गुलाबजामुन (Gulab jamun Recipe In Marathi)

रसिले गुलाबजामून कोणाला नाही आवडणार भारताची सर्वात लोकप्रिय मिठाई म्हणजे गुलाबजामून भारतात नाही तर आता जगभरात लोकांच्या आवडीची ही डिश झाली आहे आता जगभरात आपल्याला गुलाब जामुन मिळेल इतके लोकप्रिय झाले आहे गुलाबजामून
गुलाब जामुन हा गोडाचा पदार्थ प्रत्येक सणावारा ,लग्न समारंभात आपल्याला दिसेलच. गुलाब जामुन शिवाय कोणते कार्य पार होणारच नाही गुलाबजामची उपस्थिती प्रत्येक कार्यात प्रत्येक घरात छोट्या-मोठ्या समारंभात असतेच. असे हे लोकप्रिय गुलाबजामून नक्कीच तयार करूया इथे मी gits कंपनीचा मिक्स वापरून तयार केली यामुळे गुलाब जामुन बनवायला खूप सोपे जाते पटकन तयार होते आणि पटकन खायलाही मिळते. मला स्वतःला मावा गुलाब जामुन पेक्षा गिट्सचे गुलाब जामुन जास्त आवडतात. बघूया गुलाब जामुन कसे तयार केले
गुलाबजामुन (Gulab jamun Recipe In Marathi)
रसिले गुलाबजामून कोणाला नाही आवडणार भारताची सर्वात लोकप्रिय मिठाई म्हणजे गुलाबजामून भारतात नाही तर आता जगभरात लोकांच्या आवडीची ही डिश झाली आहे आता जगभरात आपल्याला गुलाब जामुन मिळेल इतके लोकप्रिय झाले आहे गुलाबजामून
गुलाब जामुन हा गोडाचा पदार्थ प्रत्येक सणावारा ,लग्न समारंभात आपल्याला दिसेलच. गुलाब जामुन शिवाय कोणते कार्य पार होणारच नाही गुलाबजामची उपस्थिती प्रत्येक कार्यात प्रत्येक घरात छोट्या-मोठ्या समारंभात असतेच. असे हे लोकप्रिय गुलाबजामून नक्कीच तयार करूया इथे मी gits कंपनीचा मिक्स वापरून तयार केली यामुळे गुलाब जामुन बनवायला खूप सोपे जाते पटकन तयार होते आणि पटकन खायलाही मिळते. मला स्वतःला मावा गुलाब जामुन पेक्षा गिट्सचे गुलाब जामुन जास्त आवडतात. बघूया गुलाब जामुन कसे तयार केले
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी पॅकेट मधून पावडर काढून एका बाऊलमध्ये हाताने मोकळी केली
- 2
आता पाक तयार करून घेऊ दिल्याप्रमाणे एका पातेल्यात साखर टाकून साखर बुडेल इतके पाणी टाकून चिकट असा पाक तयार करून घ्यायचा
- 3
आता गुलाब जामुन च्या मिक्स मध्ये थोडे थोडे दूध टाकून गोल गोल गुलाब जामुन हाताने वळून घेऊ
- 4
आता कढईत साजूक तूप तापवून मंद आचेवर गुलाब जामुन कढई अशी गोल गोल फिरवून तळून घेऊ ज्यामुळे एकसारखे गुलाब जामुन तळले जातात
- 5
आता पाकामध्ये केसर सिरप टाकून मिक्स करून घेऊ. त्यामुळे रंगही छान येतो आणि फ्लेवर पण खूप छान येतो
विलायची चे दाणे हलकेसे फोडून पाकात टाकून घ्यायचे - 6
आता तळलेले गुलाब जामून लगेच पाकात बुडवून घ्यायचे
- 7
तयार आपले रसरशीत गुलाब जामुन सर्व करून घेऊ
अशाप्रकारे 18 ते 20 गुलाबजामून तयार होतात. - 8
टिप- गुलाब जामुन करताना केसर सिरप किंवा गुलाब जल चा वापर केला तर गुलाब जामुन मध्ये फ्लेवर खूप छान येतो आणि गुलाब जामुन मध्ये आत मध्ये ड्रायफ्रूट चे स्टफिंग केले तर अजून छान लागतात.
