कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo Recipe In Marathi)

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
Mhapan vengurla

#GSR

#GSR

पुढे वाचा

रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo Recipe In Marathi)

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
Mhapan vengurla

#GSR

#GSR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

दीड तास
25 सर्व्हिंग्ज
  • 1 वाटीबेसन
  • 1/2 वाटीबारीक रवा
  • 4-5 चमचेतूप
  • दीड वाटी साखर
  • दीड वाटी पाणी
  • सुका मेवा
  • वेलची पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

दीड तास
  1. 1

    प्रथम गॅस सुरु करून, एका कढईत ४-५ चमचे तूप घ्यावे

    रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यात एक वाटी बेसन व अर्धी वाटी रवा पाऊण तास खमंग भाजून घ्यावे

    रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    रवा व बेसन भाजून झाल्यानंतर एका भांड्यामधे दीड वाटी साखर व दीड वाटी पाणी घेऊन पाक तयार करून घ्यावा
    पाक एकतारी नसावा आपल्या बोटाना तो चिकट जाणवला पाहिजे अशाप्रकारे पाक तयार करावा

    रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पाक तयार झाला कि खमंग भाजून घेतलेले बेसन व रव्याचे मिश्रण पाकात घालावे व १ ते २ मिनिटे शिजवावे व गॅस बंद करावा (सुरुवातीला ते पातळ दिसेल)

    रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    त्यानंतर पाकातील मिश्रण गार झाले कि एक जीव करून घ्यावे

    रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    त्यातील गुठळ्या एका वाटीने किंवा हाताने फोडून घ्याव्यात

    रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    त्यात सुकामेवा, वेलची पावडर घालून एकजीव करून घेऊन लाडू वळावेत

    रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
01 सप्टेंबर 2022 04:59 रोजी
Mhapan vengurla

टिप्पण्या (2)

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
03 सप्टेंबर 2022 13:26
धन्यवाद ताई
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रवा बेसन लाडू रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. रगडा पॅटीस (Ragada Patties Recipe In Marathi)
  2. बिन पाकचे रवा लाडू (Bina Pakache Rava Ladoo Recipe In Marathi)
  3. आलू पुरी चाट (Aloo Puri Chat Recipe In Marathi)
  4. उपवासाचे पॅनकेक (Upwasache Pancake Recipe In Marathi)
  5. पाणीपुरी फ्लेवर पाणी रगडा(Panipuri Ragda Recipe In Marathi)
  1. बिन पाकचे रवा लाडू (Bina Pakache Rava Ladoo Recipe In Marathi)
  2. ओल्या खोबर्याचे तळणीचे मोदक (Olya khobryache Talniche Modak Recipe In Marathi)
  3. उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
  4. मखानी बर्फी (Makhana Barfi Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16474951
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close