे अश्या प्रकारचे जर वरण केले तर नक्कीच आवडीने खातील , आणि सर्वांना आवडेल असे हे वरण आहे Maya Bawane Damai -
-
वरण(फोडणीचे) (varan recipe in marathi)
#dr# दाल रेसिपीफोडणीचे वरण झटपट होणारी रेसिपी आहे विदर्भामध्ये शक्यतोवर लगेच काही बनवायचं असेल भाजी लाऑप्शन नसेल तर लगेच फोडणीचं वरण करतात. येन वेळी पाहुणे आले तरी झटपट होणार आहे.फोडणीचं वरण भाताबरोबर एकदम चविष्ट लागते चलातर रेसिपी बघूया. Priyanka yesekar -
शेवग्याच्या पानांच वरण (sevgyachya pananch varan recipe in marathi)
#cooksnap # दिलीप बेले # आज योगायोगाने, साधे तुरीचे वरण केले होते. पण भाजीला काही नव्हते. म्हणून मग असलेल्या थोड्या शेवग्याच्या पानांचे वरण ही रेसिपी cooksnap केली. फक्त मी तयार वरणाची , फोडणी देवून हे वरण केले आहे. धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
-
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#cooksnapआज Shama mangale ताईंची झालं तडका रेसिपी करून पाहिली .खूपच छान खमंग झाला दाल तडका ...😊😋Thank you tai for this delicious Recipe...😊🌹 Deepti Padiyar -
वाफाळलेले फोडणीचे वरण (vafalele phodniche varan recipe in marathi)
#dr#दाल रेसिपी कॉन्टेस्ट#वाफाळलेले फोडणीचे वरण Rupali Atre - deshpande -
-
कैरीचे आंबट गोड वरण (kairich ambat god varan recipe in marathi)
#कुकस्नॅपहेमा वाणे मॅडम ची कैरीचे वरण रेसिपी कुक स्नॅप केली.खूपच टेस्टी वरण झाले. Preeti V. Salvi -
वरण (फोडणी) (Varan Recipe In Marathi)
#cooksnap- मी स्मिता किरण पाटील यांची रेसिपी आज केली आहे.छान झाली आहे त्यात थ़डा बदल केला आहे.तिखट घालून केले आहे. Shital Patil -
मिसळीचे वरण (misaliche varan recipe in marathi)
#KS4मी पक्की विदर्भी मनाने, संस्काराने, पाककृती ही त्याच आवडतात.परंतु माझ्या सासूबाई आणि आई दोघीही खान्देशी! त्यामुळे नकळतच त्यांचेही 'पाकसंस्कार' माझ्या वर झाले आहेत.त्यामुळे खान्देशी पदार्थ ही आमच्या कडे होत असतात.आज त्यातील 'फक्कडसा,' बेत मी केलाय.पावसामूळे भाज्या मिळाल्या नाहीत त्यामुळे आज तो योग छान जुळून आलाय.मिसळीचे वरण, भाकरी ,लाल मिरच्या चटणी!हेवा वाटेल मंडळी तुम्हा,ंला! Pragati Hakim -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16445010
टिप्पण्या (2)