नवीन तांदळाचे आयते (Tandalache Aayte Recipe In Marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
नवीन तांदळाचे आयते (Tandalache Aayte Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम नवीन तांदूळाचे पिठ एका भांड्यात घेऊन त्यात मीठ घालून जीरे पुड,मिरे पूड घालून थोडे थोडे पाणी घालून भिजवून घेतले.
- 2
गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी.नंतर दोसा बॅटर सारखं पातळ भिजवून घेतले.
- 3
नंतर नानस्टीक तव्यावर तेल लावून तांदूळ पिठाचे मिश्रण टाकून पसरवून घेतले थोडावेळ झाकून ठेवले.
- 4
नंतर दुसऱ्या बाजूने परतवुन घेतले.
- 5
तांदळाचे आयते तयार झाल्यावर टमाटर चटणी सोबत डीश सर्व्ह केली.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16817913















टिप्पण्या