कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi)

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
Mhapan vengurla

#GRU
ओनियन टोमॅटो चिकन कलेजी ग्रेव्ही
मला माझ्या पप्पानी ही रेसिपी दाखवली .. अत्यंत सोप्या पद्धतीने ,कमीत कमी साहित्यात व कमी वेळात होणारी रेसिपी आहे

#GRU
ओनियन टोमॅटो चिकन कलेजी ग्रेव्ही
मला माझ्या पप्पानी ही रेसिपी दाखवली .. अत्यंत सोप्या पद्धतीने ,कमीत कमी साहित्यात व कमी वेळात होणारी रेसिपी आहे

पुढे वाचा

चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi)

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
Mhapan vengurla

#GRU
ओनियन टोमॅटो चिकन कलेजी ग्रेव्ही
मला माझ्या पप्पानी ही रेसिपी दाखवली .. अत्यंत सोप्या पद्धतीने ,कमीत कमी साहित्यात व कमी वेळात होणारी रेसिपी आहे

#GRU
ओनियन टोमॅटो चिकन कलेजी ग्रेव्ही
मला माझ्या पप्पानी ही रेसिपी दाखवली .. अत्यंत सोप्या पद्धतीने ,कमीत कमी साहित्यात व कमी वेळात होणारी रेसिपी आहे

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५- २० मिनिटे
10 सर्विंग
  • 1/2 किलोचिकन कलेजी
  • 1/2 किलोकांदे
  • 1/2 किलोटोमॅटो
  • आले लसूण कोथिंबीर पेस्ट
  • घरगुती मसाला
  • तमालपत्र, लवंग, मिरी, दालचिनी चा तुकडा,हिरवी वेलची (फोडणीसाठी)
  • तेल
  • चवीनुसारमीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५- २० मिनिटे
  1. 1

    प्रथम कलेजी स्वच्छ धुऊन घ्यावी त्याचे तुकडे करून त्याला आले लसूण कोथिंबीर पेस्ट लावून १/२ तास बाजूला ठेऊन द्यावी

    चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यानंतर अर्धा किलो कांदे (साधारणतः ८-१० कांदे) बारीक चिरून छान लालहोईपर्यंत तेलात भाजून घ्यावेत.

    चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्याच प्रमाणे अर्धा किलो टोमॅटो (मोठे असतील तर ६-७) बारीक चिरून तेलात भाजून घ्यावे

    चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर भाजलेला कांदा व भाजलेला टोमॅटो मिक्सर मध्ये वाटण करून त्याची ग्रेव्ही तयार करून घ्यावी

    चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    त्यानंतर एका पातेल्यात ३ चमचे तेल गरम करून त्यात तमालपत्र लवंग, मिरी, दालचिनी चा छोटा तुकडा व हिरवी वेलची तेलात टाकून फोडणी करून घ्यावी

    चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    नंतर त्यात १ चमचाआले लसूण कोथिंबीर पेस्ट घालावी व परतून घ्यावे

    चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    नंतर त्यात घरगुती मसाला तिखटानुसार घालावा

    चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    मसाल्याला तेल सुटले कि त्यात पेस्ट लावलेली कलेजी घालावी व एक वाफ आणू द्यावी

    चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    वाफ अली कि त्यात तयार कांदा टोमॅटो ची ग्रेव्ही घालावी व सर्व एकत्र करून घ्यावे आपल्याला हवे असेल तेवढे पाणी घालावे. चवी नुसार मीठ घालून ग्रेव्ही शिजू द्यावी

    चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    नंतर शिजल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पसरून घ्यावी.. कि आपली ओनियन टोमॅटो चिकन कलेजी ग्रेव्ही तयार

    चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
08 सप्टेंबर 2022 06:05 रोजी
Mhapan vengurla

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोंबडी कलेजीची रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
  2. गुलाबजामुन (Gulab Jamun Recipe In Marathi)
  3. मेथी मटर मलाई भाजी (Methi Matar Malai Bhaji Recipe In Marathi)
  4. एप्पल फ्रेंच टोस्ट रोल अप (Apple French Toast Roll- Ups)
  5. काकडीची कोशिंबिर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
  1. आंबा शिरा (Mango Sheera Recipe In Marathi)
  2. गुलाबजामुन (Gulab jamun Recipe In Marathi)
  3. खिचू (Khichu Recipe In Marathi)
  4. सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16489680
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close