पोह्याचे पॅनकेक (Poha Pancake Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#कुकस्नॅप चॅलेंज
# सावंत ताई, तुमच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे छान झाली.धन्यवाद.

पोह्याचे पॅनकेक (Poha Pancake Recipe In Marathi)

#कुकस्नॅप चॅलेंज
# सावंत ताई, तुमच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे छान झाली.धन्यवाद.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
  1. 1 मेजरींग कप जाड पोहे
  2. 1 1/2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  3. 1कांदा
  4. 2 टेबलस्पूनकांदा पात
  5. 1टमाटा
  6. 1गाजर
  7. 1कोथिंबीर
  8. १ १/२ टिस्पून आलं हिरवी मिरची पेस्ट
  9. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    प्रथम पोहे स्वच्छ धुऊन पाण्यात १५ मी नीट भिजत ठेवले.

  2. 2

    आता कांदा, टमाटा, कोथिंबीर कांदा पात सर्व चिरून घेतले. गाजर किसून घेतले.आलं मिरची पेस्ट करून घेतली.

  3. 3

    मग एका वाडग्यात विथळलेले पोहे, चिरलेल्या भाज्या, कोथिंबीर, आलं मीरची पेस्ट, तांदळाचे पीठ, मीठ सर्व मीक्स केले. मग १५ मिनिट बॅटर झाकून ठेवले. व गॅसवर पॅन गरम करून ग्रिसींग केला व त्यावर डावाने बॅटर घालून पॅनकेक दोन्ही बाजूंनी शेकून ़़घेतले.

  4. 4

    तयार पॅन केक डिश मधे ठेवून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes