आलू पुरी चाट (Aloo Puri Chat Recipe In Marathi)

#ATW1
#TheChefStory
स्ट्रीट फूड मधला हा धमाल पदार्थ. अगदीच मस्त चटपटीत चवीचा. आलू पुरी चाट.
आलू पुरी चाट (Aloo Puri Chat Recipe In Marathi)
#ATW1
#TheChefStory
स्ट्रीट फूड मधला हा धमाल पदार्थ. अगदीच मस्त चटपटीत चवीचा. आलू पुरी चाट.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बटाटा उकडून फोडी करून घ्यावेत. नंतर कढईत तेल गरम करून त्यात थोडे फ्राय करून घेऊयात.
- 2
त्यातच शेगंदाणे ही तळून घ्यावेत. टोमॅटो,कांदा बारीक शेव, कोथंबीर हे साहित्य घ्यावेत.
- 3
पुर्या चुरून घ्याव्यात आता त्यात हळद, लाल तिखट, चाट मसाला,गरम मसाला, सैंधव मीठ घालून घ्यावेत.
- 4
आता त्यात फरसाण, बारीक शेव, बटाटा एकत्र करून घ्यावे.नंतर त्यात चिंचेचा कोळ, टोमॅटो,कांदा, कोथिंबीर घालून सर्व एकत्र करून घ्यावे.तयार आहे चटपटीत आलूपुरी चाट. तिखट आवडत असल्यास मिरचीचा ठेचा ही वापरावा सोबत कैरीचे काप घालावेत. तयार आहे चाट.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आलू मटार चाट (Aloo Matar Chat Recipe In Marathi)
#SCR चाट रेसिपी /स्ट्रीट फूड रेसिपीज.चाट हा चटपटीत पदार्थ आहे. जिभेवर रेंगाळत राहणारी चव.जिभेचे चोचले पुरविण्यासाठी कधीतरी थोडा वेगळा पदार्थ करून बघायला काय हरकत आहे. सर्वांना आवडेल अशी ही डिश आहे आशा मानोजी -
खस्ता पुरी चाट (puri chat recipe in marathi)
#GA4 #week6 या वीकमधील 'चाट' हा शब्द ओळखून बनवली चटपटीत खस्ता पुरी चाट... Shital Ingale Pardhe -
दहीपुरी (dahi puri recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड#दही पुरीस्ट्रीट फूड मधील एक फेमस फूड म्हणजे दहीपुरी चाट. आमच्याकडे सर्वांना ही चाट खूप आवडते. आज ही चाट केली आहे. चवीबद्दल तर बोलायला असतो तो सर्वांनाच माहित आहे. अप्रतिम दही चाट. Rohini Deshkar -
आलू मटार चाट (aloo matar chaat recipe in marathi)
#pe बटाटा आणि एग रेसिपी काँटेस्ट मध्ये मी शाकाहारी असल्याने बटाटा हा घटक आजच्या रेसिपी साठी निवडला असून आलू,मटार चाट मी बनवले आहे. बटाटा हा फायबरयूक्त असून कोलेस्टेरॉल मुक्त असून ,वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय असलेला असा बटाटा बहुगुणी व पौष्टिक असा आहे . आयत्यावेळी नाश्ता, जेवण,स्नॅक्स हे पदार्थ करण्यासाठी बटाटा प्रत्येक गृहिणीला मोलाची मदत तर करतोच ,तसेच प्रत्येकाला सहसा आवडतोच. म्हणूनच मी आज या बटाटा सोबत मटार वापरून चटपटीत चाट बनवले आहे,मग बघूयात कसं करायचे हे चाट.... Pooja Katake Vyas -
शेव पुरी (sev puri recipe in marathi)
#KS8 थीम:8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र. रेसिपी क्र. 1#मुंबई स्ट्रीट फूड शेव पुरी Sujata Gengaje -
शेव बटाटा पुरी चाट (Sev batata puri chaat recipe in marathi)
#SFR#स्ट्रीट_फूड_रेसिपीज#शेव_बटाटा_पुरी_चाट चाट काँर्नरमधली प्रत्येकाच्या हक्काची,चटपटीत, छोटी भूक भागवणारी ही all time fav. डिश..😍😋 Bhagyashree Lele -
चीज दहीपुरी चाट (cheese dahi puri chat recipe in marathi)
#GA4#week6दहीपुरी हा प्रकार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो पण चीज टाकून दही पुरी केल्यामुळे लहान मुलांना हा प्रकार जास्त आवडतो कमी इन्ग्रेडियंट मध्ये झटपट आणि मुलांना हेल्दी, टेस्टी होईल अशी ही डिश आहे नक्की ट्राय करून बघा. Gital Haria -
पाणी पुरी (Pani Puri Recipe In Marathi)
#SCR#स्ट्रीट स्टाइल फूड रेसिपीटेस्टी-टेस्टी पाणी पुरी । Sushma Sachin Sharma -
