कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सोया चंक्स ग्रीन ग्रेव्ही (Soya Chunks Green Gravy Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सोया चंक्स ग्रीन ग्रेव्ही (Soya Chunks Green Gravy Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सोया चंक्स ग्रीन ग्रेव्ही (Soya Chunks Green Gravy Recipe In Marathi)

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
Mhapan vengurla

#GSR

#GSR

पुढे वाचा

सोया चंक्स ग्रीन ग्रेव्ही (Soya Chunks Green Gravy Recipe In Marathi)

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
Mhapan vengurla

#GSR

#GSR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१/२ तास
८
  • 2पॅकेट्स सोया चंक्स
  • दीड वाटी ओल्या नारळाचे खोबरे
  • 3कांदे
  • 1 इंचआले
  • 4लसूण पाकळ्या
  • हिरव्या मिरच्या ४ ते ५ (तिखटानुसार)
  • 1 मोठी वाटी कोथिंबीर
  • आले लसूण पेस्ट
  • मिरी,लवंग, तमालपत्र, दालचिनी
  • आवश्यकतेनुसार तेल
  • चवीनुसारमीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम गॅस सुरु करून,त्यावर कढई ठेऊन, कढईत दीड वाटी खोबरे भाजून घ्यावे

    सोया चंक्स ग्रीन ग्रेव्ही (Soya Chunks Green Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर भाजलेले खोबरे, दोन चिरलेले कांदे, एक वाटी कोथिंबीर, ४ लसूण पाकळ्या, एक इंच आले, ४-५ हिरव्या मिरच्या (तिखटानुसार कमी जास्त केल्या तरी चालतील),४ मिरी, २ लवंगा हे सर्व मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे

    सोया चंक्स ग्रीन ग्रेव्ही (Soya Chunks Green Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सोया चंक्स स्वच्छ धुऊन घ्यावेत व मीठ टाकून त्यांची एक उकळी काढून घ्यावी

    सोया चंक्स ग्रीन ग्रेव्ही (Soya Chunks Green Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यानंतर सोया चंक्स गार झाले कि त्यातील सर्व पाणी काढून घ्यावे

    सोया चंक्स ग्रीन ग्रेव्ही (Soya Chunks Green Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    घट्ट पिळून पाणी काढून घेतलेले सोया चंक्स तेलात थोडेसे भाजून घ्यावेत

    सोया चंक्स ग्रीन ग्रेव्ही (Soya Chunks Green Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    त्यानंतर एक पातेले गॅस वर ठेऊन त्यात ३ चमचे तेल घ्यावे

    सोया चंक्स ग्रीन ग्रेव्ही (Soya Chunks Green Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    तेलात जीरे, २-३ मिरी, २लवंगा, तमालपत्र, दालचिनीचा छोटा तुकडा यांची फोडणी द्यावी

    सोया चंक्स ग्रीन ग्रेव्ही (Soya Chunks Green Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    सोया चंक्स ग्रीन ग्रेव्ही (Soya Chunks Green Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा कांदा गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यावा

    सोया चंक्स ग्रीन ग्रेव्ही (Soya Chunks Green Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    सोया चंक्स ग्रीन ग्रेव्ही (Soya Chunks Green Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    कांदा गुलाबी रंगावर आला कि त्यात तेलात परतलेले सोया चंक्स टाकावे व पुन्हा परतून घ्यावेत

    सोया चंक्स ग्रीन ग्रेव्ही (Soya Chunks Green Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    त्यानंतर त्यात आले लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे

    सोया चंक्स ग्रीन ग्रेव्ही (Soya Chunks Green Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
  11. 11

    नंतर त्यामध्ये तयार केलेले हिरवे वाटण घालून आवश्यकतेनुसार पाणी घालावे व चवीनुसार मीठ घालून शिजू द्यावे

    सोया चंक्स ग्रीन ग्रेव्ही (Soya Chunks Green Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
    सोया चंक्स ग्रीन ग्रेव्ही (Soya Chunks Green Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
  12. 12

    आपली ग्रेव्ही तयार

    सोया चंक्स ग्रीन ग्रेव्ही (Soya Chunks Green Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 12 फोटो
  13. 13

    तयार सोया चंक्स ग्रीन ग्रेव्ही भात किंवा चपाती बरोबर सर्व्ह करावी

    सोया चंक्स ग्रीन ग्रेव्ही (Soya Chunks Green Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 13 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
03 सप्टेंबर 2022 09:26 रोजी
Mhapan vengurla

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Nutrela रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. शेपूची भाजी व भाकरी (Shepuchi Bhaji Bhakri Recipe In Marathi)
  2. तांदुळाची खीर (Tandalachi kheer Recipe In Marathi)
  3. दोडक्याची भाजी (Dodkyachi Bhaji Recipe In Marathi)
  4. नारळाच्या दूधातील रवा खीर (Naralachya Dudhatil Rava Kheer Recipe In Marathi)
  5. निनाव (Ninav Recipe In Marathi)
  1. तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
  2. हरवाळ पोहे लाडू (Pohe Ladoo Recipe In Marathi)
  3. करंज्या (karanjya Recipe In Marathi)
  4. तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16479530
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close