- 9
रसिले गुलाब जामून
Similar Recipes
-
इन्स्टंट ब्रेड गुलाब जामून (instant bread gulab jamun recipe in marathi)
#GA4#week18#गुलाबजामून#इन्स्टंटब्रेडगुलाबजामूनगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये गुलाब जामुन हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. गुलाब जामुन सगळ्यांचा प्रिय असा त्याचं नावतच प्रेम आहे तसाच तो गुलाब जामुन गोड असा सगळेच याच्या प्रेमात पडणारे कधीच नाही म्हणणारे प्रत्येक समारंभात गुलाबजामुन ची बहार असते, कार्यक्रम समारंभ कोणताही असो छोटा-मोठा याला मान नक्की असतो. क्वचितच असा कोणी मिळेल की त्याला गुलाबजामुन नाही आवडत कितीही कोणी आग्रह करत करत सरळ तोंडात जातोच तोंड गोड करूनच राहतो. असा हा सगळ्यांचा लाडका गुलाबजामून आज मी बनवला वेळ कमी असल्यामुळे इन्स्टंट पद्धतीचा बनवला, माव्याचा, रव्याचा, मिल्क पावडर, मैदा बऱ्याच वस्तूंपासून , गुलाब जामुन बनवला जातो काळा जाम, सुखा जाम, पाकातला जाम ,साखर लावून केलेला जाम, असे बरेच प्रकार गुलाब जामुन चे प्रकार बघायला मिळतात. मी आज ब्रेड पासून इन्स्टंट कमी वेळात बनणारा गुलाब जामुन बनवला आहे. सोपी साधी अशी रेसिपी आहे. आरामात सगळे घटक अवेलेबल असतातकधी अचानक घाईगडबडीत करायचे असले तर पटकन होतात 'गुलाब जामून मलाही जाम आवडतो'😊 Chetana Bhojak -
उपवासाचे रताळ्याचे गुलाबजामून (upwasache ratalyache gulab jamun recipe in marathi)
#nrr#गुलाबजामून#रताळे#नवरात्रीस्पेशरेसिपीनवरात्रीच्या जल्लोष या ऍक्टिव्हिटी साठीरताळे हा घटक वापरून रेसिपी तयार केली आज नवरात्रीचा सहावा दिवस त्यात लाल रंगाची पदार्थ वापरून रेसिपी तयार केलीरताळ्याचे गुलाब जामुन ही रेसिपी बऱ्याच दिवसापासून तयार करायची होती पण आता नवरात्रीच्या निमित्ताने उपवास चालू आहे गोडाचा काहीतरी पदार्थ हवाच तिखट, गोड, आंबट, पंचरस आपण घेतो तसंच उपवासाचा आपण पंचरस आहारातून घेत असतो त्या साठी गोडाचा हा पदार्थ तयार केलाउपवासात अगदी गुलाब जामुन आवडतात खाण्याची इच्छा झाली तर रताळू पासून गुलाब जामून तयार करून आपल्याला खाता येतात आणि छान ही लागतात.रेसिपी तून नक्कीच बघा रताळू चे गुलाबजाम Chetana Bhojak -
गुलाब जामून (gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3नैवेद्यपूर्ण लॉक डाउन संपले ुष्कळशा डिशेश झाल्या पण अजून मी गुलाब जामून बनवले नाही गोड पुष्कळ प्रकारचे बनवले तर आज आषाढी एकादशीची बारस होती म्हणून नैवेद्यासाठी मी गुलाब जामून बनवले अनेक फार सुंदर झालेल्या चवीला Maya Bawane Damai -
उस्मानाबादचे खवा गुलाबजामून (khawa gulab jamun recipe in marathi)