बेडमी पुरी विथ आलू की सब्जी (Bedmi Poori With Aloo Sabji Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStory#बेडमिपुरी विथ आलू सब्जीही उत्त्तर प्रदेशातील अतिशय प्रसिद्ध अशी स्ट्रीट फूड डिश आहे.अतिशय रुचकर अशी डिश चविमध्ये उत्कृष्ठ आहे Rohini Deshkar -
मोनॅको बिस्कीट चाट (monaco chat recipe in marathi)
#GA4 #week6पझल मधील चाट पदार्थ.हा पदार्थ मी सुप्रिया ठेंगडी यांचा कूकस्नॅप केला आहे.मी नाव बदलले आहे. व चिंचेची गोड चटणी वापरली आहे.हा थोडा बदल केला आहे.चाटचे अनेक प्रकार आहेत. मी झटपट होणारा व पौष्टिक असा पदार्थ केला आहे. खूप छान लागतो.मुलांनाही खूप आवडला.त्यांनाही जमणारा पदार्थ. Sujata Gengaje -
चाट पुरी
#स्ट्रीट पाणी पुरी ची पुरी वापरून आपण ही चाट पुरी बनवू शकतो. झटकन पटकन टेस्टी अशीही जा टपोरी बनवता येते. कारण सध्या लग्नामुळे जे अवेलेबल आहे त्यातच आपण बनवणार आहोत. त्यामुळे या टाइपची पुरी चार्ट पण बघू शकतो याची रेसिपी. Sanhita Kand -
आलू- पोंगा आणि खस्ता चाट (aloo ponga ani kashta chaat recipe in marathi)
लहानपणी सर्वांनीच पिवळ्या रंगाचे फिंगर खाल्ले असतीत.विदर्भात याला पोंगा म्हणतात.हल्ली या पोंग्याचा एक चटपटीत चाट मिळतो. तो म्हणजे आलू - पोंगा किंवा आलू- फिंगर चाट.तसेच खस्ता चाट मिळतो,जामध्ये मैद्याच्या पापडी वर बटाट्याचे मिश्रण लावतात .हे दोन्ही विदर्भातील आवडते चाट आहेत.सर्वत्र मिळतात. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
चटपटीत गुपचूप(पाणी पुरी)(Pani Puri Recipe In Marathi)
#SCR#चाट/स्ट्रीट फूड रेसिपीज चॅलेंज 😋😋चटपटीत गुपचूप,भेळ, सर्वजण आवडीने खातात म्हणून मी आज पाचक चटपटीत गुपचूप करण्याचा बेत केला Madhuri Watekar -
आलू चना चाट (aloo chana chaat recipe in marathi)
#KS8स्ट्रीट फूड थीम साठी आजची रेसिपी आहे आलू चना चाट. चणे खूपच पौष्टिक असतात ते आपल्या रोजच्या खाण्यात वरचेवर वापरणे हे आपल्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पण मग ते जरा असे चटपटीत बनवून खाल्ले तर😀. Kamat Gokhale Foodz -
चाट (chat recipe in marathi)
#GA4 #Week6Chat हा Clue ओळखला आणि बनवली "mini वाटी chat".चाट म्हणतात सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते हे मात्र नक्की ...जर तुम्ही, खुपच healthy खायचे असेल तर तुम्ही त्यात तुमच्या आवडीच्या काही भाज्या देखील टाकू शकता मी बनवलेल्या या मिनी वाटी चॅटमध्ये सर्वांनाच आवडेल अशी भाजी म्हणजे आलू आहे आपण सर्वच boiled आलू यामध्ये घालतो पण आज मी potato फ्राय करून घातलेला आहे तो देखील चाट LA अतिशय उत्तम चव देऊन गेला.... Monali Modak -
स्टीम मसाला पुरी चाट (PURI CHAT RECIPE IN MARATHI)
#स्टीम हे पदार्थ हलके तर असतातच पण तितकेच टेस्टी ही बनू शकतात. यांना आपण तितकेच चमचमीत ही बनवू शकतो. अशीच मी एक इनोव्हेटिव्ह स्टीम पुरी बनवून त्याचा पुढे चाट बनवला आहे खूपच यम्मी आणि टेस्टी बनला. चला तर मग बघुया याची रेसिपी. Sanhita Kand -
पापडी चाट (papadi chat recipe in amrathi)
#झटपट रेसिपी. संध्याकाळी चार ते पाच वाजता काहीतरी चटपटीत खावस वाटत. पण लवकरात लवकर व्हावंअसे वाटते. म्हणून झटपट रेसिपी पापडी चाट.. Vrunda Shende -
पाणी पूरी (pani puri recipe in marathi)
#GA4 #week26पाणी पूरीहा शब्द ऐकून कोणाच्या तोंडाला पाणी सुटले नाही असे होत नाही. चटपटीत पानीपूरीला कोणी गोलगप्पे म्हणत कोणी गुपचूप. पण ती अनेक प्रकारचे मसाले घालून बनवलेली असते. Supriya Devkar -
मटर मटकी आलू चाट (matar mutaki aloo chat recipe in marathi)
