पाणीपुरी फ्लेवर पाणी रगडा(Panipuri Ragda Recipe In Marathi)

भारतातील प्रत्येक भागामध्ये आवडीने खाल्ला जाणारा स्ट्रीट फूड म्हणजे पाणीपुरी. आता भारतात नाही तर पूर्ण जगभरात प्रसिद्ध झालेले स्ट्रेट फूड आहे बाहेरच्या जगातही लोक तितक्याच आवडीने चटकारे घेऊन पाणीपुरीचा आस्वाद घेताना तुम्हाला दिसतील.
आपल्याकडे लहानांपासून मोठ्या प्रौढांपर्यंत सगळ्यांना पाणीपुरी चे खूप आकर्षण आहे. सर्वात जास्त सोशल मीडियावर कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मध्ये सर्च झालेली रेसिपी म्हणजे पाणीपुरी जवळपास सगळ्यांनीच पाणीपुरी घरी ट्राय करून आणि तिचा आस्वाद घेतलेला आहे.
भारतातील ही पाणीपुरी इतकी लोकप्रिय कशी आहे त्याचा थोडासा इतिहास जाणून घेऊ महाभारतात एका कथेनुसार जेव्हा द्रौपदी नवीन सून म्हणून घरात येते तेव्हा कुंती तिची परीक्षा घेण्यासाठी तिला उरलेली बटाट्याची भाजी आणि एकच पुरी होईल इतके पीठ देते आणि ती द्रोपतीला सांगते की पाची पांडवांना यातूनच जेवायला दे तेव्हा द्रोपती पाची पांडवांना पुरी आणि बटाट्याची भाजी टाकून पाणीपुरी तयार करते तेव्हा कुंतीला ला कळते की घरात कमी वस्तूमध्ये ही उपलब्ध असलेल्या वस्तूमध्ये ही द्रोपती भागू शकते. अशाप्रकारे नवीन वधू द्रौपदी ने पाणीपुरीचा शोध लावला असे सांगितले जाते.
तेव्हा आताही पाणीपुरी घरात कशी तयार करायची हे आपण लॉकडाउनच्या काळात शिकलोच आहे शिवाय स्वच्छता राखून आपण स्ट्रीट फूड घरात तयार करू शकतो
तर बघूया पाणीपुरीची रेसिपी यात पुरी मी बाहेरून आणलेली आहे आणि पाणी चे तीन फ्लेवर आणि रगडा घरी तयार केलेला आहे अशा प्रकारे स्ट्रीट फूड चा आनंद घरातच घेतला.
पाणीपुरी फ्लेवर पाणी रगडा(Panipuri Ragda Recipe In Marathi)
भारतातील प्रत्येक भागामध्ये आवडीने खाल्ला जाणारा स्ट्रीट फूड म्हणजे पाणीपुरी. आता भारतात नाही तर पूर्ण जगभरात प्रसिद्ध झालेले स्ट्रेट फूड आहे बाहेरच्या जगातही लोक तितक्याच आवडीने चटकारे घेऊन पाणीपुरीचा आस्वाद घेताना तुम्हाला दिसतील.
आपल्याकडे लहानांपासून मोठ्या प्रौढांपर्यंत सगळ्यांना पाणीपुरी चे खूप आकर्षण आहे. सर्वात जास्त सोशल मीडियावर कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मध्ये सर्च झालेली रेसिपी म्हणजे पाणीपुरी जवळपास सगळ्यांनीच पाणीपुरी घरी ट्राय करून आणि तिचा आस्वाद घेतलेला आहे.
भारतातील ही पाणीपुरी इतकी लोकप्रिय कशी आहे त्याचा थोडासा इतिहास जाणून घेऊ महाभारतात एका कथेनुसार जेव्हा द्रौपदी नवीन सून म्हणून घरात येते तेव्हा कुंती तिची परीक्षा घेण्यासाठी तिला उरलेली बटाट्याची भाजी आणि एकच पुरी होईल इतके पीठ देते आणि ती द्रोपतीला सांगते की पाची पांडवांना यातूनच जेवायला दे तेव्हा द्रोपती पाची पांडवांना पुरी आणि बटाट्याची भाजी टाकून पाणीपुरी तयार करते तेव्हा कुंतीला ला कळते की घरात कमी वस्तूमध्ये ही उपलब्ध असलेल्या वस्तूमध्ये ही द्रोपती भागू शकते. अशाप्रकारे नवीन वधू द्रौपदी ने पाणीपुरीचा शोध लावला असे सांगितले जाते.
तेव्हा आताही पाणीपुरी घरात कशी तयार करायची हे आपण लॉकडाउनच्या काळात शिकलोच आहे शिवाय स्वच्छता राखून आपण स्ट्रीट फूड घरात तयार करू शकतो
तर बघूया पाणीपुरीची रेसिपी यात पुरी मी बाहेरून आणलेली आहे आणि पाणी चे तीन फ्लेवर आणि रगडा घरी तयार केलेला आहे अशा प्रकारे स्ट्रीट फूड चा आनंद घरातच घेतला.
कुकिंग सूचना
- 1
रगडा बनवण्यासाठी आणि पाणीपुरीचे पाणी करण्यासाठी तयारी करून घेऊ वटाणे 4 तास भिजवून घेऊ चटणीसाठी सगळी तयारी करून घेऊ पुदिना कोथंबीर निवडून स्वच्छ धुऊन घेऊ. चिंच आणि गुळ भिजवून घेऊ
- 2
आता भिजलेले वाटाणे घेऊन ते कुकरमध्ये टाकून घेऊ त्यात पाणी टाकून मीठ, हळद थोडे तेल टाकून कुकरमध्ये पाच-सहा शिट्या घेऊन वाटाणे शिजवून घेऊ.
आता शिजलेल्या वाटाण्यामध्ये उकडलेला बटाटा परत थोडी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून स्मॅशरने रगडा रगडून घेऊ - 3
आता चटणी मिक्सर मधून दळून घेऊ पहिले तिखट चटणी दळून घेऊ
हे तिखट चटणी तिखट पाण्यासाठी आहे
दिल्याप्रमाणे पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या,आले, साधे मीठ,लाल मीठ टाकून लिंबूचे रस पिळून चटणी मिक्सरमधून दळून घेऊ. - 4
आता दळलेल्या तिखट चटणी मधली अर्धी चटणी तिखट पाण्यासाठी काढायची अर्धी चटणी तशीच मिक्सर पॉटमध्ये ठेवायची त्यात कट केलेली कैरी, लसूण पाकळ्या आणि थोडे गूळ टाकून ही चटणी परत दळून घ्यायची
अशाप्रकारे आपल्या कैरीच्या फ्लेवर मध्ये पण पाणी तयार करता येते. - 5
आता आपल्या तिखट पाणी ची चटणी आणि कैरीची चटणी तयार आहे
- 6
आता चिंच गुळाची चटणी साठी भिजलेली चिंच आणि गूळ हाताने मस्त चोळून घेऊ
मिक्सरमध्ये फिरून घेऊ. - 7
मिक्सरमध्ये फिरलेली गोड चटणी गाळणीने गाळून घेऊ
- 8
आता या गोड चटणी मसाले, मीठ टाकून घेऊ
- 9
चिंच गुळाची चटणी व्यवस्थित मिक्स करून तयार करू
तिखट पाणी तयार करण्यासाठी तिखट चटणीत थंड पाणी टाकून घेऊ आणि बुंदी टाकून मिक्स करू - 10
आता आपले तिखट पाणी मध्ये जलजीरा टाकून घेऊ
- 11
अशा प्रकारे तिन फ्लेवर मध्ये पाणी तयार झाले रगडाही तयार झाले
- 12
सगळे साहित्य एका ठिकाणी आणून ठेवू आणि पाणीपुरी तयार करण्यासाठी बारीक चिरलेला कांदा आणि तिखट पाण्यात बुंदी टाकून घेऊ.
आपण तयार केलेल्या दोन्ही चटण्यांमध्ये आपल्या गरजेनुसार आपण पाणी टाकून वापरायचे. - 13
आता पुऱ्या एका प्लेटमध्ये काढून त्यांना होल करून घेऊ आवडत असल्या त्यात कांदा,रगडा घालून आवडीनुसार पाण्याचे फ्लेवर वापरून पाणीपुरीचा आस्वाद घेऊ
- 14
- 15
- 16
तयार चविष्ट अशी पाणीपुरी
- 17
तीन फ्लेवर पाणीपुरी आणि रगडा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
पाणीपुरी म्हटलं की सुटलं ना तोंडाला पाणी रविवार म्हटलं की सर्व जण घरी ,मुलांची फरमाईश,आई काही तरी चटपटीत कर ग.... मग पाणीपुरी सारखं चटपटीत आहे का दुसरं काही... Smita Kiran Patil -
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#KS8 थीम ८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रगजबजलेल्या मुंबईत अनेक "स्ट्रीट फूड" लोकप्रिय आहेत. त्यातलीच सर्वांची आवडती "पाणी - पुरी ". "पाणी- पुरी" म्हटले की, स्ट्रीटवरील भैयाचीच पाणीपुरी खाण्याचा मोह आवरत नाही. त्यातल्यात्यात मुंबई च्या चौपाटीवर जाऊन खाण्यात तर काय औरच मज्जा.. 🥰 तर लोकप्रिय अशी "पाणी -पुरी" घरी बनविण्याचा मी प्रयत्न केला आहे. लॉकडाऊन च्या काळात "स्ट्रीट फूड रेसिपी घरी करून बघण्यात व खाण्यात खूपच मज्जा आली. तर बघूया! "पाणीपुरी"रेसिपी.😋 Manisha Satish Dubal -
पाणीपुरी शॉट्स (pani puri shots recipe in marathi)
#KS8पाणीपुरी स्ट्रीट फूड चा विषय नि त्यात पाणीपुरी नाही असं तर अशक्य....☺️☺️ खाऊ गल्लीमध्ये जास्त गर्दी असलेलं खवय्यांच ठिकाण म्हणजे पाणीपुरी ठेला...😊😊 पाणीपुरी आवडत नसलेल्या व्यक्ती कमीच असतील, पण ज्यांना पाणीपुरी आवडते, अशा लोकंची तर काही गिनती नसेल नाही का....!! आजकाल तर बऱ्याच फ्लेवर आणि टेस्ट ची पाणीपुरी बाजारात मॉल मध्ये आणि खाऊ गल्ली मध्ये मिळते...पण खरी पाणी पुरी खाण्याची मजा तिखट आंबट गोड अशी नेहमीची पाणीपुरी खाण्यातच....चला तर मग रेसिपी बघुया...👍👍 Shital Siddhesh Raut -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#GA4#week26#panipuriपाणीपुरी कोणाला आवडणार नाही असं भारतात तरी कोणी सापडणार नाही. आमच्या घरी तरी पाणीपुरीचा एक सोहळाच असतो त्यादिवशी बाकी कोणतेही जेवण न बनवता फक्त पाणीपुरी बनवली जाते. दोन-तीन महिन्यांनी हा एक कार्यक्रम आमचा ठरलेलाच असतो. पाणीपुरी ची सर्व तयारी करून झाल्यावर घरातले सर्वजण आपल्या टेस्ट प्रमाणे पाणीपुरी तिखट गोड कशी हवी ती स्वतःची स्वतः बनवून खातात. पाणी पुरीची भाजी, पुदिना-कोथिंबीरीचे हिरवेगार पाणी, चिंच -खजुराची आंबट गोड पाणी याचं कॉम्बिनेशन एवढं मन तृप्त करणारे आहे की विचारता सोय नाही. ब्रम्हानंदी टाळी लागणे म्हणजे काय हे पाणी पुरी खाल्ल्यावरच समजते तर अशा या पाणीपुरी ची टेस्ट तुम्हीही नक्की घेऊन बघा चला तर मग बघुया सोप्यात सोपी पाणीपुरी घरी कशा पद्धतीने बनवायची😋 Vandana Shelar -
रगडा पॅटिस रेसिपी (स्ट्रीट फूड मुबंई) (ragda patties recipe in marathi)
#ks8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र nilam jadhav -
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#KS8 महाराष्ट्र स्ट्रीट फूडपाणी पुरी सर्वांची आवडती. मुंबईतली पाणी पुरी लई भारी. मुंबईत गल्लो गल्ली पाणी पुरी, भेळ पुरी, दही पुरी अशा वेगवेगळ्या चाट च्या गाड्या असतात.त्यातली आमच्या सर्वांची आवडती पाणीपुरी. Shama Mangale -
पाणीपुरी (Panipuri recipe in marathi)
सगळ्यांना आवडणारी आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवता येणारी रेसिपी म्हणजे पाणी पुरी. लहान मुलांपासून मोठ्यांना देखील हवीहवीशी रगडा पाणीपुरी. Nishigandha More -
पाणीपुरी (panipuri recipe in marathi)
पाणीपुरी हा पदार्थ स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे. भारता मध्ये पाणीपुरी हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे.पाणीपुरी या पदार्थाला काही ठिकाणी गुपचूप किंवा गोल-गप्पे म्हणतात.रवा, किंवा गव्हाच्या पिठा पासून डीप फ्राय केलेल्या गोल गोल पुऱ्या पेंड खजुराची चटणी, चिंचेची चटणी, शेव,बटाटे, पदिनाची चटणी यासोबत खाण्याची मजा काही और असते. rucha dachewar -
होममेड पाणीपुरी रेसिपी (homemade pani puri recipe in marathi)
#GA4#week26#PANIPURIगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये PANIPURI हा कीवर्डपाणीपुरी नावातच इतके आकर्षण आहे की लगेच खावीशी वाटते . पाणीपुरी म्हटली म्हणजे फक्त भैय्या चा ठेला डोळ्यासमोर येतो. त्या ठेल्या पासून इन्स्पायर होऊन मी ठरवले आपणही घरात ठेला तयार करायचा पाणीपुरीचा खास प्लेटिंग साठी. मग केले सुरु काम आणि स्वतःचे Diy करून ठेला तयार केला.थोडी मुलींनेही मदत केली ठेला ही घरात बनवला पाणीपुरी ही बनवली, तिखट पाणी ही बनवले आणि गोड पाणी हे तयार केले सगळेच पदार्थ घरात तयार करून पाणीपुरीचा ठेला घरातच मांडला. घरच्यांना वाटत होते आता काय मी खरच मी गाडी सुरू करणार की काय?इतकी भैय्याच्या गाडीपासून इन्स्पायर झाली. थोडी मेहनत पुरली पण जेवढे विचार केले तेवढे घडून आले इतके श्रम घेतले त्या श्रम ला यश आले ठेलाही छान तयार झाला आणि पाणीपुरी पण छान तयार झाली पाणी पण तिखट एकदम लज्जतदार तयार झाले आहे,खजूर चिंचेची चटणी तयार करून नेहमी ठेवते त्यापासून गोड पाणी तयार केले, बटाटे वाफून स्टॉफिंग साठी तयार केले मोड आलेले मूग ही तयार केले अशाप्रकारे पूर्ण तयारी करून पानीपुरीचा रात्रीचा जेवणाचा बेत तयार केला. पाणीपुरी ही कोणाच्या कंपनी शिवाय पूर्ण होत नाही मग ती कंपनी कोणाचीही असो किती वैरी का असो पण ही पाणीपुरी मैत्री जोडते. मित्रांसोबत, लाईफ पार्टनरबरोबर, मुलांसोबत ,मोठे ,छोटे बरोबर कोणीही असो पाणीपुरीची मजा काही औरच आहे. बस तोंडात निघायला पाहिजे पाणीपुरी खावीशी वाटते मग काय चला खाऊया पाणीपुरी एका मामाची आठवण मला येते आम्ही सुट्टी त्यांच्याकडे जायचो पाणीपुरीची गाडी च घरासमोर आणून उभी करायचे ज्याला जितकी खायची तितकी खा असा स्वभाव होता बघूया होममेड पाणी पुरी ची रेसिपी कशी तयार केलीआवडलत Chetana Bhojak -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