#KS5संतांची भूमी मराठवाडा कणखर समृद्ध....उस्मानाबाद मध्ये उस्माना टी हाउस चे खवा गुलाब जामून संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध आहेत.... स्पेशली प्रवासी कर मराठवाड्यात जातात तेव्हा उस्मानाबाद चे गुलाबजामुन घेण्यासाठी आणि खाण्यासाठी नक्की जातात... औरंगाबाद बीड हिंगोली जालना लातूर नांदेड परभणी जाताना उस्मानाबाद लागला की लगेच गाडी थांबून गुलाब जामुन घेऊनच आपल्या घरी जातात खूप छान टेस्टी असा इकडचा गुलाब जामुन आहे.... इकडे बनवला जाणारा गुलाम गुलाबजामुन हा लंबगोल आकाराचा असतो ....चला तर मग रेसिपी बघूया Gital Haria -
इन्स्टंट गुलाब जामुन (gulab jamun recipe in marathi)
#CDYगुलाब जामुन माझ्या मुलीला प्रचंड आवडतातजेव्हा कधी तिला खावेसे वाटते तेव्हा आम्ही दोघी मिळून गुलाब जामुन करतोमाझ्या मुलीला आणि मलाही खूप आवडतात गुलाबजामून Padma Dixit -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#खीर#तांदळाचीखीरज्या गोष्टीपासून बर्याच दिवसांनी पळत होते शेवटी ते करणे भागच आहे पण आपला बचाव पेक्षा काही जास्त नाही शेवटी मीही या महामारी पासून वाचण्यासाठी लस घेऊनच टाकली बॉडी पॅन ,तापानंतर रेसिपी टाकने शक्य होत नव्हते पण रेसिपी टाकल्याशिवाय होत नाही सवय झाल्यामुळे मनात सारखी हुरहुर होत थोडे बरे वाटताच तयार केलेली रेसिपी लिहायला घेतली आणि आज पोस्ट करत आहे.तांदळाची खीर सगळ्यांच्याच आवडीची असते सगळ्यांनीच जर पहिला काही गोडाचा पदार्थ खाल्ला असेल तर हि खिरच असेल कारण आपल्या भारतीय संस्कृतीत तांदळाच्या खिरीचे महत्त्व खूप आहेप्रत्येक प्रसंगावर तांदळाची खीर तयार केलीजाते भारतात एकही व्यक्ती किंवा एकही समाज असे नसेल त्यांना या खीर बद्दल माहित नसेल हा गोडाचा पदार्थ कोणी तयार केला नसेल किंवा खाल्ला नसेल असे कोणीच नसेल नाव वेगळी असेल पण हा पदार्थ तयार करतातभारतीय संस्कृती तांदळाची खीर हा गोडाचा पदार्थ आनंदाच्या प्रसंगावरच नाही तर दुःखाचा प्रसंगावर हा पदार्थ तयार केला जातो हा सर्वात महत्त्वाचा गोडाचा पदार्थ मानला जातो या पदार्थाला भारतीय संस्कृतीत मोठा मान आहे. प्रसंग कुठलाही असो तांदळाची खीर पहिले सर्वात आधी ही तयार होतेच काही वेळेस बरेच दिवस झाले तरी हा गोडाचा पदार्थ आठवतो मग आपण करायलाही घेतो आणि करायलाही पटकन तयार होते अगदी घरात उपलब्ध असलेल्या वस्तू पासून हा पदार्थ पटकन तयार करता येतो आंबेमोहर या तांदळाची खीर छान होते म्हणून मी आंबेमोहोर या तांदळाचा वापर करून खीर तयार केली आहे खीर बनवण्याची पद्धत गुजराती फ्रेंडची आहेया पद्धतीने खीर खूप टेस्टी लागतेरेसिपी तून नक्कीच बघा 'तांदळाची खीर' Chetana Bhojak -
शरद पौर्णिमा स्पेशल मसाला दूध(Sharad Purnima Special Masala Dudh Recipe In Marathi)
#ChooseToCook#masaladudh#मसालादुधकोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हटले म्हणजे समोर मसाला दूध हे येतेच या दिवशी मसाला दूध हे घराघरातून तयार होते शरद पौर्णिमाच्या दिवशी मसाला दूध तयार करून रात्री चंद्र च्या प्रकाशात ठेवून तिने हे शास्त्र आहेआश्विन पौर्णिमा" ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.यास 'माडी पौर्णिमा असेही म्हणतात. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्ये असते. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून, तसेच साखर घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात.माझ्या आठवणीतील कोजागिरी ही माझ्या माहेरची आई आवर्जून पावभाजी ,मसाला दूध करायची आणि टेरेसवर आम्हाला घेऊन आमच्याबरोबर गरबा करायची खूप आठवते ती कोजागिरी लहानपणी त्या केलेल्या गप्पा, गोष्टी खेळलेले खेळ अशी ही मज्जा कोजागिरीचीमी हे दूध तयार करताना त्यात चांदीचा चमचा टाकूनच दूध उकळले त्यामुळे चांदीचा ही अर्क आपल्याला मिळेल.शरीरासाठी चांदी ही थंड असते म्हणून चांदीही पण शरीरासाठी गरजेचे असते या दूध तयार करण्याच्या प्रोसिजरमुळे चांदी घेता येते. पूर्वीचे राजा महाराजा सोन्या-चांदीच्या ताटात जेवायचे आता तसे काही शक्य नाही अशा प्रकारे आपण करू शकतो.बघूया रेसिपी 'शरद पौर्णिमा स्पेशल दूध' Chetana Bhojak -
दिल गुलाबजामुन (dil gulab jamun recipe in marathi)
#Heartवेलेंटाइन डे प्रेमाचा दिवस आपल्या आवडत्या व्यक्ती साठी या दिवशी काय तरी खास तर बनवले पाहिजे म्हणूनच मी गुलाब जामून हि रेसिपी बनवली. Deepali dake Kulkarni -
हलवाई स्टाईल मलाई गुलाबजामुन (halwai style malai gulab jamun recipe in marathi)
#cpm5गुलाबजामुन हे लोकप्रिय मिठाईपैकी एक आहे.मी आज मलाई गुलाबजामुन केले आहेत. चवीला खूप मस्त लागतात.....☺️ Sanskruti Gaonkar -
मॅंगो गुलाब जामून (mango gulab jamun recipe in marathi)
#amr# मॅंगो गुलाब जामून# मॅंगो गुलाबजामुन मी पहिल्यांदाच बनवलेआहे पण खूपच अप्रतिम, क्रिस्पी सोफ्ट बनले.. कमी इन्ग्रेडियंट घरच्या घरी अवेलेबल असतील त्या वस्तू पासून बनवलेला पदार्थ मॅंगो गुलाब जामून ..... चला तर मग आपण याची रेसिपी बघूया Gital Haria -
मॅंगो रबडी (Mango Rabdi Recipe In Marathi)
#मॅंगोरबडी#मॅंगोमॅंगो रबडी रेसिपी मी माझ्या सासू सासरे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तयार केली त्यांना गोडाचे सगळेच पदार्थ खूप आवडतात. कोणत्याही गोडाचे पदार्थ आवडीने खातात. 10 मे या दिवशी त्यांचा लग्नाचा वाढदिवस आणि माझ्या मुलीचा वाढदिवस असतो पण माझ्या मुलीला कोण ताच गोडाचा पदार्थ आवडत नाही मग ती आपला केक खाऊन बर्थडे करते. एकाच दिवशी आजी-आजोबा चा लग्नाचा वाढदिवस आणि तिचा वाढदिवस ते बरोबरच साजरा करतात या वर्षी बऱ्याच वर्षानंतर या तिघांनी एकत्र येऊन त्यांचे वाढदिवस साजरा केलासध्या मॅंगो चा खूप छान सीजन आहे त्यामुळे हापूस आंब्यापासून रबडी हा गोडाचा पदार्थ तयार केलाबघुया रेसिपी तून मँगो रबडी Chetana Bhojak -
गुलाब जामुन (gulab jamun recipe in marathi)
#gpr गुरुपौर्णिमा स्पेशल, मी आज गुलाब जांबू गोड प्रसाद बनवले. Varsha S M -
गुलाबजामुन (gulab jamun recipe in marathi)
#cpm5#week5#गुलाबजामुनमी रेडिमेड चितळेच पॅकेट आणून गुलाबजामुन बनवलेत. Deepa Gad -
रताळ्याची खीर(Ratalyachi Kheer Recipe In Marathi)
#UVRरताळ्याची खीर गोडाचा पदार्थ खास एकादशीच्या दिवशी तयार केला खूपच चविष्ट आणि पौष्टिक असा हा प्रकार आहे आपण नेहमीच उपवासाच्या दिवशी रताळे आहारातून घेतो पण रताळ्याची आरोग्यावर इतके फायदे आहे रोजच्या आहारातून रताळे घेतले तरी त्याचे खूप फायदे आपल्याला मिळतात.बऱ्याच लोकांना रताळे बटाट्यासारखे वाटते त्यामुळे वजन वाढते असे वाटते त्यामुळे वजन वाढत नाही योग्य प्रकारे आहारातून घतला तर वजन वाढत नाही खूप प्रमाणात फायबर असल्यामुळे पोटाचे सगळे विकार बरे होतातरताळ्या पासून तयार केलेली खीर पटकन तयार होणारा गोडाचा पदार्थ आहे आणि पौष्टिकही आहे.उपवास असो किंवा नसो तरीही ही रेसीपी करून एकदा चव करून पाहिली पाहिजे. Chetana Bhojak -
थ्री इन्ग्रेडियंट केसर रबड़ी (kesar rabdi recipe in marathi)
#tri#रबडी#केसररबडी#थ्रीइन्ग्रेडियंटकेसररबड़ी#श्रावणशेफचॅलेंजकुकपॅड चे श्रावण शेफ चॅलेंज साठी पहिला चॅलेंज ट्री इन्ग्रेडियंट वापरून रेसिपी तयार करायचीस्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्याला रेसिपी तयार करण्याचे चॅलेंज त्यासाठी गोडाचा एक पदार्थ केसर रबड़ी तयार केली आणि त्यात लागणाऱ्या वस्तू तिरंग्याच्या कलर असणाऱ्या नॅचरल अशा खान्याचे घटक वापरून तयार केली बलिदानाने मिळालेली ही भूमी आपल्या सगळ्यांनाच त्याची जाणीव आहे त्यामुळे नेहमीच आपली देशभक्ती आपण जागृत ठेवायला पाहिजे भारताच्या स्वातंत्र्याला आता पासष्ट वर्षे उलटून गेली आहेत. परंतु अजूनही आपणास स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळला असे म्हणणे धाडसाचेच ठरेल.15 ऑगस्ट, भारताच्या महान आणि गौरवशाली इतिहासामध्ये, अहंकाराचे महत्व आहे त्याच वेळी 1947 साली शशानच्या ग्रेट ब्रिटनमधून भारत पूर्णपणे स्वतंत्र झाला होता. स्वातंत्र्य दिन हा भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी एक विशेष दिवस आहे. या दिवशी, ध्वज रोवून अनेक लोक तिरंगा गौरवा करतात. Chetana Bhojak -
गुलाब जामुन (gulabjamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मधली ७ रेसिपी ती म्हणजे गुलाब जामुन ह्या आठवड्यात माझे आवडते पर्यटन शहर अशी थीम आहे म्हणून मला माझ्या मोठ्या सासुबाई च्या हातचे गुलाब जामुन आठवले, आणि आम्ही सर्व फिरायला म्हणून औरंगाबाद आणि इतर ठिकाणी गेले असता २ दिवस माझ्या सासुबाई कडे औरंगाबाद येथे मुक्काम केला त्या वेळी स्पेशल डिश म्हणून माझ्या सासुबाई नी स्वतः पँकेटचे गुलाम जामुन बनवले, तर मला त्यानी बनवलेले गुलाब जामुन हे आम्ही औरंगाबाद ला फिरायला गेलो आणि ही स्पेशल डिश म्हणून लक्षात आहे👉👉 म्हणून मी ही गुलाब जामुन च बनवायचे ठरवले, Jyotshna Vishal Khadatkar -
मावा गुलाबजामुन (mawa gulab jamun recipe in marathi)
#cooksnap -मी नमिता पाटील ताई यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.पण थोडे बदल करून केली आहे. गुलाबजामुन सुरेख झालेले आहेत. Shital Patil -
सातारी कंदी पेढा (kandi peda recipe in marathi)
#KS2# सातारी कंदी पेढाजगप्रसिद्ध साताऱ्याचे कंदी पेढेपश्चिम महाराष्ट्रातले वेगवेगळ्या ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत पण साताऱ्याची कंदी पेढे हे साखर कमी फिके आणि चविष्ट असे अप्रतिम असतात.पुण्यात सांगली कोल्हापूर बऱ्याच ठिकाणी हे पेढे मिळतात परंतु साताऱ्यात मिळणाऱ्या पिढ्यांची चव खूप छान आहे तिथे जे पेढे बनवतात खवा हा जास्त शेकून बनवतात त्यात कमी साखर असते. अप्रतिम असा आहे त्यासाठी आहे एकदा आम्ही सातारा ला गेलो होतो तेव्हा आम्ही हा पेढा घेऊन आलो होतो आम्ही घाबरून हा अर्धा किलोच घेतला हा पेढा पूर्ण रस्त्यात येता येता संपला तेव्हा आम्हाला असं वाटलं .....yaarनिदान दोन किलो तरी पेढे घ्यायला पाहिजे होते😋😊... हे पेढे हवेशीर जागेवर ठेवली असता दहा ते बारा दिवस टिकतात पण दुधापासून पदार्थ आहे म्हणून आपण लवकर संपतो.. खूपच चांगल्या पद्धतीने शेकल्यामुळे याला बुरशी लवकर लागत नाही आणि टेस्ट पण याचा चेंज होत नाही.... आपण यांना फ्रिजमध्ये पण ठेवू शकतो आणि जेव्हा खायच असेल त्याच्या थोड्या वेळापूर्वी बाहेर काढून ठेवावा आज मी घरीच खवा बनवून कंदी पेढे बनवले आहेत. चला तर मग आपण सातारी कंदी पेढे ची रेसिपी बघूया Gital Haria -
काला गुलाबजामुन (kala gulab jamun recipe in marathi)
गुढपाडव्याच्या निमित्ते गोड काय करणार नंतर काला गुलाबजामुन बनवा च ठरवल.#gp Varsha S M -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
ही माझी शंभरावी रेसिपी आहे .मग गोड तर व्हायलाच पाहिजे म्हणून मी आज गुलाब जांबून बनवले आहेत. आरती तरे -
गुलाब जामुन (gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर रेसिपीज #पोस्ट1 कुकपॅड टिम..दरवेळी नवीन थीम देते..याबद्दल या टिम चे आभार मानले पाहिजेत..कारण यामुळे आमच्या मधील सृजनशीलता वाढत आहे..😊😊 मी गुलाबजामुन ची चंद्रकोर करणार..म्हटल्यावर..घरच्यांनी भुवया उंचावल्या..पण जेव्हा रेसिपी तयार झाली...तेव्हा सर्वांनी च हात जोडले😀 Shubhangee Kumbhar -
कोजागिरी स्पेशल मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#mfrदरवर्षीप्रमाणे कोजागरी पौर्णिमेला मसाला दुध तयार करून चंद्राच्या प्रतिबिंब दाखवून नंतर पिण्याची प्रथा माझ्याकडे बर्याच वर्षापासून आहेमाझ्याकडे सगळ्यांनाच हे दूध खूप आवडते मसाला घरीच तयार करून ठेवलेला असतो फक्त दूध आठवून द्यावे लागते आटवलल्या वर खूप छान लागतोतर बघूया कोजागिरी स्पेशल मसाला दूधहे दूध बनवताना माझी नानी त्याच्यात एक घटक वापरायची त्यामुळे दुधाला खूप छान टेस्टी यायची तो वापरून मी नेहमी दूध तयार करतेअशाप्रकारे दुधाचे सेवन केल्याने आरोग्यावर खूप छान परिणाम होतात ज्यांना हीट , पित्त , कफचा त्रास असतो त्यांनी हे चंद्र छायेतल दूध प्यावे तुमच्या त्रासाची तीव्रता नक्कीच कमी होते.त्याचबरोबर जे मानसिक दृष्टीने कमजोर आहे , खचले आहेत. चिडचिड , अस्वस्थता , मूड डाउन आहेत त्यांनी नक्कीच शीतल चंद्रकडे कमीतकमी 5 ते 10 मिनिट बघावी ,तिथं उभं राहून मनात पोसिटीव्हटीसाठी प्रार्थना करा. अशी मान्यताही आहे पूर्ण चंद्राच्या दिवशी आपण जे चंद्राकडे बघून मागतो त्याच्या इच्छाही पूर्ण होतातनक्कीच बनवा कोजागिरी स्पेशल मसाला दूध Chetana Bhojak -
बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
भारतीही एकदम सोपी रेसिपी आहे. तशी मला बर्फी जमणारच नाही हे माझ ठाम झालेलं मत होते पण आज नकळत माझी बर्फी इतकी मस्त झाली...अगदी खव्यासरखी. आणि हो ती खाऊन घरातले सर्व जण एकदम खुश आणखी काय हवं असतं आपल्याला.आपण बनवलेला पदार्थ सर्वांनी आवडीने खाल्ला यातच आपल्याला समाधान नाही का...म्हणजेस्पर्धेत ल बक्षीस मिळेल तेव्हा मिळेल सासुसासऱ्यानी कौतुक केलं ते बक्षीस आजच मिळालं....चला मग बर्फी नेमकी बनली कशी ते बघुया.. Swati Patil Desale -
गुलाब जामुन (Gulab jamun recipe in marathi)
#व्हेलेटन स्पेशल सर्वानाआवडणारा नेहमी होणारा पदार्थ म्हणजे गुलाब जामुन होय. Shital Patil -
चितले गुलाब जामुन (gulab jamun recipe in marathi)
#फक्त वीस मिनिटांत झटपट बनवा. सर्वांचे आवडते.काल मी माझ्या मुलाच्या वाढदिवसासाठी बनवले. Sushma Sachin Sharma -
गुलाबजामुन (Gulab Jamun Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryगणपतीच्या नैवेधासाठीचे गुलाबजाम Shobha Deshmukh -
-
गुलाब पेठा (gulab petha recipe in marathi)
#gp#गुलाब पेठाआज वर्षाचा पहिला दिवस , त्या निमित्ताने काही गोड-धोड प्रत्येकाकडे बनतच असतं. काही ठिकाणी पारंपारिक काय ठिकाणी नवीन पदार्थ बनतात. मी गुलाब पेठा हा पारंपारिक पदार्थ केला आहे. तो दिसायला तर सुंदर आहेच पण चवीलाही छान आहे. Rohini Deshkar -
लेफ्ट ओवर स्वीट पुरणपोळी(Leftover Sweet Puranpoli Recipe In Marathi)
#ChooseToCook#puranpoli#पुरणपोळीआपल्या भारतातही उरलेल्या अन्नाचा परत वापर करून नवीन पदार्थ तयार करण्यात आपण माहीर आहोत कोणताही पदार्थ वाया जाऊ नये यासाठी आपले प्रयत्न नेहमीच असतात तसाच एक प्रयत्न मीही केला आहे घरात मिठाई खाऊन झाल्यावर उरलेल्या मिठाईचे काय करायचे आताही मिठाई माव्यापासूनच तयार होते त्यात हा मावा चांगला भाजलेला होता त्यामुळे मला यापासून पुरणपोळी करण्याची सुचले या पद्धतीने मी उरलेल्या मिठाईचाही वापर केला आणि पुरणपोळी आवडीने सगळ्यांनी खाल्ली पुरणपोळी सगळ्यांची आवडती महाराष्ट्राची फेमस गोडाचा पदार्थ जो प्रत्येक सणवाराला तयार होते आता वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याच पुरणपोळ्या तयार होतात त्यातला हा एक माझ्याकडे उरलेल्या मिठाई पासून पुरणपोळी तयार केले खूपच चविष्ट तयार झाली आहे खवा पोळी ,मावा पोळी म्हणतो तशीच चव आली आहेरेसिपी तुम बघूया पुरणपोळी. तुम्ही तुमच्याकडे उरलेल्या मिठाच्या अशा प्रकारे नवीन पदार्थ ट्राय करू शकता. Chetana Bhojak -
More Recipes
टिप्पण्या (12)