रताळी आमटी (Ratali Amti Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
रताळी स्वच्छ धऊन ती उकडवून घ्यावी. रताळी गोड असेल तर चवीला अप्रतीम लागतात.
- 2
हिरवी मिरची,शेंगदाणे, मीठ घालुन मिक्सर मधुन पाणी घालुन बारीक करून घ्या.
- 3
छोटा बटाटा किसून घ्यावा.बटाट्याचा कीस पाण्यात धुवून घ्या. कढईत तेल घालुन कीस परतवून घेणे. आता मिक्सर च्या भांड्या तील वाटण कडईत टाकून थोडे पाणी घालुन पातळ आमटी तयार झाली. रताळी ची साल काढून घ्या. अशाप्रकारे आपली उपवासाची रताळी व आमटी तयार झाली.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- साबुदाणा थालीपीठ (Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
- उपवासाची कुरकुरीत साबुदाणा भजी (Sabudana Bhajji Recipe In Marathi)
- साबुदांणा बटाटा खिचडी (Sabudana Batata Khichdi Recipe In Marathi)
- साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
- मोड आलेल्या मुगाची पुरी (Sprouted Moong Puri Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16813445







टिप्पण्या