तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#GSR
हळदीचे पान घालून दुधामध्ये तांदूळ शिजवून केलेली ही खीर खूप चविष्ट व स्वादिष्ट होते

तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)

#GSR
हळदीचे पान घालून दुधामध्ये तांदूळ शिजवून केलेली ही खीर खूप चविष्ट व स्वादिष्ट होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३५मिनिट
  1. 1/2 वाटीआंबेमोहोर तांदूळ
  2. दीड लिटर दूध
  3. 1 वाटीसाखर
  4. दीड चमचा वेलची जायफळ पूड
  5. 10काजू दहा बदाम यांचे बारीक उभे काप
  6. मोठं हळदीचे पान,दोन लवंगा
  7. 6केशर च्या काड्या

कुकिंग सूचना

३५मिनिट
  1. 1

    तांदूळ धुऊन घ्यावे त्यामध्ये हळदीचे पान घडी करून त्याला लवंगा लावाव्या व ते घालावे व दूध व केशर घालून तांदूळ शिजत ठेवावे गॅस एकदम मंद असावा

  2. 2

    तांदूळ शिजले की त्यामध्ये साखर घालावी वेलची जायफळ पूड व ड्रायफूट्स घालावे

  3. 3

    तांदूळ दुधामध्ये शिजल्यामुळे त्याची चव खूप सुंदर येते व शिजत असतानाच दूध आटवत राहिल्यामुळे त्याचा कलर अतिशय छान येतो अशी स्वादिष्ट चविष्ट पौष्टिक खीर तयार होते ती गरम किंवा गार खाऊ शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes