नारळाच्या दूधातील रवा खीर (Naralachya Dudhatil Rava Kheer Recipe In Marathi)

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

#GSR
🌺 गणपती विशेष प्रसाद 🌺

नारळाच्या दूधातील रवा खीर (Naralachya Dudhatil Rava Kheer Recipe In Marathi)

#GSR
🌺 गणपती विशेष प्रसाद 🌺

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपरवा
  2. 5 कपनारळाच दुध
  3. 2 कपगूळ
  4. 2 चमचेतुप
  5. सुकामेवा आवडीनुसार
  6. वेलची पावडर
  7. 1वेलची
  8. 1लवंग

कुकिंग सूचना

15मिनट
  1. 1

    गैसवर एका भांड्यात 1चमचे तुप घालून त्यात लवंग,वेलची घालुनपरतून घ्या आणी रवा घालुन बारिक गैसवर छान खरपूस भाजुन घ्या

  2. 2

    रवा भाजे पर्यंत नारळाच्या दूधात गूळ घालुन छान विरघळून घ्या
    (गूळ खिसुन घेतला तरि चालेल)

  3. 3

    आता रवा खरपूस भजला की त्यात तयार नारळाच्या दूधाच मिश्रण घालुन छान
    ढवळुन घ्या वरुन काजू,बदाम,चारोळी,मनुके,वेलची पावडर घालुन छान हलवुन घ्या चन 3 ते 4 मिनिट बरीक गैस वर शिजवुन घ्या आणी वरुन 1चमचे तुप घालून घ्या. (मी फक्त काजू वापरले आहेत आपण सर्व सुकामेवा आवडी प्रमाणे वापरु शकता)
    * नारळाचं दूध बनवताना छान घट्टसर बनवा खिरीला छान चव येते.
    * असेल तर केशर घातल तरी चालेल.

  4. 4

    छान नारळाच्या दूधातील रव्याची खीर तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

Similar Recipes