लॉक डाऊन मध्ये सर्वात जास्त कुणी काही मिस केले असेल तर त्यातले एक नाव नक्कीच पाणीपुरी ची असेल. अजुनही बाहेर जाऊन पाणीपुरी खाणे तर स्वप्नचं आहे. म्हणून मी घरीच पाणीपुरी तयार केली. तुम्ही पण नक्की बनवून स्वाद घ्या. Radhika Gaikwad -
घरोंदा पाणीपुरी
#पाणीपुरी घरोंदा पाणीपुरी हे नाव एवढ्यासाठी दिलं की अगदी पुरी पासून गोड तिखट पाण्यापर्यंत सर्वकाही गोष्टी घरातच बनवल्या आहेत.आणि घरातल्या सगळ्यांची ही आवडती डिश असते. मुख्य म्हणजे लॉक डॉऊन आणि उन्हाळा यासाठी हा उत्तम ऑप्शन आहे. कारण भरपूर पाणी ही नेते व पोटाला हलका हीकाही आणि पाचही असा पदार्थ आहे. सारे हेतू साधले जातात धन्यवाद. Sanhita Kand -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#wdपाणीपुरी माझ्या मुलीला म्हणजे माझ्या आयुष्यात स्पेशल व्यक्ती साठी डेडीकेट करत आहे. जिच्यामुळे मी आई झाले तिने मला पूर्ण केलं. तिच्यासाठी ही स्पेशल पाणीपुरी........ Purva Prasad Thosar -
पाणीपुरी (Pani Puri Recipe In Marathi)
#SCR स्ट्रीटफुड रेसीपी चॅलेंज , पाणीपुरीचा स्ट्रीटफुड मधे पहिला क्रमांक आहे ,पाणीपुरी आवडत नाही असे कोणि नसेल व कुठेही हमखास मिळते.कुठल्याही कार्यक्रमा मधे स्नॅक्स मध्येही ठेवतात. तेव्हा अशी चटपटीत पाणीपुरी करु या Shobha Deshmukh -
चिंच गुळाची चटणी व पुदिना चटणी/चाट चटण्या (chaat chutney recipe in marathi)
आपण घरी ओली भेळ पाणीपुरी सामोसा चाट असे चाट चे प्रकार बनवतो पण आपल्याकडे मार्केट मध्ये या पदार्थासोबत मिळतात तशा चटपटीत चटणी नसतात आणि मग या पदार्थाची मजा निघून जाते. आपण घरच्या घरी झटपट या चटपटीत चटणी बनवू शकतो आणि आपल्या चाट पदार्थांची मजा आणखी वाढवू शकतो. त्या साठी मी आंबट गोड चटपटीत चिंच गुळाची चटणी आणि तिखट पुदिना चटणी ची रेसिपी देते आहे. Shital shete -
पाणीपुरी केक (pani puri cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 पाणीपुरी केक नाव ऐकून आश्चर्य वाटलं ना, मलासुद्धा पहिल्यांदा हे नाव ऐकल्यानंतर खूपच आश्चर्य वाटलं. मी ठाण्याला सौ.स्मिता यांच्याकडे केक शिकायला गेले होते तेव्हा त्यांनी या केकची कल्पना दिली. ऐकून नवल वाटलं आणि बघण्याची खूप इच्छा झाली. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती मुळे केक बनवणे अगदी सोप वाटत. म्हणूनच स्मिता मॅडम यांनी शिकवलेल्या केक ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. Sushma Shendarkar -
पाणी पुरी (Pani Puri Recipe In Marathi)
#SCR#स्ट्रीट स्टाइल फूड रेसिपीटेस्टी-टेस्टी पाणी पुरी । Sushma Sachin Sharma -
होममेड पाणीपुरी
#पाणीपुरीपाणीपुरी ह्या नावानेच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं, हो ना!चला तर मग बघुयात!मोड आलेले कडधान्य वापरून मी ही पौष्टिक रेसिपी बनवली आहे.सोबतच पुरी आणि बुंदी सुद्धा घरीच तयार केली आहे. Priyanka Sudesh -
चटपटीत रगडा पॅटीस (ragda patties recipe in marathi)
#pe"पोटॅटो ॲंड एग काॅन्टेस्ट "चटपटीत रगडा पॅटीस"रगडा पॅटीस बनवण्याचे ठरवले पण घरात सफेद वाटाना नव्हता.पण अडुन कशाला बसायचे नाही का.आमच्या गावाकडे पण हल्ली घरोघरी अशा वेगवेगळ्या रेसिपीज बनवतात.मी गेल्या वर्षी गावी गेले तेव्हा माझ्या भावजयीने घरच्या शेतात पिकवलेले काबुली चणे घेतले होते रगडा बनवण्यासाठी.. खुप छान झाले होते.. विकतचे जिन्नस आणण्यापेक्षा गावी जे शेतात पिकवलेले असते त्याचाच जास्त वापर करतात..पण खरंच खुप छान मस्तच 👌 झाले होते रगडा पॅटीस..मग मी पण काल छोले चा च रगडा बनवला.या हल्लीच्या परिस्थिती मध्ये आपण ही काही साहित्य नसेल तर अडून न राहता असेच काहीतरी डोकं चालवून वेळ निभावून नेली पाहिजे.. नाही का.. चला तर मग माझी रेसिपी कशी वाटते बघा.. लता धानापुने -
स्ट्रीट फूड पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
पाणीपुरी यम्मी नाव घेताच तोंडाला पाणी सुटले.लहान मुलांना पासून ते मोठ्या पर्यंत सर्वांना आवडणारी गोष्ट. :-) Anjita Mahajan -
फायर पाणीपुरी
#पाणीपुरीपाणीपुरी एक असं चाटआहे की हे प्रत्येकालाच आवडतंप्रत्येक प्रांतात परत्वे प्रत्येक ठिकाणा परत्वे पाणीपुरी चे स्वरूप बदलत जाताना आपण बघतो प्रत्येक ठिकाणची पाणीपुरी अगदी ह्या गल्लीतली सोडून दुसर्या गल्लीत पाहिलं तरी त्याची चव आणि बनवण्याची पद्धत वेगवेगळ्या असतात त्याचप्रमाणे आज मी फायर पाणीपुरी या प्रकाराची पाणीपुरी बनवली आहे तिचे शौकीन आहे त्यांच्यासाठीही पौष्टिक व चटकाखास पाणीपुरी Shilpa Limbkar -
पाणीपुरी केक (pani puri cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 फ्युजन रेसिपी ....मस्त थीम...यू ट्यूब वर स्मिताज किचन मध्ये ही रेसिपी बऱ्याचदा पाहिली...खूप आवडलेली.आज करायचा योग आला. पाणीपुरी फेवरेट आणि केक पण ...मग काय चाट आणि डेझर्ट यांचं फ्यूजन करून मस्त केक केला...छान झाला.... Preeti V. Salvi -
रगडा पॅटिस
#स्ट्रीट फूडमुळात स्ट्रीट फूड म्हणून प्रचलित झालेला रगडा पॅटिस आता घरोघरी बनतो.पण आमच्याकडे थोडासा बदल आहे तो रंगड्यात.पारंपरिक रगडा आम्हाला आवडत नाही म्हणुन आम्ही नंतरची मसालेदार भाजी बनवतो या प्रकारे केलेल्या रगडा पॅटिससाठी लाल चटणीची गरज नसते. त्यासाठी.पण इथे पाककृती देताना मी पारंपारिक आणि माझ्या घरी बनणारी अशा दोन्ही कृती दिल्या आहेत.संदयकलचे जेवण म्हणूनही हा पोटभरीचा पदार्थ चालू शकतो. चटकदार,स्वादिष्ट रगडा पॅटिस थोडी पूर्वतयारी केली तर झटपट बनतो.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#KS8#streetfoodसर्व शहरांमध्ये मिळणारा सर्वांचा आवडता पदार्थ पाणीपुरी . प्रत्येक ठिकाणी पाणीपुरी बनवण्याची पद्धत वेगळी असते आमच्या इथे मिळणारी पाणीपुरी मी आज बनवलेली आहे. Suvarna Potdar -
छोले रगडा पॅटीस (chole ragda patties recipe in marathi)
#GA4 #week6या वीक मध्ये कीपॅड वरून छोले हा वर्ड ओळखून मी आजी रेसिपी बनवली आहे आमच्या घरात रगडा पॅटीस सगळ्यांना च आवडते आणि आज मी तुम्हाला पण त्याची रेसिपी सांगणार आहे Gital Haria -
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#फॅमिली .... आज पाणी पुरी घरी बनवायची माझी पहिलीच वेळ आहे, माझ्या नवर्याच नि मुलाच ८ दिवसा आधीपासूनच पाणी पुरी बनवन गं, बनवन गं चालले होते, तर मग आज मला माझ्या फॅमिली ला त्याच्या आवडीचं पाणीपुरी बनवुन खाऊ घालण्याचा आनंद मिळाला, आम्हा सर्वांना पाणी पुरी खुप आवडते या लाँकडाऊन मुळे पाणी पुरी बाहेर मिळने कठीण च आहे, तर सर्वाने सद्या घरी च बनवून खायला पाहीजे म्हणून मी ही रेसीपी शेअर करण्याचे ठरविले Jyotshna Vishal Khadatkar -
बुंदी मठ्ठा (boondi mattha recipe in marathi)
#ट्रेंडिंगरेसिपी#बुंदीमट्टामठ्ठा हा सगळ्यांचा आवडीचा प्रकार कोणतेही छोटे-मोठे समारंभ असो कार्यक्रम असो मठ्ठा हा तयार केलाच जातो मंदिरात भंडारयात मठ्ठा तयार केला जातो कितीही पदार्थ जेवणात असले तरी दोन-चार वाट्या मंठा पिऊन समाधान होते मठ्ठा हा जेवणानंतर जेवणाबरोबर थोडा थोडा प्यायला छान लागतो त्यामुळे अन्न ही व्यवस्थित पचते जेवणात रंगत मट्ठा मुळे वाढते. दुपारच्या जेवणात मठ्ठा किंवा ताक ,मसाला ताक हे प्रकार जेवणात घेतले तर चांगले असतेदही पातळ करून किंवा ताकापासून मठ्ठा तयार केला जातो त्यात चटपटीत मसाले टाकून बुंदी टाकून मठ्ठा तयार होतो. मी तयार केलेला मठ्ठा मी ताका पासून तयार केला आहे. वरुण फोडणी दिल्यामुळे अजून छान चव येतेरेसिपितून नक्कीच बघा बुंदी मठ्ठा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
रगडा पुरी (ragda puri recipe in marathi)
#WD आज महिला दिनाच्या निमित्ताने मी ही रेसिपी माझ्या बहिणीला डेडिकेट करत आहे या रेसिपीची आयडिया माझ्या बहिणीने मला दिली आहे. ही रेसिपी रगडा पॅटीस प्रमाणेच आहेत पण यात आपण बटाट्याचे पॅटीस न करता नुसता बटाटा मॅश करून घेऊन त्यामध्ये मसाला घालून करणार आहोत. Rajashri Deodhar -
-
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#पाणीपुरीपाणी पुरी म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.तर अशी ही चटपटीत पाणीपुरीची रेसिपी..... Supriya Thengadi -
शेव पुरी (sev puri recipe in marathi)
#KS8 थीम:8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र. रेसिपी क्र. 1#मुंबई स्ट्रीट फूड शेव पुरी Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या (8)