Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
नमस्कार संहिता ताई, तुमची शुगर फ्री पेर समुदी रेसिपी मला खूपच आवडली, म्हणून आज मी घरी करून पाहिली होती सगळ्यांना घरात खूपच आवडली आहे मी ही रेसिपी cooksnap करत आहे.
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
खूप छान हिस्मूदी एकदम मस्त वाटते. थँक्स तुम्हीपण टेस्ट केलीत. खूप आनंद झाला.
Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
mala aani mazya mulila sudha khup avadli hi recipe. Aata kadhi Pear aanale ki nakki mi banavnarch.
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
I am so glade धन्यवाद पुन्हा तुम्हास. तुम्ही सर्व फॅमिली अशेच छान आनंदी राहा फूड एन्जॉय करा.
Invitado