पापडी घेवडा भाजी (Papdi Ghevda Bhaji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
वळपापडी दोन्ही कडची डेख काढून शिरा काढून हाताने मोडून घ्यावी.
- 2
ओला नारळ आणि आवडत असल्यास लसुण घालुन मिक्सर मधुन काढणे.
- 3
अर्धा डाव तेलाची मोहरी,हिंग,हळद, घालून फोडणी करावी व निवडलेली वाल पापडी फोडणीत घालवी.
- 4
पातेल्यावर पाण्याचे झाकण ठेवून मंद आचेवर वलपापडी शिजली की मीठ,गुळ,लाल तिखट, काळा मसाला,खोबरे, कोथिंबीर घालून भाजी उतरवावी.हवे असल्यास पाव वाटी पाणी घालून थोडा रस भाजीला ठेवावा.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16761108








टिप्पण्या