कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#JLR ...
आमच्या खेड्यावरील शेतामध्ये सध्या डबल बीन्स च्या शेंगा लागलेल्या आहेत. शेतातून आणलेल्या या ताज्या शेंगांचे दाणे काढून त्याची भाजी केली आहे. मस्त मसालेदार ... दुपारच्या जेवणासाठी मस्त चमचमीत अशी भाजी... चवीला एकदम छान.. यातलाच वेगळा प्रकार म्हणजे पावटा . पण हे दाणे पांढरे नसून गुलाबीसर डिझाईनचे असतात . याला चित्रंगी दाणे असेही म्हणतात . तर बघूया मस्त चमचमीत मसालेदार डबल बीन्सची रस्सा भाजी.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  • 2 कपताजे डबल बीन्स चे दाणे
  • 1/2 कपतेल
  • 1 टीस्पूनमोहरी
  • 1 टीस्पूनजीरे
  • 5काजू
  • 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  • 1 टेबलस्पूनडाळवा
  • 1 टेबलस्पूनखोबरे किस
  • 1/4बीट रूट
  • 2कांदे
  • 2टोमॅटो
  • 1तेज पाून
  • 1/4 टीस्पूनमिरे
  • 1 इंचदालचिनी
  • 3 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  • 1 टीस्पूनमॅगी मॅजिक मसाला
  • 2 टीस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  • 1 टीस्पूनहळद
  • 2 टीस्पूनधणे पूड
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    ताज्या शेगांमधून दाणे काढून घ्यावें. कांदा टोमॅटो बीट रूट एकत्र मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावे. त्याचप्रमाणे काजू डाळवा खोबऱ्याचा कीस शेंगदाणे एकत्र बारीक करून घ्यावे. हा झाला आपला कोरडा मसाला.

    ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता गॅसवर एक कढई ठेवून गरम करावे. तेल टाकून तेल गरम झाल्यावर त्यात जीरे मोहरी तेजपत्ता दालचिनी काळीमिरी टाकावी. त्यानंतर त्यात कांदा टोमॅटोची पेस्ट टाकावी. त्याचप्रमाणे त्यात कोरडा मसाला टाकावा. छान एकत्र करावे आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.

    ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यात हळद तिखट आणि धने पूड टाकावे. पुन्हा एकदा चांगले मिक्स करावे. मिनिटभर शिजू द्यावे आणि आता त्यात डबल बीन्सचे दाणे टाकावे.

    ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    दाणे मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेतल्यानंतर एखादा मिनिट झाकण ठेवावे. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकावे. चवीनुसार मीठ आणि मॅगी मॅजिक मसाला टाकावा.

    ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता झाकण ठेवून दाणे शिजू द्यावे. मध्ये एखाद्या वेळेस दाणे शिजले किंवा नाही हे बघून घ्यावे. साधारण आठ ते दहा मिनिटे दाणे शिजायला लागतात. दाणे शिजल्याची खात्री पटली की गॅस बंद करावा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्यात टाकावी.

    ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    अशाप्रकारे चमचमीत ताज्या डबल बीन्स च्या दाण्याची भाजी तयार आहे. आता ही भाजी सर्विंग बाऊलमध्ये काढून घ्यावी.

    ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    गरमागरम पोळी किंवा भाकरी किंवा भात आणि सोबत सॅलड लिंबू असे सर्व करावे.

    ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
03 जानेवारी 2023 11:28 रोजी
Nagpur

टिप्पण्या (3)

Jasmin Motta _ #BeingMotta
Jasmin Motta _ #BeingMotta @cook_12567865
03 जानेवारी 2023 12:30
Yum 👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 3rd for दाण्याची

Keywords

दाण्याची रस्सा भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. कीड्स स्पेशल पनीर बर्गर (Paneer Burger Recipe In Marathi)
  2. व्हेज क्रिस्पी (Veg Crispy Recipe In Marathi)
  3. क्रिस्पी टेस्टी कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
  4. मेथी स्टीक्स (Methi Sticks Recipe In Marathi)
  5. पनीर ची भाजी (Paneerchi Bhaji Recipe In Marathi)
  1. हिरव्या मुगाचे पालक वरण (Moong Palak Varan Recipe In Marathi)
  2. मटार पराठा (Matar Paratha Recipe In Marathi)
  3. शहाळं- काजू मालवणी ग्रेव्ही (Shahale Kaju Malvani Curry Recipe In Marathi)
  4. मोड आलेल्या मुगाची उसळ (Sprouted Moong Usal Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16727853
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close