#GA4#week 6 ही चाट मी पहील्यांदा ट्राय केली. पण छान चटपटीत झाली. बनवायला खुपच सोपी अन् पौष्टीक. Pritibala Shyamkuwar Borkar -
आलुपापडी मिक्स चाट (aloo papadi mix chat recipe in marathi)
#GA4 #week5ह्या वीक च गोल्डन अप्रोन चा चाट हा शब्द घेऊन मी रेसिपी तयार केली आहे.चाट तसे खूप प्रकार आहेत चार्ट पण आपल्या आवडीनुसार आपल्या सवयीनुसार पदार्थ वापरून करू शकतो त्यातलाच हा एक प्रकार. Jyoti Gawankar -
आलू पुरी (aloo puri recipe in marathi)
#पश्चिम#गुजरात-मी आज आलू पुरी बनवली आहे. प्रवासामध्ये नेण्यासाठी हा एक चांगला पदार्थ आहे. हि एक गुजराती रेसिपी आहे. Deepali Surve -
लेयर्ड पापडी चाट (layered papadi chat recipe in marathi)
#GA4 #week6 वेगवेगळ्या प्रकारे चाट बनवता येते। आज मी विविध लेयर्स घालून चाट बनवला। Shilpak Bele -
शेव बटाटा दही पुरी (dahi puri recipe in marathi)
#GA4 पाणीपुरी म्हटले की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. मग पाणीपुरी चां कुठलाही प्रकार असू देत शेवपुरी, दहीपुरी, मसाला पुरी लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत सर्वांना खायला खूप आवडते. शेव बटाटा दही पुरी ची तर खासियत च काही न्यारी. मस्त उकडलेला कुस्करून घेतलेला बटाटा त्यावर गोड दही आणि भरभरून टाकलेली बारीक शेव अहाहा अप्रतिम कॉम्बिनेशन. Sangita Bhong -
भेळ (bhel recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूडस्ट्रीट फुड पैकी एक लोकप्रिय प्रकार आहे महाराष्ट्रात तर अगदी कानाकोपऱ्यात गल्लीपासून शहरापर्यंत भेळ हे एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे Sapna Sawaji -
सुरणाचे चाट (Surnache Chat Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryथीम साठी सेफ स्मिथ सागर यांच्या आवडत्या रेसिपीज मधील सुरणाचे चाट ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
स्ट्रीट स्टाईल शेवपूरी (sev puri recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड रेसिपीज.जागोजागी खाऊगल्लीमधे, हातगाडीवर हमखास खाल्ल्या जाणाऱ्या चाट पैकी माझा आवडीचा चाट म्हणजे शेवपूरी ...😋😋शेवपूरी खाताना , घरी बनवल्याचं समाधान काहीसं वेगळचं असतं नाही का?😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
आलू टिक्की चाट (aloo tikki chat recipe in marathi)
मला दोन्ही मुलच त्यामुळे मुलीची आवड राहिली पण मुलं छान त्यांच्या आवडीनुसार मला एकेक रेसिपी सांगत असतात आणि नीती आवडीने त्यांना करून पण देते आज एकदम फटाफट बनवायचं होतं विचार केला काय करू घरी चिंचेची चटणी हिरवी चटणी आणि शेव तर होतेच म्हणून फटाफट काय बनेल आणि वेगळं काहीतरी चटपटीत म्हणून आलू टिक्की बनवली घरच्या सामान्यांमध्ये आणि जास्त वेळ पण नाही लागत लवकर अशिहि आलू टिक्की विथ दही मस्त एकदम अल्टिमेट बनते Maya Bawane Damai -
आलू चना चाट (aloo chana chaat recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#No_Oil_recipeघरातील उपलब्ध असलेल्या सामुग्री पासून बनविलेली नो आॅईल चाट रेसिपी...करायला सोपी झटपट होणारी पण जिभेचे चोचले पुरवणारी रेसिपी म्हणजेच *आलू चना चाट*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#KS8 महाराष्ट्र स्ट्रीट फूडपाणी पुरी सर्वांची आवडती. मुंबईतली पाणी पुरी लई भारी. मुंबईत गल्लो गल्ली पाणी पुरी, भेळ पुरी, दही पुरी अशा वेगवेगळ्या चाट च्या गाड्या असतात.त्यातली आमच्या सर्वांची आवडती पाणीपुरी. Shama Mangale
More Recipes
टिप्पण्या (2)