पंजाबी स्टाईल पनीर (Punjabi Style Paneer Recipe In Marathi)

Geetanjali Kolte @Geetaskitchen2022
पंजाबी स्टाईल पनीर (Punjabi Style Paneer Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
खस खस पावडर तव्यावर गुलाबी भाजुन घ्यावी.आणि तिची बारीक पावडर करून घेणे.
- 2
त्यामध्येच काजु टाकून बारीक करणे.
- 3
काडाई मध्ये बारीक चिरलेला कांदा,टोमॅटो, आल्,कसुरी मेथी, लसुण,ओल खोबर टाकून 2 ते 3 मिनिट गरम करणे.
- 4
मिक्सर मध्ये घालून बारीक पेस्ट करणे.
- 5
कदाई मध्ये तेल टाकून त्यात मिरची पावडर,ग्रेव्ही पेस्ट,हिरवी मिरची टकणे.तेल सुटे पर्यंत परतवून घेणे. त्यात गरम मसाला,मीठ घालुन 5 मिनिट शिजवणे.
- 6
1/2 कप पाणी 1/2 कप पनीर घालुन 5 मिनिट शिजवणे. अशा प्रकारे आपली पंजाबी स्टाईल पनीर तय्यार
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16726522









टिप्पण्या