मिरची भजी (Mirchi Bhajji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व मिरची स्वच्छ धुवून मधून चीर देवून घेणे.
- 2
बेसन पीठ,ओवा,हळद,मीठ,पाणी,बेकिंग सोडा पाणी टाकून सरबरीत भजी च्यां पिठाप्रमाणे करून ठेवणे.
- 3
ही मिरची मुळातच तिखट असते. स्टफ्फिंग साठी उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावे. त्यात चाट मसाला,लाल तिखट, गरम मसाला, काळे मीठ,जीरे पावडर,धणे पावडर,आमचूर पावडर, मीठ चवप्रमाणे तकणें. तिखटाचे प्रमाण कमी करू शकता.
- 4
आता हे मिश्रण मिरची मध्ये stuff करून घेणे.
- 5
वरील बेसन पीठ ग्लास मध्ये भरून घेऊन त्यात आपल्या stuff मिरची व्यवस्थित बुडवून घेणे..आणि तेल गरम करून तळून घ्यावेत. ग्लास 3/4 च भरावा.
- 6
अशाप्रकारे आपली मिरची भजी खायला तयार.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16704056













टिप्पण्या