
नमस्कार वर्षाताई, तुमचीही पोहा बटाटा कटलेट ची रेसिपी मला खूप आवडली आणि म्हणूनच ती मी करून cooksnap करत आहे.


Varsha Deshpande @varsha_deshpande
अरे वा खूपच सूंदर छान बनवलेत आणी प्रेझेंटेशन पण छान ...मनापासून धन्यवाद तूम्हाला रेसीपी आवडली आणी करून पण बघीतली ....।😍❤️
