कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
केळ्याची भजी (Kelyachi Bhajji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
केळ्याची भजी (Kelyachi Bhajji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

केळ्याची भजी (Kelyachi Bhajji Recipe In Marathi)

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
Mhapan vengurla

#SCR

#SCR

पुढे वाचा

केळ्याची भजी (Kelyachi Bhajji Recipe In Marathi)

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
Mhapan vengurla

#SCR

#SCR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१० मिनिटे
4-5 सर्व्हिंग्ज
  • 1कच्चे केळे
  • 1 वाटीबेसन पीठ
  • 1/2 चमचामसाला
  • 1/4 चमचाहळद
  • चिमूटभरखायचा सोडा
  • चवीनुसारमीठ
  • तळण्यासाठी तेल
  • आले लसूण पेस्ट
  • आवश्यकतेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम एक कच्चे केळे घेऊन त्याची साले काढून घेऊन त्याच्या स्लाईसर वर पातळ स्लाइस काढून घ्याव्यात त्यानंतर त्याला मसाला, मीठ,आले लसूण पेस्ट लावून १५ ते २० मिनिटे बाजूला ठेऊन द्यावे

    केळ्याची भजी (Kelyachi Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यानंतर एका भांड्यात एक वाटी बेसन घ्यावे, त्यात अर्धा चमचा मसाला, पाव चमचा हळद, एक चिमूट खायचा सोडा, व चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्यावे

    केळ्याची भजी (Kelyachi Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून एकाच दिशेने ढवळून चांगले एक जीव करून घ्यावे, ते भज्यांच्या पिठाएवढी त्याची कंन्सिस्टंसी असावी

    केळ्याची भजी (Kelyachi Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एका कढईत तेल गरम करून केळ्याच्या स्लाईसेस पिठात बुडवून तेलात सोडावे, ते चांगले लालसर होईपर्यंत तळून घ्यावेत

    केळ्याची भजी (Kelyachi Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    केळ्याची भजी (Kelyachi Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आपली केळ्याची भजी तयार

    केळ्याची भजी (Kelyachi Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
18 सप्टेंबर 2022 15:04 रोजी
Mhapan vengurla

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 2nd for केळ्याची

Keywords

केळ्याची भज्जी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. वडा पाव (Vada Pav Recipe In Marathi)
  2. चिकन मोमोस (Chicken Momos Recipe In Marathi)
  3. स्ट्रीट स्टाईल मुंबई तवा पुलाव (Street Style Mumbai Tawa Pulao Recipe In Marathi)
  4. चटपटी खट्टीमिठी पानीपुरी (Khatti Meethi Pani Puri Recipe In Marathi)
  5. पाणी पुरी (Pani Puri Recipe In Marathi)
  1. बिस्कीट बॉल्स (Biscuit Balls Recipe In Marathi)
  2. चटपटीत खाकरा भेळ (Khakhra Bhel Recipe In Marathi)
  3. पाणी पुरी (Pani Puri Recipe In Marathi)
  4. स्ट्रीट स्टाइल सुकी भेळ(Street Style Sukhi Bhel Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16512177
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close