वडा पाव (Vada Pav Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#scr
स्ट्रीटफुड रेसीपी मधे सध्दया जोरात चालणारी व सर्वांची लोकप्रिय , सर्व वर्गातील लोकांना परवडणार व पोटभरीचा ब्रेकफास्ट स्ट्रीटफुड रेसीपी म्हणजे वडापाव.

वडा पाव (Vada Pav Recipe In Marathi)

#scr
स्ट्रीटफुड रेसीपी मधे सध्दया जोरात चालणारी व सर्वांची लोकप्रिय , सर्व वर्गातील लोकांना परवडणार व पोटभरीचा ब्रेकफास्ट स्ट्रीटफुड रेसीपी म्हणजे वडापाव.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीट
२ लोक
  1. 1कर बेसन
  2. 4मोठे बटाटे
  3. 2हिरव्या मिरच्या १ इंच आले
  4. 1 इंचआले
  5. 7-8लसुन पाकळ्या
  6. 2 टे. स्पुन कोथिंबीर
  7. ४-६ कडीपत्ता
  8. 1/2 टे. स्पुन जीरेपुड
  9. 1/2 टे. स्पुन धने पावडर
  10. 1/2 टे. स्पुन हंळद
  11. चवी पुरते मीठ
  12. 1/4 टे. स्पुन मेहरी
  13. तेल
  14. 4पाव

कुकिंग सूचना

२० मिनीट
  1. 1

    प्रथम बटाटे उकडायला ठेवावे.

  2. 2

    नंतर बेसन पीठ व मीठ हळद घालुन पाणी घालुन भिजवुन ठेवावे.

  3. 3

    बटाटे उकडल्यावर सोलुन घ्यावे व मीरची, लसुन, आल,कोथिंबीर मीक्सरला वाटुन घ्यावे,एका कढई मधे तेल,मोहरी,कडीपत्ता,घालुन फोडणी करुन मिरचीचे वाटण घालुन भाजी करुन घ्यावी कोबी घालावीव त्याचे वडे करुन घ्यावे पीठा मधे धने जीरे पावडर घालावी.

  4. 4

    कढई मधे तेल घालुन गरम झाल्यावर वडे बेसन पीठा मधे. बुडवुन तळुन घ्यावेत. मीरच्या पण तळुन ंघ्यावेत.व मीरची सोबत सर्व्ह करावा झणझणीत, खमंग वडापाव.

  5. 5

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes