बटाटे,पोहा कटलेट (batate poha cutlet recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#नास्ता ...दूपारी थोड नास्ता साठी काहीतरी हव मूलांना म्हणून झटपट केलेले कटलेट ....

बटाटे,पोहा कटलेट (batate poha cutlet recipe in marathi)

#नास्ता ...दूपारी थोड नास्ता साठी काहीतरी हव मूलांना म्हणून झटपट केलेले कटलेट ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मींट
4 झणानसाठी
  1. 3ऊकडलेले बटाटे
  2. 100 ग्रामजाड पोहे
  3. 2कांदे
  4. 1शीमला मीर्ची
  5. 3 टेबलस्पूनतांदळाचे पिठ
  6. 1 टीस्पूनतीखट
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनगरममसाला
  9. 1 1/2 टीस्पूनधणेपूड
  10. 1 1/2 टीस्पून चाट मसाला
  11. 1 /2 इंच अद्रक कीसून
  12. 2हिरव्या मीर्ची
  13. 1 टीस्पूनजीर
  14. 1 1/2 टीस्पूनमीठ
  15. 4 टेबलस्पूनतेल शँलो फ्राय साठी
  16. 1 टेबलस्पूनकार्नफ़ाँवर
  17. 5मारी गोल्ड बिस्कीट कींवा ब्रेड क्रम

कुकिंग सूचना

20 मींट
  1. 1

    प्रथम पोहे धूवून थोड पाणी ठेवून 5 मींट भीजत ठेवू....आणी ऊकडलेले बटाटे कीसून घेऊ....कांदा,शीमला मीर्ची चाँपरमधे एकदम बारीक चीरून घेऊ...

  2. 2

    आता हे 3 ही साहित्य एकत्र करून मीक्स करून घेऊ... मीर्ची,अद्रक,जीर कूटून घेऊ आणी हे कूट... आणी सणळे मसाले त्यात टाकू..

  3. 3

    आता त्यात तांदळाचे पिठ टाकून सगळ व्यवस्थित मीक्स करून घेऊ आणी त्याचे आवडेल त्या आकाराचे कटलेट बनवून घेऊ....

  4. 4

    आता एका बाऊलमधे कार्नफ़ाँवर आणी पाणी टाकून पातळ स्लरी वनवून घेऊ बिस्कीट बारीक करून चूरा करून घेऊ....

  5. 5

    आता कटलेट स्लरी मधे बूडवून बिस्कीट चूर्यात कोट करून घेऊ आणी गँवर पँनमधे तेल टाकून शँलो फ्राय करून घेऊ...

  6. 6

    आणी प्लेट मधे काढून चटणी साँस सोबत सर्व करणे मी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes