कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चिकन मोमोस (Chicken Momos Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चिकन मोमोस (Chicken Momos Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चिकन मोमोस (Chicken Momos Recipe In Marathi)

Rutuja Mujumdar
Rutuja Mujumdar @Rutuja_Mujumdar21

#SCR
बाहेरील पाऊसाची बरसात काहीतरी चमचामीत हवय तर मग बनवा अशे स्वादिष्ट चिकन मोमोस.

#SCR
बाहेरील पाऊसाची बरसात काहीतरी चमचामीत हवय तर मग बनवा अशे स्वादिष्ट चिकन मोमोस.

पुढे वाचा

चिकन मोमोस (Chicken Momos Recipe In Marathi)

Rutuja Mujumdar
Rutuja Mujumdar @Rutuja_Mujumdar21

#SCR
बाहेरील पाऊसाची बरसात काहीतरी चमचामीत हवय तर मग बनवा अशे स्वादिष्ट चिकन मोमोस.

#SCR
बाहेरील पाऊसाची बरसात काहीतरी चमचामीत हवय तर मग बनवा अशे स्वादिष्ट चिकन मोमोस.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

६० मिनट
5 सर्व्हिंग्ज
  • स्टफिंग साठी :
  • 1 पाव चिकन खिमा
  • 1/4 कपबारीक चिरलेले गाजर
  • 1/4 कपबारीक चिरलेला कोबी
  • 1/2 कपबारीक चिरलेली कांद्याची पात
  • 3मोठे कांदे बारीक चिरून
  • 8-10लसूण पाकळ्या बारीक चिरून
  • 1 इंचअद्रक बारीक चिरलेला
  • 4-5हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  • 2 टीसपून सोया सॉस
  • 1 टीसपून ऑरेंग्यानो
  • 1 टीसपून चिल्ली फ्लॅक्स
  • 1/2 टीसपून काळीमिरी पूड
  • 1/2 टीसपून तिखट
  • 1/2 टीसपून चिकन मसाला
  • तेल
  • मीठ चवीनुसार
  • कव्हर साठी
  • 1 कपमैदा
  • पाणी
  • मीठ
  • तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

६० मिनट
  1. 1

    प्रथम चिकन खिमा स्टफिंग बनवण्यासाठी एका पॅन मध्ये तेल घ्यावे त्यात बारीक चिरलेले लसूण, आलं व मिरची घालावी व कांदा घालून कांदा सोनेरी होई पर्यंत परताव्या

    चिकन मोमोस (Chicken Momos Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कांदा हलका गुलाबी झाला कि त्यात सर्व बारीक चिरलेल्या भाज्या घालव्यात व 2 मिनट झाकून शिझवाव्यात. भाज्या 60% शिजल्या नंतर त्यात ओरिग्यानो,चिल्ली फ्लॅक्स, चिकन मसाला,सोया सॉस व तिखट घालून परताव.

    चिकन मोमोस (Chicken Momos Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिकन मोमोस (Chicken Momos Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मसाले परातल्यावर त्यात स्वच्छ धुतलेला चिकन खिमा घालावा व मीठ घालून परतावा आणि झाकून पाणी न घालता शिजू द्यावा. पाणी सुकल व चिकन शिजलं कि त्यात कांद्याची पात घालून गर्निश करावा.

    चिकन मोमोस (Chicken Momos Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कव्हर साठी मैदा मीठ घालून माळावा व नंतर तेल लावून 10 मिनट झाकून ठेवावा.

    चिकन मोमोस (Chicken Momos Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मोमोस करण्यासाठी मैदयाची पातळ पुरी लाटावी त्यात खिम्याच स्टफिन्ग ठेवावं व नंतर त्याला पाकळ्या पडून एका बाजूने दाबून बंद कराव.

    चिकन मोमोस (Chicken Momos Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चिकन मोमोस (Chicken Momos Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चिकन मोमोस (Chicken Momos Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    त्याला आजून वेगवेगळे आकार ही देता येतात त्याची काही छायाचित्र जोडली आहेत.हे मोमोस तेल लावलेल्या चालनीत ठेवून 15 मिनट वाफेवर शिजवून घ्यावे.

    चिकन मोमोस (Chicken Momos Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चिकन मोमोस (Chicken Momos Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चिकन मोमोस (Chicken Momos Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    हे चिकन स्टीम मोमोस शेझवान चटणी आणि मेयोनेज सोबत गरम गरम सर्व करावे.

    चिकन मोमोस (Chicken Momos Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rutuja Mujumdar
Rutuja Mujumdar @Rutuja_Mujumdar21
18 सप्टेंबर 2022 16:20 रोजी

टिप्पण्या (5)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
19 सप्टेंबर 2022 08:29
खूप छान!
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 7th for मोमोज

Keywords

कोंबडी मोमोज रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. वडा पाव (Vada Pav Recipe In Marathi)
  2. स्ट्रीट स्टाईल मुंबई तवा पुलाव (Street Style Mumbai Tawa Pulao Recipe In Marathi)
  3. पाणी पुरी (Pani Puri Recipe In Marathi)
  4. चटपटी खट्टीमिठी पानीपुरी (Khatti Meethi Pani Puri Recipe In Marathi)
  5. इन्स्टंट उत्तापा (Instant Uttapam Recipe In Marathi)
  1. तांदूळ पाव-चटणी (Rice Pav Chutney Recipe In Marathi)
  2. चटपटीत चना चाट (Chana Chat Recipe In Marathi)
  3. स्ट्रीट स्टाईल मिक्स भजी प्लॅटर(Street Style Mix Bhajji Platter Recipe In Marathi)
  4. गवार शेंगदाणे मिक्स भाजी (Gavar Shengdane Mix Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16510018
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close